सोमवार, २५ मार्च, २०१३

BHUGOL


  1.  
  2. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
  3. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी ----> नर्मदा 
  4. भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे सिंचित होते----> विहिरी
  5. दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे मर्यादित झाले आहे.---> भीमा
  6. गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
  7. हे शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -----> नाशिक
  8. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे उभारला गेला ----> अहमदनगर जिल्ह्यात
  9. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
  10. बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे आहेत.----> दगडी कोळसा
  11. कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
  12. मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट आढळतो.-----> थळ
  13. भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .---> सार्वजनिक
  14. 1991 पासून भारताने कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे ---> मुक्त
  15. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले .------> 1949
  16. 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे.----> 7 वी
  17. मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती आहेत ? ---> संख्यात्मक आणि गुणात्मक 

  18. 1. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण _________________D. चंद्रावरील तापमान विषम आहे .
  19. 2.सूर्यकूल म्हणजे काय ?D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .
  20. 3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
  21. 4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?C. नार्वे
  22. 5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?D. घोलवड
  23. 6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?C. अमरावती
  24. 7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?B. मुळा
  25. 8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?D. धुळे
  26. 9. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?C. साल्हेर
  27. 10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?B. औरंगाबाद
  28. स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .
  29.  

  30. 1. महाराष्ट्राच्या पूर्वेस __________ राज्य आहे.B. छत्तीसगड
  31. 2.महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होवून _________ जिल्हा अस्तित्वात आला.C. गोंदिया 
  32. 3. नागपूर आणि अमरावती विभाग _________ या नावाने ओळखला जातो.D. विदर्भ किंवा वर्‍हाड 
  33. 4. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ________ कि.मी.आहे.A. 720
  34. 5. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ___________ खाडी आहे.B. तेरेखोल
  35. 6. _____________ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.C. भीमा
  36. 7. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग __________ घाटातून जातो . A. थळघाट
  37. 8. भीमा नदिच्या खोर्‍यात दक्षिणेकडे ___________ ही डोंगर रांग आहे.D. शंभू महादेव
  38. 9. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व-पश्चिम लांबी _________कि.मी.आहे.A. 750
  39. 10. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.C. नर्मदा व तापी

  40. 1._________ या फळपिकासाठी दाब कलम वापरतात.C. पेरु
  41. 2.____________ ही आंब्याची बिन-कोयीची जात होय.B.  सिंधू 
  42. 3. कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यांच्या काढणीसाठी ___________ हे उपकरण तयार केले आहे.A. नूतन झेला 
  43. 4. एक लिटर विहिरीचे पाणी हे समुद्राच्या एक लिटर पाण्यापेक्षा ________ असते.B.  हलके असते.
  44. 5. ' स्ट्रॉबेरी ' हे फळ महाराष्ट्रात ___________ येथे मोठया प्रमाणात पिकते ?D. महाबळेश्वर
  45. 6. ' महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा  ' चे मुख्यालय __________ येथे आहे.B. अकोला 
  46. 7.जेव्हा वर्षातून दोन पिके घेतली जातात, तेव्हा त्या जमिनीच्या वापराचे प्रमाण __________ असते.D. 200 %
  47. 8.मेंढीची लांब लोकर देणारी ___________ ही जात आहे.B. मेरिनो
  48. 9.  काजूचे मूलस्थान ________________ येथे मानतात.C. . अमेरिका
  49. 10. पाणथळ जमिनीत ______________ ही झाडे लावतात.D. शेवरी-निलगिरी
  50.  

