शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

CHALU GADAMODI



* बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते.= महाराष्ट्र
* अलिप्त राष्ट्र परिषद 26 ऑगस्ट 2012 ला इराणची राजधानी तेहरान येथे पार पडली. या परिषदेला किती देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते.= 120 देशांचे
* 11 व्या प्रवासी भारतीय संम्मेलनाचे आयोजन 2013 मध्ये कोठे आयोजीत करण्यात आले आहे
= कोची (केरळ)
* संयुक्त राष्ट्र (यूएन) व्दारे राबविल्या जाणार्‍या एचआयव्ही, एड्स निर्मुलन कार्यक्रमाची जागतिक सदिच्छा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. = ऐश्‍वर्या रॉय
* राष्ट्रीय निवड सनितीच्या अध्यक्षपदी 27 सप्टेंबर 2012 ला कोणाची नियुक्ती करण्यात आली.
= संदिप पाटील
* सांघाय संघटनेची 12 वी परिषद कोठे पार पडली.= बिजिंग (चिन)
* 28 सप्टेंबर 2012 ला भारताचे 39 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे.
न्या अल्तमस कबीर
* श्रीलंकेत आयोजीत करण्यात आलेल्या टि. 20 क्रिकेट वर्ल्डकप चे बॅन्ड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली .= लसीच मलिंगा (श्रीलंका)
भारतातील धवल क्रांतीचे प्रणेते तसेच गुजरात मधील असुन डेअरी चे संस्थापक डॉ. व्हर्गिस कुरीयन यांचे व सप्टेंबर 2012 ला नाडियाद येथे निधन झाले ते 90 वर्षाचे होते. त्याच्या आत्मचरीत्र्याचे नाव काय ?= आय टू हॅव्ड अ ड्रीम
* 1 ऑक्टोबर 2012 ला राज्यसभेच्या महासचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
= समशेर के. शरीफ
* संयुक्त राष्ट्र संघ द्वारा प्रधान केला.जाणारा यूएन वाटर वेस्ट प्रॅक्टीस अवार्ड कोणत्या राज्याला मिळाला= मध्यप्रदेश
* विकास कर्ज निधी अंतर्गत जलसंधारण पर्यटन उद्योग विज आणि आर्थिक विकास या बाबीसाठंी जागतिक बॅक हिमाचल प्रदेशाला किती कोटी रूपये कर्ज देणार आहे= 11000 कोटी
* अर्जुन पुरस्कारासांठी जाहीर करण्यात आलेल्या 25 खेळाडूमध्ये महाराष्ट्राच्या किती खेळाडूचा समावेश करण्यात आले.= दोन (नरसिंग यादव व कविता राऊत)
* आंतरराष्ट्रीय कुमारीका दिवस कधी साजरा केला जातो.= 11 ऑक्टोबर
* इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार 2011 कोणाला जाहिर करण्यात आला.= कवी गुलजार
* राज्याचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषणया पुरस्काराच्या स्वरूपात बदल करण्यात आला असून 5 लाखाऐवजी पुरस्काराची रक्कम किती करण्यात आली आहे.= 10 लाख रूपये
* ऑनलाईन व्दारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा परिषद कोणती.
= चंर्दपूर जिल्हा परिषद
* अखिल भारतीय मराठी नाट्य संम्मेलन बारामती येथे होणार असून त्या संम्मेलनाचे (93 वे) अध्यक्ष कोण राहणार आहेत.= मोहन आगाशे
* मतदान न करणार्‍या युवकांना मतदानासाठी प्रेरीत करण्याच्या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाने कोणते अभियान सुरू केले आहे. = ‘युवा
* गुजरात परिवर्तन पक्षाचे संस्थापक कोण आहेत.= केशुभाई पटेल
* मासे अचानक मृत्यूमुखी पडल्यामुळे चर्चेतील निगीन तलाव कोठे आहे.= श्रीनगर
* महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीवर नुकतीच बंदी घातली. गुटख्यामध्ये असलेले रसायन कोणते.
