रविवार, २४ मार्च, २०१३


  1.  1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?C. रासबिहारी बोस
  2. 2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?B. स्वामी रामानंद तीर्थ
  3. 3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?B. चंद्रशेखर
  4. 4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?A. पी. व्ही. नरसिंह राव
  5. 5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?D. महात्मा गांधी
  6. 6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला ?D. कोलकता अधिवेशन, 1917
  7. 7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?vhfhtttyyyyyC. लोकमान्य टिळक
  8. 8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?B. 1930
  9. 9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?B. महर्षी वि. रा. शिंदे
  10. 10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?D. गोपाळ गणेश आगरक

  11. 1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?A. पाटलीपुत्र
  12. 2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?A. 1526, 1556, 1761
  13. 3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?D. 1942
  14. 4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली
  15. C. 1940
  16. 5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?B. अमृत बझार पत्रिका
  17. 6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?A. कर्नाटक
  18. 7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
  19. B. चंद्रशेखर आझाद
  20. 8. ' व्हर्नाकुलर प्रेस ॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?C. 1878
  21. 9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?C. कोलकता
  22. 10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?C. दीनबंधू मित्रा

  23. 1."मानवी समता " हे वृत्तपत्र कोणी चालविले होते?A.  महर्षी कर्वे 
  24. 2. "हिमालयाची सावली ' ह्या  महर्षी कर्वेंच्या जीवनावर आधारित नाटकाचे लेखन कोणी केले
  25. C. कुसुमाग्रज
  26. 3. "Looking back" हे कोणाचे आत्मचरित्र  आहे?B.महर्षी कर्वे
  27. 4. "विद्या खात्यातील ब्राम्ह पंतोजीचा पोवाडा " चे निर्माते हे होत.C.महात्मा फुले
  28. 5. महात्मा फुले आपल्या पत्रकांवर नेहमी ________ हे लिहितA.सत्यमेव जयते 
  29. 6. "सुधारक " हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?B. गोपाळ गणेश आगरकर
  30. 7.  "समाज स्वास्थ ' हे मासिक कोणी सुरु केले?A.. धों. कर्वे 
  31. 8.महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला ________साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.
  32. B. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण 
  33. 9.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?A.महात्मा फुले
  34. 10.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २० व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते? B.छत्रपती शाहू महाराज 
  35. . Monday 30 May 2011वेध प्रश्नपत्रिकांचा-5
  36. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
  37. "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
  38. शेक्सपिअरच्या  "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
  39. 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
  40. अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
  41. "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
  42. "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
  43. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
  44. सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
  45. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
  46. 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
  47. 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  48. 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
  49. 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
  50. 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची  स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
  51. 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
  52. 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
  53. यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
  54. 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
  55. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  56.  
  57.  
  58.  
  59.  


  60.  
  61. --
  62.  



1. 'मुरूड ' ह्या आपल्या जन्मगावी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजसुधारक C.महर्षी कर्वे 
2. 'गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले?A. महात्मा फुले 
3. ________ ह्या विदर्भकन्येस 'अनाथांची ' ची आई म्हणून ओळखले जातेC. सिंधुताई सपकाळ 
4. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक कोण होते?C. जगन्नाथ शंकरशेठ 
5. 'स्त्री-पुरुष तुलना 'हा ग्रंथ कोणी लिहिला?B. ताराबाई शिंदे 
6. _________ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला?C. 14 ऑक्टोबर 1956
7. 'केसरी 'ह्या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? C. आगरकर 
8. जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारणी सभे' ची स्थापना कोणी केलीC. डॉ. भीमराव आंबेडकर 
9. महात्मा फुले यांनी __________ हे वृत्तपत्र चालू केले?A. दीनबंधू 
10. 'राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.'असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक हे होत?

1. 'गुलामगिरी' ह्या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ? B. महात्मा फुले 
2. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती ?B. महात्मा फुले 
3. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.B. गोर्‍हे
4. 'द अनटचेबल' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?D. डॉबाबासाहेब आंबेडकर
5. डॉ.आंबेडकरांनी धर्म बदलण्याची घोषणा _________ येथे केली.D. येवले 
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ______ येथे झाला.B. महू 
7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा ________ येथे घेतली.. नागपूर
8. महर्षी कर्वेंना 'भारतरत्‍न ' पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला ?D. महिला शिक्षण 
9. महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कोणता विषय शिकवत ?A. गणित
10. ___________ हे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' चे संस्थापक होते.C. महर्षी वि.रा.शिंदे Monday 16 April 2012प्रश्नमंजुषा -240Top of Form
1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली ?D. भारताचे नागरीक
2.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रौढ मतदानाची तरतूद करण्यात आली ?C. कलम 326
3. आर्थीक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?C. कलम 360
4. फेरेलचा नियम कशाशी संबंधित आहे ?A. वा‍र्‍यांची दिशा
5.जगातील सर्वाधीक दुभती जनावरे ( गाई, म्हशी ) कोणत्या देशात आहेत ?C. भारत
6. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?D. 1956
7.कल्पक्कम कोणत्या राज्यात आहे ?B. तामीळनाडू
8. पंडीत जवाहरलाल नेहरू ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ' अध्यक्ष किती वेळा होते ?C. 3
9. लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यातील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोठे झाला होता ?D. लाहोर 
10. पुणे ते विजयवाडा ( सोलापूर , हैद्राबादमार्ग ) कोणता राष्ट्रीय मार्ग आहे ?C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9