  51. 1.'महाराष्ट्र मानव विकास मिशन' मुख्यालय ____________ येथे आहे.D. औरंगाबाद 
  52. 2. राजीव गांधी यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ______________म्हणून साजरा करते.B. माहीती तंत्रज्ञान दिन 
  53. 3.  नागपूर विद्यापीठाला ________________ यांचे नाव देण्यात आले आहे.A. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 
  54. 4. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)  ने  1975  हे वर्ष ____________म्हणून साजरे केले.B. महिला वर्ष 
  55. 5. जिल्हा परिषदेची कृषी समिती ही पूर्वी ____________ म्हणून ओळखली जात असे.A.  कृषी व सहकार
  56. 6. तर्कशास्त्राचा पाया____________यांनी घातला.C. ऍरीस्टाटल 
  57. 7. खालीलपैकी कोणते शास्त्र नैसर्गिक शास्त्र नाही?B.   राज्यशास्त्र 
  58. 8. लोकलेखा समिती आपला अहवाल कोणाला सादर करते?D. लोकसभा सभापती 
  59. 9. महाराष्ट्र  ग्राम पोलीस अधिनियम राज्यात कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला?A. 5 जून 1968
  60. 10. मेटालर्जी  हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे?A. धातू
  61. 1 तापी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?A. सातपुडा
  62. 2. उजनी धरण कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रात बांधले आहे ?  C. सोलापूर
  63. 3. महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ? D. सांगली
  64. 4. ' देहू ' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ? B. इंद्रायणी
  65. 5. 'आयफेल टॉवर' कोणत्या शहरात आहे ? C. पॅरीस
  66. 6. 'ऐझवाल' हि कोणत्या राज्याची राजधानी आहे ? C. मिझोराम
  67. 7. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता महासागर / समुद्र आहे ? A. अरबी समुद्र
  68. V8. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येत आहे ? B. मोसे
  69. 9. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ? . A. गडचिरोली
  70. 10. खालीलपैकी कोठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते A. कोल्हापूर

  71. 1. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारताचे सुधारित स्री-पुरुष लैंगिक
  72. गुणोत्तर ________आहे. C. 940
  73. 2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारतातील लोकसंख्येची  घनता
  74.     ________आहे. C.324 व्यक्ती/प्रती चौ. किमी. 
  75. 3. राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदीने बेन अली यांच्या विरोधात झालेल्या 'जस्मिन ' क्रांतीमुळे चर्चेत आलेला टूनिशिया हा देश _________ह्या खंडात आहे.B. आफ्रिका
  76. 4. 2011 च्या आय.सी.सी.वर्ल्ड कप मध्ये मालिकावीराचा बहुमान _____ह्या खेळाडूस मिळाला.. युवराजसिंग
  77. 5. भारतीय रिझर्व  बँकेचे ________ हे विद्यमान गव्हर्नर आहेत. A. डी. सुब्बाराव
  78. 6. 16 व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतला अंतिम पदतालिकेत __________स्थान प्राप्त झाले. C. 6 वे
  79. 7.  निकोलस सारकोजी हे __________या देशाचे अध्यक्ष आहेत.A. फ्रांस
  80. 8. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या  राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य ___हे होते.B. नवे क्षितीज , नवी दोस्ती
  81. 9. 1 जुलै 2011 पासून ___________ हे किमान वैध मूल्याचे चलन भारतात अस्तित्वात असेल.B. 50 पैसे10. कृष्णा नदीच्या पाणी वाटपासाठी ___ यांच्या अध्यक्षतेखाली  लवाद नेमला गेला होता.C. न्या. ब्रिजेशकुमार
  82.  

  83. 1. बाभळी  प्रकल्प कोणत्या दोन  राज्यामधील वादाचा मुद्दा बनला आहे?C. महाराष्ट्र-आंध्रप्रदेश 
  84. 2. नाबार्ड मधील रिझर्व बँकेचा सध्याचा हिस्सा किती आहे?B. 1%
  85. 3. सामालकोट  उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?C.आसाम
  86. 4. सध्याचे भारताचे जनगणना आयुक्त हे आहेत.A. सी. चंद्रमौली
  87. 5.  'हरिपूर ' हा प्रस्तावित अणू प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?A. पश्चिम बंगाल 
  88. 6. महाराष्ट्र शासनाने ______साली नवीन पर्यटन धोरण जाहीर केले होते.B. 2006 
  89. 7. ______ हि राज्याची 'लक्झरी ट्रेन' पर्यटन विकासाला साहाय्य व्हावे म्हणून सुरु करण्यात आली आहे.
  90. A.  डेक्कन ओडिसी 
  91. 8.मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) यांचे नाव देण्यात आले आहे. A. यशवंतराव चव्हाण 
  92. 9.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?D. नागपूर
  93. 10. एप्रिल 2011 मध्ये ब्रिक (BRIC) राष्ट्रांची बैठक येथे पार पडली.B. सान्या, चीन 