= मॅग्रेशिअम कार्बोनेट
* भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) ही चळवळ कोठे सुरू आहे.= होशंगाबाद (मध्यप्रदेश)
* लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पूरस्कार 2012 ला कोणाला देण्यात आले.= टेसी थॉमस
* जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ‘आपला पाणी प्रकल्पकोण-कोणत्या जिल्ह्यात राबवत आहे.= पूणे- अहमदनगर - औरंगाबाद
* कोणत्या राज्यात जल सत्याग्रहनावाचे आंदोलन सुरू आहे.= मध्यप्रदेश
* लिबीया चे प्रधानमंत्री म्हणून 13 सप्टेंबर 2012 ला कोणाची नियुक्ती करण्यात आली.= मुस्तफा अबु शकूर
* सकाला योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली.= कर्नाटक
* महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ छायाचित्रणाचा पुरस्कार 4 ऑक्टो. मध्ये मुंबई मध्ये कोणाला प्रदान करण्यात आले.= बैजू पाटील
* जागतीक व्यापार संघटना (WTO) मध्ये 18 जुलै 2012 मध्ये कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला.= रशिया
*भरती गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे NDA प्रमुख लेप्टनंट जनरल यांनी आपला राजीनामा दिला,= जलिंदर सिंग
* 3 जूलै 2012 पासून इस्त्रो उपग्रह केंद्राच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.
= एस.के. शिवकुमार
* 9 वे युरोपियन मराठी साहित्य संम्मेलन 6 एप्रिल 2012 मध्ये इंग्लंडमधील कार्डीफ (वेल्स) येथे झाले. या संम्मेलनाचे अध्यक्ष कोण होते.= डॉ. निनाद ठाकरे
* जागतिक पहिली बौध्द परिषद 30 नोव्हें 2011 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पाडली.= नवी दिल्ली
* प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला.= आत्माराम भेंडे
* भारताच्या मदतीने अफगानिस्तान मध्ये कोणते धरण बांधण्यात येत आहे.= सलवा धरण
* मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एम.सी.) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.= रवि सावंत
* मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी क्रुरकर्मा मोहम्मद अजमल, अमीर कसाबच्या फाशीवर शीक्कामोर्तब केले असून कसाबचे वकिल म्हणून कोण बाजू मांडत आहे.= राजू रामचंद्र
* कोणत्या योजनेनुसार प्रत्येक विकासगटातील एक खेडे दत्तक घेऊन तेथील लोकांना इंधन बचतकशी करावी असे शिकविले जाते.= ग्रामऊर्जा योजनेनुसार
* गत पाच वर्षातील देशातील सरासरी कृषी उत्पादनाचा विचार करता देशातील कृषी उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे. = 6%
* भारतात घोडायात्रेकरीता प्रसिध्द व संपूर्ण विदर्भाचे आराध्य दैवत असलेले श्रीहरी बालाजी देवस्थान देशातील पहिले आयएसओ प्रमाणित देवस्थान ठरले ते कोणत्या ठिकाणी आहे.= चिमूर
* सन 2012 मध्ये द्रोणाचार्य पूरस्कार मिळालेले यशविर सिंग कोणत्या खेळाशी संबंधीत आहे.= कुस्ती
* इंडियन ब्रिजनेस लीडर पुरस्कार 2012 साठी कोणाची निवड करण्यात आली.= के.पी.सिंह
* महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार 2012 कोणाला देण्यात आला.= आनंद शहा
* महाराष्ट्राच्या पाठोपाठ कोणत्या राज्याने गुटख्याव्दारे बंदी घातली आहे.= हरियाना
* सध्या चर्चेत असलेले लूमाडिंग अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.= आसाम
* चंद्रावर पाऊल ठेवणारे जगातील पहिले अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांचे 25 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले ते किती वर्षाचे होते.= 82 वर्ष
* राज्यसभेच्या उपसभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.= पी.जे.कुरीयन
* कोणत्या राज्याला सन 2012 चा संयुक्त राष्ट्र लोकसेवा पुरस्कार देण्यात आला.= मध्यप्रदेश
* राजस्थान सरकारने गुजर आरक्षणासंबंधी नेमलेली समिती कोणती.= आय.एस.इसराणी
* मिस वर्ल्ड स्पर्धेत वेन शियाने (चिन) मिस वर्ल्डचा किताब जिंकला, या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व कोणी केले.= वान्या मिश्रा
* भारताचे कोणत्या देशासोबत आपला पहिला व्दितीय समुद्री अभ्यास जिमेक्स 12’ आयोजित केला.
= जापान
* प्रसिध्द पत्रिका फॉर्च्यून ने जगातील 500 मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर केली त्यामध्ये किती भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.= 8 कंपन्यांचा (प्रथम - इंडियन ऑइल)
* अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणची नियुक्ती करण्यात आली.= रघूराम राजन
* 13 ऑगस्ट 2012 ला अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.= डॉ. रविप्रकाश दाणी
* यावर्षी दोन व्यक्तींना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व 25 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले, या दोन्ही पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कोण होते.= राजवर्धन सिंग राठोड
* नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेने महाभियोग पारीत करून राष्ट्रपतीला पदावरून दूर केले.= रोमानिया
* महाराष्ट्र राज्यातील पहिले नागरी दहशतवाद प्रतिकार पोलीस केंद्र कोठे नियोजीत आहे.= बारामती.
