शुक्रवार, २२ मार्च, २०१३


 चालू घडामोडी
*एस.डी.शिबुलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत?
.इन्फोसिस!
* भारत - अमेरिका नौदल यांचा संयुक्त युद्ध सराव मलबार य नावाने एप्रिल २०१२ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला ?. बंगालचा उपसागर!
*ओक्युपाय या आंतराष्ट्रीय  सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?.असमानता!
* एप्रिल २०१२ मध्ये हिंदकेसरी हा किताब कोणी पटकावला?.युद्धविर!
देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?.AIRTEL!
* एप्रिल २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेले राजे शेख हमद बिन खलीफा आलू थानी हे कोणत्या देशाचे राजे आहेत ?.कतार!
* ICC च्या जागतिक २०-२० पुरुष संघातील ११ खेळाडूंमध्ये भारताच्या ................ य एकाच खेळाडूला स्थान मिळाले ?.विराट कोहली!
* जून २०१२ च्या दरम्यान भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या कोणत्या देशांना १० अब्ज डॉलर्स ची मदत दिली ?. युरोपियन!
* टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या राज्य सरकारने मोफत  धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?.पं.बंगाल!
* पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो?. ते ऑगस्ट!
* संविधान दिन कधी साजरा केला जातो ?.२६नोव्हेंबर!
*इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?.के .व्ही. कामत !
*कोणत्या  वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?.१९७२-७३ !
*लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?.महाराष्ट्र !
* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?.नागालँड!
* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण ?.मिताली राज!
* .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?.ऐश्वर्या  पराशर!
* १६ वि अलिप्त राष्ट्र परिषद कोठे पार पडली?.तेहरान!
* 17  वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?.व्हेनेझुएला!
* भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
 .राजस्थान  १९७४ राजा रामन्ना
* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे झाले २.सियोल!

*'अग्नी  V' या आंतरखंडीय क्षेपनास्राची चाचणी कोठून घेण्यात आली?.व्हीलर बेट!
* भारतात व्हॅट करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते?.हरियाना!
*......... पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरवात झाली?. १९२४!
* आंतराष्ट्रीय महिला दिवस कोणता ?. ८ मार्च!
*खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही>.आशा भोसले!
* मादाम तुसा म्युझियम मध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा नाही ?.अजय देवगण!
* कोणता दिवस  आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?.२९ऑगस्ट!
* पंडित रविशंकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणत्या वाशी प्रदान केला /.१९९९!
*........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश साम्राज्यात विलीन करण्यात आला ?१८४३!
* राष्ट्रीय  स्नूकर स्पर्धेत हि विजेती ठरली?. .एम ,चित्रा!
* 'व्हाय नॉट आय' या पुस्तकाची लेखिका कोण ?.डॉ.वृंदा भार्गव!
* महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रांड अॅम्बॅसिटर कोण ?. मिलिंद गुणाजी!
*२०१० च्या महिला सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?.राजाभाऊ शिरगुप्पे!
* २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार ......... येथे मेट्रो कोच फॅक्टारीची  स्थापना करण्याचे ठरविले?.सिंगूर!
* लाहोर मधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?.शहीद भगतसिंग!
* जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल?
.२१ ऑक्टोंबर!
*जैवविविधतेच्या करारनाम्याच्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?.फासेपारधी!
*भारतातील  पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?.चामारवत!
* सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर .......... येथे स्थित आहे ..जम्मू काश्मीर!
* UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो३.१८ जुलै!
* भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरवात झाली..१ एप्रिल २००५!
*'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?.सिंह!
*सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहे?.व्ही.एस.संपत!
*इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?.लान्स आर्मस्ट्राँग!
**सध्याचेनौदल प्रमुख कोण आहे ?..डी. के . जोशी!
*माय वर्ल्ड विदिन हा कविता संग्रह कोणत्या राजकारणी व्यक्तीचा आहे?.कपिल सिब्बल!
* खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे३.भारत & चीन!
*भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार .......... या वर्षी मान्य करण्यात आला .
.१९५४!
*२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती?.८२.९१ %
*सर्वाधिक  FDI  प्राप्त करणारे भारतातील राज्य कोणते?.महाराष्ट्र!
* जिल्हा  पातळीवर अवर्षक वेवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते ?.जिल्हाधिकारी
* २०१२  ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद कोठे झाली आहे?.हैदराबाद!
*'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे?.डॉ. रघुनाथ माशेलकर!
*लष्करातील पहिली महिला जवान कोन?.शांती तीग्गा!
*बोगस विध्यार्थी पटनोंदानिमुळे चर्चेत आलेला जिल्हा कोणता ?.नांदेड!
*महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहे ?.दयारास खंबाटा!
*२००९ चा *तामिळनाडू येथील कुंडनकुलम अनुउर्जा प्रकल्प लोणत्या देशच्या सहकार्याने सुरु होणार आहे?.रशिया!
*२००९ चा मॅन  बुकर पुरस्कार कोणाला मिळाला?.फिलीप रॉय!
*१४वि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?.ओरंगाबाद!
*बेगमपेठ विमानतळ कोठे आहे?.हैद्राबाद!
* २०१२ च्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत कोण विजेती ठरली  ?. एम.चित्रा!
* भारतीय मिसाईल "पृथ्वी III" ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?.चांदीपूर
मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत?.राम नरेश यादव
*आंतराष्ट्रीय शांतता दिन कोणता ?.२१ सप्टेंबर
*............ देशामध्ये भागवत गीता हा धर्मग्रंथ दहशत वादाची शिकवण देतो म्हणून त्यावर बंदी घालुन न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती?.रशिया
* १३ मे २०१२ रोजी भारतीय संसदेने कोणत्या मोहत्सवी वर्षात पदार्पण केले?.हीरक महोत्सव
*APPLE चा निर्माता कोण?.स्टीव्हजॉब
*२०१२ ला देण्यात आलेल्या ५९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?.देऊळ