  94. 1. मॅगीनॉट लाईन (Maginot Line) ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे ?C. फ्रान्स - जर्मनी 
  95. 2. ' झूम 'हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे ?A. भारत 
  96. 3. खालीलपैकी कोणते शहर सिंधू नदीच्या काठी वसले आहे ?C. कराची 
  97. . ________ हा अवशिष्ट पर्वत आहे. B. सह्याद्री 
  98. 5. विस्तृत लोएस मैदाने खालीलपैकी कोठे आढळतात ?B. चीन 
  99. 6. भारतातील बहुतेक पाऊस कोणत्या प्रकारचा आहे ?A. प्रतिरोध 
  100. 7. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .D. ऑस्ट्रेलिया 
  101. 8. ______ हा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे.B. सूर्य 
  102. 9. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते ?B. अमावस्या 
  103. 10. _________ हा घनदाट जंगलांचा प्रदेश आहे.B. विषुववृत्तीय
  104.  
  105.  
  106.  

  107. भूगोल
    1) महाराष्ट्र राज्यात फळपिकांच्या उत्पन्नामध्ये केळी नंतर ................दुसरया स्थानावर आहे.D.  द्राक्ष
    2) कागद उद्योगासाठी....................कच्चा माल म्हणून वापरला जातो.A.  बांबू
    3) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनोत्पादन ...........पासून मिळते.A.  गवत
    4) पिक कर्जाची परतफेड ...............महिन्यापर्यंत लागते.C.  १८
    5) हरित क्रांतीमुळे .............. पिकांच्या उत्पादनात वाढ झाली.D.  अन्न-धान्य
    6) फोकलंड बेटे ________ महासागरात आहेत.B.  अटलांटिक
    7) सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची स्थिती अनुक्रमे ____________ अशी असते. A.  सूर्य, चंद्र, पृथ्वी
    8) कोणत्याहि दोन तरयांतील अंतर ________ या परिमाणाने मोजतात.C.  प्रकाशवर्ष
    9) चंद्राचे परिवलन व परिभ्रमण होण्याचे ________ कालावधी लागतो.  D.  परिवलन व परिभ्रमण या दोन्हींना सारखाच.
    10) खालीलपैकी कोणत्या वायूचे अधिक नैसर्गिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे ?·  क्लोरोफ्लुरोकार्बन·  कार्बन डायऑक्साईड·  कार्बन मोनोक्साईड·  वरील सर्वD.  वरील सर्व
    11) मुंबई - नाशिक हमरस्त्यावर ........... हा घाट आढळतो.B.  थळ
    12) खालीलपैकी कोणत्या राज्यात दशलक्षी शहर नाही?C.  छत्तीसगड
    13) भारतातील ................ हे राज्य सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे?A.  महाराष्ट्र
    14) महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना ........... जिल्ह्यात उभारण्यात आला?C.  अहमदनगर
    15) कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते?C.  नाशिक
    16) नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे?B.  तोरणमाळ
                 17) गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?B.  ठाणे
                 18) मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली?B.  1853
    19) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा..........आहे.D.  गडचिरोली
    20) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठया प्रमाणावर आहेत..  यवतमाळ
    21) मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन..........  भुसावळ
    22) भिवंडी व मालेगाव याव्यतिरिक्त राज्यात .............येथेही हातमागाचा उद्योग मोठया प्रमाणावर चालतो..  इचलकरंजी
                    23) मांजरा पठार कोणत्या भागात आहे?A.  मराठवाडा
    24) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.A.  
    25) 'दुधंगंगा' या योजनेचा फायदा होणारा जिल्हा..........C.  कोल्हापूर
    26) राज्यातील नेरळ-माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?A.  अरुंदमापी
    27) खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही?.  सूर्या
    28) खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरीकाठी वसलेले नाही?D.  पंढरपूर
    29) महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे.खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?D.  तामिळनाडू
    30) कुकडी योजनेचा फायदा .............. या दोन जिल्ह्यांना होणार आहे.A.  पुणे व अहमदनगर
    31) महाराष्ट्रातील ......... या विभागात सर्वात कमी वने आहेत.C.  मराठवाडा
    32) .............हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ' कयाधू ' नदीच्या काठी वसले आहे.B.  हिंगोली