* मिस वर्ल्ड 2012 स्पर्धा कोठे आयोजीत करण्यात आली होती.= ओरडॉस (मंगोलिया)
* मिस वर्ल्ड 2011 स्पर्धा कोठे आयोजीत करण्यात आली होती.= लंडन
* 59 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त देऊळ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत.= उमेश कुलकर्णी
* ऑक्टो 2011 मध्ये कोठे दक्षिण भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली.= बंगळूर
* भाववाढीचे कारण दाखवून कोणत्या कृषीमालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली.= कापूस
* पांबर मालकी हक्कावरून कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे.= भारत - श्रीलंका
* भारतातील कोणत्या क्षेत्रात 100 टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणूकीस अनुमती दिली.= शिक्षण क्षेत्रात
* नदीजोड प्रकल्प संदर्भात प्रचलीत क्रांती कोणती?= अमृत क्रांती
* विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) संदर्भातील विवादामुळे व हिंसाचारामुळे प्रकाश झोतात आलेले नंदिग्राम हे स्थळ कोणत्या राज्यात आहे.= . बंगाल
*अन्नाच्या बदल्यात तेल हा करार संयुक्त राष्ट्र संघाशी करणारे राष्ट्र कोणते.= इराक
* भारतातील प्रमुख नद्या जोडण्याच्या प्रकल्पास कोणत्या देशाने विरोध दर्शविला.= बांग्लादेश
* गुजरातमध्ये सुरू केलेल्या गौरव यात्रेशी संबंधित व्यक्ती कोण.= नरेंन्द्र मोदी
* राज्यात कोणत्या ठिकाणी वारकरी भवन उभारले जात आहे.= मुंबई
* हल्ल्याची सुचना देणारे फाल्कन रडार भारताने कोणत्या देशाकडून मिळवले आहे.= इस्त्राईल
* सन 2011 या वर्षी रोजगार हमी योजनेवर किती कोटी रूपये खर्च करण्यात आले.= 745 कोटी रूपये
*महाराष्ट्र विधानसभेतील आमदार निलंबन संदर्भात कोणती समिती नेमण्यात आली होती.= मधूकर चव्हान
* राष्ट्रीय नवीकृती योजनेत महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या नदीचा समावेश करण्यात आला.= कोयना नदी
* सेना प्रमुख जनरल विक्रम सिंग यांना 11 जुलै 2012 मध्ये कोणत्या देशाने जनरल मानद उपाधीनेसन्मानीत केले.= नेपाळ
* भारत आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या मंत्र्याची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली.
= नामपेन्ह (कंबोडिया)
* 1 जूलै 2012 मध्ये जाहीर केलेल्या 141 देशांच्या चाइल्ड डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला.= 112 वा
* 6 ऑगस्ट 2012 पासून निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.
= डॉ. सैद नसीम अध्यक्ष झैदी
* 12 व्या दक्षिण आशियाई स्पर्धा कोठे होणार आहे.= दिल्ली
* महाराष्ट्राच्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र रेषेखालील लोकांचे प्रमाण किती वर आणण्याचे ठरविले आहे.
= 8 टक्क्यांवर
* मिश्र दुहेरीतील ऑस्ट्रेलियन स्पर्धा पहिल्यांदा जिंकणारा भारतीय खेळाडू कोण.= लिएंडर पेस
* सन 2012 मध्ये देण्यात आलेल्या द्रोणाचार्य पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती.= असमल शेर खान
* घरकुल घाटाळ्यामुळे चर्चेत आलेला जिल्हा कोणता,= जळगाव
* कोणत्या राज्याने स्वत:च्या मालकीची विमानसेवा सुरू केली आहे.= केरळ एअर केरला विमानसेवा) (
* मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.= सत्यपाल सिंह
* भारताचे लॉर्ड्स क्रिकेट मैदान कोणत्या मैदानास म्हणतात.= ईडन गार्डन कोलकाता
* सध्या चर्चेत असलेले नवाबशहा विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे.= पाकिस्तान
* विश्‍व व्यापार संघटना (WTO) च्या रिपोर्ट 2012 नुसार वर्ष 2011 मध्ये भारताची निर्यात वृध्दीदर किती टक्के आहे.= 16.1%
* राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटात 1 हजार मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या किती आहे.= 883 (भारतात -914)
* केंद्रीय क्रिडा मंत्रालयातर्फे देण्यात येणारा (5 लाख रूपये) तेनसिंग नोर्गे साहस पुरस्कार 2011 साठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे.