1. ' ओरोस बुद्रुक ' हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?C. सिंधुदुर्ग
2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?A. मुंबई शहर
3. ' महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ' कोणत्या शहरात आहे ?D. नाशीक 
4. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?B. छत्तीसगढ
5.1906 साली टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकीली कोणी केली ?B. बॅरीस्टर जीना 
6. ' मित्रमेळा ' ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली ?B. नाशीक 
7. 1916 च्या " ऐतिहासीक " लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविलेlllllllllllll ?A. अंबिकाचरण मुजुमदार 
8. ' शेर - - पंजाब ' ह्या नावाने कोणते व्यक्तीमत्व ओळखले जाते ?A. लाला लजपतराय
9. पहिले मराठा - इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले ?B. 1775
10. संथाळांचा उठाव कोठे झाला ?A. बंगाल 
 
Friday 16 March 2012प्रश्नमंजुषा -225Top of Form
1.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?A. स्वामी श्रद्धानंद 
2.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?B. रामप्रसाद बिस्मिल
3.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?B. भगतसिंग
4. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?B. सरदार वल्लभभाई पटेल
5. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?B. तलाठी
6. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?D. पं. जवाहरलाल नेहरू 
7. बिबीघर घटना कोठे घडली होती ?B. कानपूर
8. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?A. मुंबई
9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?D. दादाभाई नौरोजी
10. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?A. सी. एफ. अँ‍ड्रयुज 
Monday 5 March 2012प्रश्नमंजुषा -222Top of Form
1. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?C. समाजसेवा
2.ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?C. आळंदी 
3. " भारत महिला परिषदेचे " पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?A. रमाबाई रानडे
4. ' हाय कास्ट हिंदू वुमेन ' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?B. पंडीता रमाबाई
5. विधवाविवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला ?B. बाळशास्त्री जांभेकर
6. महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणा‍र्‍या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली  ' भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?A. आचार्य विनोबा भावे
7. ' भूदान चळवळ ' कोणी सुरु केली ?B. विनोबा भावे 
8. डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?D. महू (M.P)
9. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ________________ येथे झाला होता .D. कागल
10. महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर साक्ष कोणत्या वर्षी दिली होती ?C. 1882
Sunday 4 March 2012प्रश्नमंजुषा -220Top of Form
1. ' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?B. न्यायमुर्ती रानडे
2.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?B. लोकमान्य टिळक
3. ' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियता मिळाली होती ?A. बालगंधर्व
4. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरु केली होती ?D. बुधवार पेठ
5. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?C. छत्रपती शाहू महाराज
6. ' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे परखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?. रघुनाथ धों. कर्वे 
7. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
8. अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?B. डॉ. पंजाबराव देशमुख
9. ' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ?B. गोदावरी परुळेकर
10. ' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
ednesday 8 February 2012प्रश्नमंजुषा -213Top of Form
1. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात .B. सी. आर. दास
2. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?A. गणपतराव बोडस
3. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?B. 1674
4. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?C. गो..देशमुख
5. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?A. संत ज्ञानेश्वर
6. ______ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.B. जालियनवाला बाग दुर्घटना
7. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केले
कारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .B. S R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?B. कलम 324
9. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्‍यांची निवड कोणाकडून होते ?D. केंद्रीय लोकसेवा आयोग
10. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरु केले ?D. 1995Bottom of Form
 

1. महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?A. 1 मे 1960
2.पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?A. सुचेता कृपलानी
3. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? C. सरदार वल्लभभाई पटेल 
4. ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा याला कैदेत कोठे ठेवले होते ?C. रत्‍नागिरी
5. मराठेशाहीतील शेवटचा पेशवा कोण ?. दुसरा बाजीराव 
6. कायमधार्‍याच्या पध्दतीशी कोण संबंधित आहे ?B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस 
7. 1920 च्या महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीला कोणी विरोध दर्शविला होता ?B. सुभाषचंद्र बोस 
8. हिंदुस्थानचा दुसर्‍यांदा गव्हर्नर होणारी व्यक्ती कोण ?B. हेस्टींग
9. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी झाली ?D. 30 जानेवारी 1948
10. कोणत्या दिवशी दिल्ली भारताची राजधानी झाली ?B. 12 डिसेंबर 1911Bottom of Form
Friday 20 January 2012प्रश्नमंजुषा -184Top of Form
1. स्त्री शिक्षणासाठी व स्त्री जागृतीसाठी 'शारदा-सदन' ही संस्था कोणी स्थापन केली ?B. पंडिता रमाबाई 
2.माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने खानदेशचा कलेक्टर म्हणून ______________ यांची नेमणूक केली. B. कॅ.जॉन ब्रिग्ज
3. नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांती चळवळीत योगदान दिले ?A. तुफानी सेना 
4. 1934 मधील 'नागपूर योजना' कशासाठी प्रसिध्द आहे ?. रेल्वे विकास 
5. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव कोणते ?B. लोकहितवादी
6. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यापाठीमागे महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणता होता ?B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध 
7. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल ?B. श्रीपाद डांगे 
8. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली ?C. मुंबई
9. मार्च 1927 मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 'कुलाबा डीस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा' झाली त्यात __________ हा ठराव कार्यान्वित करण्याचे ठरले.C. बोले ठराव 
10. सावरकर बंधूंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली ?B. अभिनव भारत 
 

1. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली ?B. 1835
2. __________ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.C. दर्पण
3. महाराष्ट्रात __________ ह्या जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पडतो.Click for answer C. सिंधुदुर्ग 
4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा गुजरात राज्याला लागून आहेत. I. नंदुरबार 
II. धुळे III. ठाणे IV. नाशिक 

5. 'विकिपीडिया' ह्या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात  मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण ?C. जिमी वेल्स 
6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?B. दिल्ली 
7. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर समानता बहाल करण्यात आली आहे ?. कलम 14
8. टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( Tata Institute of Social Sciences)कोठे आहे?D. मुंबई 
9. लोकमान्य टिळकांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?D. एकदाही नाही.
10. कॉंग्रेस सर्वसमावेशक नाही ह्या कारणासाठी कोणत्या महान समाजसुधारकाने कॉंग्रेसला विरोध केला आणि तिने तळागाळातील लोकांना, शेतकरी वर्गाला समाविष्ट करावे असे आवाहन केले ? A. महात्मा फुले
वेध प्रश्नपत्रिकांचा
1857 च्या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू - मुस्लीम ऐक्य होय.
·                अनंत कान्हेरे यांनी 1909  मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
·                राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.
·                'पावर्टी अन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया ' हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.
·                मार्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909  साली पास झाला.
·                कॅबिनेट मिशन ने भारतची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या दोन्ही योजना फेटाळल्या.
·                भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान 1853 साली धावली.
·                मुस्लीम लीगची स्थापना 1906 साली झाली.
आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोधी होत. 
(अहमदाबाद चा संस्थापक : सुलतान अहमद शाह ) Tuesday 7 February 2012प्रश्नमंजुषा -208

1.      महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?A. 1 मे 1960
2.पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?A. सुचेता कृपलानी
3. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?Click for answer C. सरदार वल्लभभाई पटेल
4. ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा याला कैदेत कोठे ठेवले होते ?C. रत्नागिरी
5. मराठेशाहीतील शेवटचा पेशवा कोण ?A. दुसरा बाजीराव
6. कायमधार्याच्या पध्दतीशी कोण संबंधित आहे ?B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस
7. 1920 च्या महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीला कोणी विरोध दर्शविला होता ?B. सुभाषचंद्र बोस
8. हिंदुस्थानचा दुसर्यांदा गव्हर्नर होणारी व्यक्ती कोण ?B. हेस्टींग

 
·          

·         
1. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात . B. सी. आर. दास
2. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?A. गणपतराव बोडस
3. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?B. 1674
4. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?C. गो..देशमुख
5. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?A. संत ज्ञानेश्वर
6. _______________ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.
·         B. जालियनवाला बाग दुर्घटना
7. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केलेकारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .
·         B. S R दोन्ही बरोबर आहेत R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?
·         B. कलम 324
9. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्यांची निवड कोणाकडून होते ?
·         D. केंद्रीय लोकसेवा आयोग

·         1. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती ?B. लाल लजपतराय
2. काकोरी कट केव्हा झाला ?B. 1925
3. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी कोण होते ?D. लॉर्ड कॅनिंग
4. सन 1850 ला तयार करण्यात आलेला "ग्रड ट्रंक मार्ग" कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
A. दिल्ली - कोलकता
5. दुस‌‌‌‍‌र्यामहायुद्धाला सुरुवात कधी झाली ?D. 1 सप्टेंबर 1939
6. 'बंदी जीवन ' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केलB. सचिंद्रनाथ संन्याल
7. सुभाषचंद्र बोसांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली ?C. फॉरवर्ड ब्लॉक
8. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला ?C. लॉर्ड लिटन
9. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?B. लॉर्ड ऍटली
10. खालीलपैकी कोणता कालावधी 'गांधी युग' म्हणून ओळखला जातो ?
A. 1920 ते 1947

 
Top of Form