    33) खालीलपैकी ................या प्राण्यास ' महाराष्ट्राचा राज्यप्राणी ' म्हणून गणले जाते.C.  शेकरू
    34) गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी ..........येथे लोखंडाचे साठे आढळतात.A.  देऊळगाव
    35) महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ........... टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजवले जाते.D.  ५६
    36) 'तोरणा ' हे पर्वत शिखर महाराष्ट्राच्या ...........जिल्ह्यामध्ये आहे,C.  पुणे
    37) .............हि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे.D.  तापी
    38) भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत..........आहे.D.  अरवली
    39) भारताच्या प्रमाणवेळेचे रेखावृत्त ........... या शहरावरून जाते.D.  अलाहाबाद
    40) 'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५०' ने खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे जोडली गेली आहेत ?C.  संगमनेर - पुणे
    41) राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील 'सिंदखेड-राजा' हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते ?B.  बुलढाणा
    42) खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणारया नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही ?D.  ताग
    43) महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात 'कन्हान' येथे व भंडारा जिल्ह्यात 'तुमसर' येथे ...........हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत .A.  मँगनीज
    44) कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले 'पोफळी' येथील जलविद्युत केंद्र ..........या जिल्ह्यात मोडते.A.  रत्नागिरी
    45) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील .........हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.C.  आंबोली
    46) महाराष्ट्रात ............. या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात .A.  चंद्रपूर
    47) .........या प्रकारच्या वारयांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो .C.  आवर्त
    48) खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत.चौथी वेगळी नदी कोणती ?D.  इंद्रावती
    49) भारतातील या टेकड्या प्राचीन जीवावशेषांबद्दल प्रसिद्ध आहे ....B.  शिवालिक
    50) 'ऐजवाल' ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ?C.  मिझोराम
    51) भारतातील ..........हे शहर सध्या दोन राज्ये व एक संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहेC.  चंदिगढ
    52) सुझुकी कंपनीचा मारुती मोटर्सचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे ?B.  गुरगाव
    53) कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले टिटाघर कोणत्या राज्यात आहे ?B.  पश्चिम बंगाल
    54) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे .D.  प्लुटोनिअम-नेवेली (तामिळनाडू)
    55) दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले 'राणीगंज ' हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोरयात वसले आहे .B.  दामोदर खोरे
    56) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही D.  आनंदभवन
    57) ........या प्रकारच्या खडकापासून 'रेगूर ' ही काळी-कसदार मृदा निर्माण झाली आहे .C.  बेसोल्ट
    58) भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळपेक्षा ...........तासांनी पुढे आहे .C.  साडेपाच
    महाराष्ट्र राज्याची निर्मिती-मे 1960
    भौगोलिक स्थानसाधारणत: भारताच्या मध्यवर्ती भागात
    अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारअक्षांश : 15° 44' ते  22° 6' उत्तर अक्षवृत्त 
    रेखांश : 72° 36' ते  80° 54' पूर्व रेखावृत्त
    क्षेत्रफळ 
    3 लाख 7 हजार 713  चौ.कि.मी. (3,07,713)
    दक्षिण - उत्तर  लांबी  -> 720 कि.मी.पुर्व -  पश्चिम  लांबी  -> 800 कि.मी.
    भारताच्या प्राकृतिक सीमा
    पूर्व - चिरोली टेकडया   भामरागड डोंगर            पश्चिम - अरबी समुद्र 
    दक्षिण - तेरेखोल खाडी, हिरण्यकेशी  नदी            उत्तर - सातपुडा पर्वत
    वायव्य - सातमाळा डोंगररांग (अक्राणी टेकड्या)       ईशान्य - दरकेसा टेकड्या   

    भारताच्या राजकिय सीमा (शेजारील राज्ये)
     उत्तर  - पूर्व - क्षत्तीसगड, मध्यप्रदेश             दक्षिण - कर्नाटक, गोवा
    वायव्य - गुजरातदादरा व नगर हवेली     