= भक्ती शर्मा,. मनदिपसिंग सोईन, कर्नल आनंद स्वरूप व राजेंद्र जलाल
* 2 ऑक्टो 2009 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने कोणत्या नेत्याचे पोस्ट टिकीट प्रकाशीत केले.= महात्मा गांधी
* आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संग्रहालय कोठे आहे.= लूझान
* सन 2012 चा नागभूषन पुरस्कार कोणाला देण्यात आला.= प्रा. ठाकुरदास बंग
* कोणत्या उच्चन्यायालयाने केंद्र सरकार कडून अल्पसंख्यकांना दिले गेलेले 4.5% आरक्षण निराधार असल्याचे सांगण्यात आले.= आंध्रप्रदेश उच्च न्यायालय
* कॅस्ट्रॉल वार्षीक पुरस्कार 2011 कोणाला देण्यात आला.= महेंन्द्रसिंग धोनी
* ‘माइंड पॉजेटिव लाइफ पॉजेटिवया पुस्तकाचे लेखक कोण आहेत.= एस.जोगिंदर सिंह
* 6 जुलै 2012 रोजी मेक्सिको देशात झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत एन्टिक पेनानिटो यांचा विजय झाला ते कोणत्या पार्टीचे आहेत.= इन्स्टिट्यूशन रिव्हॅल्यूएशन पार्टी
* 9 वा विश्‍व हिंदी संम्मेलन 22 सप्टेंबर 2012 मध्ये कोठे होणार आहे.= जोहांन्सबर्ग ( .आफ्रिका)
* नालंदा आंतरराष्ट्रीय विश्‍वविद्यालयाच्या पहिल्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.
= अमर्त्य सेन
* अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष अरूण गवळी यांना शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कोणत्या न्यायालयाने दोषी ठरविले.= मोक्का न्यायालय
*राजीव गांधी इंडियन, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था कोठे आहे.= शिलॉंग
* आशियाई विकास बँकेचे भारतातील निवासी कार्यालय कोठे आहे.= दिल्ली
* देशातला पहिला नदीजोड प्रकल्प कोणत्या राज्यात यशस्वी झाला.= महाराष्ट्र
* दहशतवादी विरोधी कोम्बिंग ऑपरेशन कोणत्या राज्यात राजविण्यात येत आहे.= महाराष्ट्र
* 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलींच्या संख्येमध्ये होणारी घट थांबविण्यासाठी कोणत्या राज्याने 11 एप्रिल 2012 पासून हमारी बेटी एक्सप्रेस अभियान सुरू केले आहे.= राजस्थान
* महाराष्ट्र राज्याचा कृषीविकास दर किती टक्के आहे.= 3%
* 27 मार्च 2012 रोजी कोणत्या देशाने युनायटेड नेशनचा 19 कलमी शांतता कार्यक्रम स्विकारला= सिरीया
* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे केलेल्या आर्थिक निकषांच्या आधारे सर्वात महागडे शहर कोणते.= बंगळूर
* पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या अध्यक्षाखाली समिती नेमश्यात आली.
= नारायण राणे
* आर्थिक सुधारणा आणि मानवी विकासाचा चेहरा  या पुस्तकाचे लेखक कोण.= भालचंद्र मुणगेकर
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांनी नुकतीच डी.लीट ही पदवी कोणास दिली.= प्रतिभाताई पाटील
* सेव्ह द बेबी गर्ल कार्यक्रमाचे जनक कोण.= लक्ष्मीकांत देशमुख
* ‘क्रोमही संगणक ऑपरेटिंव्ह सिस्टिम कोणाची आहे.= गुगल
* राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो.= 26 जून
* राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी विकसीत करण्यात आली= हिंजवाडी (
* भारताचा 26 वा ग्रॅण्डमास्टर कोण ठरला आहे.= एम ललीत बाबू
* आरोग्य सेवा मिळविणे हा प्रत्येक नागरिकांना हक्क आहे असे विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत मांडण्यात आले.= आसाम
* जमीन हस्तांतर गैरव्यवहार प्रकारणी कोणत्या माजी मुख्यमंत्र्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते.= व्हि.एस. अच्यूतानंद
*स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात आले आहे त्यांचा नेतृत्वगुणांचा फायदा घेण्यासाठी व त्यांना कर्तुत्व सिध्द करण्यासाठी निवडणूक आयोगाने क्रांतीज्योती प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची सुरवात कोठून करण्यात आली.= सेलू (वर्धा)