    प्राकृतिक विभाग – 5   
    1. विदर्भ - 11 जिल्हे            2. मराठवाडा - जिल्हे       3. पश्चिम महाराष्ट्र - 6 जिल्हे
    4. कोकण - जिल्हे            5. खानदेश - जिल्हे          
    प्रशासकिय  विभाग -7

           1.औरंगाबाद - 4  जिल्हे        2. नागपूर - जिल्हे      3. मुंबई -जिल्हेव 
    4. नाशिक  - 5 जिल्हे    5. अमरावती - जिल्हे     6. पुणे - जिल्हे     7. नांदेड - जिल्हे 
  108.  )    २००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांच्या
  109. मागे ९२५ स्त्रिया आहे. हे प्रमाण २००१ साली ९२२ स्त्रिया असे होते.
  110. )    २०११ च्या जनगणनेनुसार ५४.७७ % लोकसंख्या ग्रामीण भागात तर ४५.२३% लोकसंख्या नागरी भागात राहते.
  111. तर सन २००१च्या जणगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या ५७.६०% तर शहरी लोकसंख्या ४२.४० % इतकी होती.
  112. )    भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी ९.३६ % भाग म्हणजे एक दशांश हिस्सा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापकी .५८ % एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे.
  113. )    देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्रात आहे.
  114. )    आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरण माळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगररांगेत स्थित आहे.
  115. )    चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे.
  116. )    मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे.
  117. )    कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साइट हे खनिज सापडते.
  118. )     वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे.
  119. १०)    उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
  120. ११) प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यावर परिणाम करणारे सर्वात मोठे घटक आहे.
  121. १२)    महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते.
  122. १३)    महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.
  123. १४)    ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळून येते
  124. १५)    महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात.
  125. १६)    अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे.
  126. १७)    िठबक सिंचनामुळे ३० ते ६० % पाण्याची बचत होऊन त्यामुळे २५ ते ४० % अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.
  127. १८)    महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विहिरी अहमदनगर व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.
  128. १९)    नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती झालेली आढळून येते.
  129. २०)    कोयना प्रकल्पअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.
  130. २१)    मेरीनो जातीच्या मेंढय़ा या लोकरीसाठी उत्तम असतात.
  131. २२)    सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिलार बलांचे पदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
  132. २३)    महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.
  133. २४) महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.
  134. २५)    महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी इचलकरंजी येथे आहे.
  135. २६)    हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
  136. २७) कोकण रेल्वेचा सर्वात लांब पुल शरावती नदीवर आहे.
  137. २८)    न्हावाशेवा  हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे.
  138. २९)    महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे.
  139. ३०)    महाराष्ट्रात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींमधील प्रमाण हजार पुरुषांमागे ८८३ स्त्रिया असे आहेत.
  140. ३१)    पितळ खोरे लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
  141. ३२)    नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.
  142. ३३)    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
  143. ३४)    १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.
  144. ३५)    बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेले केंद्र हेमलकसा असून हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे.
  145. ३६)    गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे.
  146. ३७)    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोळसाच्या खाणी व औष्णिक विद्युत केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
  147. ३८)    चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे.
  148. ३९)    भोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे.
  149. ४०)    ऊनकेश्वर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गरम पाण्याचे झरे आढळतात.
  150. ४१)    लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
  151. ४२)    अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन १ जुल १९९८ रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली.
  152. ४३)    संत तुकडोजी महाराजांची समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे.
  153. ४४)    अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात तिखाडी नावाचे गवत आढळते या गवतापासून रोसा हे तेल बनवले जाते.
  154. ४५)    औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून हे ठिकाण िहगोली जिल्ह्यात आहे.
  155. ४६)    १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन िहगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.
  156. ४७)    िहगोली जिल्ह्यातील वनांमध्ये सुगंधी व औषधी तेल आढळते.
  157. ४८)    हेमांडपती शिल्पाचा नमुना असलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
  158. ४९)    औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.
  159. ५०)    जाम हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.
  160. ५१)    औरंगाबाद जिल्ह्यातील पठण तालुक्यात आपेगाव हे ठिकाण संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे.
  161. ५२)    संत एकनाथ महाराजांची समाधी पठण येथे आहे.
  162. ५३)    जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी औरंगाबाद या ठिकाणी आहे.
  163. ५४) एक जुल १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
  164. ५५)    नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे म्हणून याला आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  165. ५६)    नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
  166. ५७)    फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे  हे ठिकाण जळगाव भुसावळ जवळ आहे.
  167. ५८)    प्रवरा नदीच्या काठी दायमाबाद या ठिकाणी ताम्रपाषाण काळातील काही अवशेष सापडतात.
  168. ५९)    महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथे आहे.
  169. ६०)    गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ असून हे कोल्हापूर येथे आहे. 

  170. ० भारत हा देश सर्व ऋतूंमध्ये सदाबहार दिसणारा देश आहे.
  171. ० भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे.
  172. ० क्षेत्रफळाचा विचार करता रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सातवा (.४२ टक्के) क्रमांक लागतो.
  173. ० भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे.
  174. ० भारताची दक्षिणोत्तर लांबी-,२१४ कि.मी. असून पूर्व-पश्चिम २,९३३ कि.मी. आहे.
  175. ० भारताची भूसीमा सरहद्दीची लांबी- १५,२०० कि.मी. असून सीमेवर सात राष्ट्रे आहेत.
  176. ० भारताच्या मुख्य भूमीच्या किरपट्टीची एकूण लांबी- ,१०० कि.मी. आहे.
  177. ० तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूह मिळून ७,५१७ कि.मी. आहे.
  178. ० सन २०११ मध्ये भारताची १५वी जनगणना पार पडणार आहे.
  179. ० भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य- अरुणाचल प्रदेश
  180. ० केरळ राज्याला युनेस्कोने बेबी फ्रेंडली स्टेटचा दर्जा दिला आहे.
  181. ० भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश मध्ये आहे. सर्वात कमी- सिक्कीम
  182. ० भारतात सर्वाधिक साक्षर राज्य- केरळ, सर्वात कमी-बिहार
  183. ० भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य- राजस्थान (राजधानी-जयपूर)
  184. ० क्षेत्रफळातील सर्वात कमी राज्य-गोवा (राजधानी-पणजी)
  185. ० मध्य प्रदेश (राजधानी-भोपाळ) राज्याची सीमा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे.
  186. ० भारतातील नऊ राज्यांना व चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे.
  187. ० आजमितीस भारतात एकूण २८ घटक राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
  188. ० २६ वे राज्य-छत्तीसगढ-निर्मिती-१ नोव्हेंबर २०००- राजधानी-रायपूर.
  189. ० २७ वे राज्य-उत्तरांचल-निर्मिती ९ नोव्हेंबर २०००- राजधानी-डेहराडून.
  190. ० २८ वे राज्य-झारखंड-निर्मिती १५ नोव्हेंबर २०००- राजधानी-रांची
  191. ० वरील तिन्ही राज्यांची निर्मिती भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना करण्यात आली.
  192. ० कवरती ही लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
  193. ० मॅकमोहन रेषा-भारत व चीन देशांदरम्यान आहे.
  194. ० डय़ुरंड रेषा-पाकिस्तान व अफगाणिस्तान देशांदरम्यान आहे.
  195. ० रॅडक्लिफ रेषा-भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आहे.
  196. ० भारताच्या उत्तर-पूर्वेकडील ईशान्य भागातील राज्यांना सेव्हन सिस्टर अर्सम्हणतात.
  197. सेव्हन सिस्टर :
  198. ) अरुणाचल प्रदेश- इटानगर (राजधानी) ) नागालँड-कोहिमा
  199. ) मेघालय-शिलाँग ४) मिझोराम-ऐझवॉल ५) आसाम-दिसपूर
  200. ) त्रिपुरा-आगरताळा ७) सिक्कीम-गंगटोक
  201. ० अरुणाचल प्रदेश भारताचे चोविसावे राज्य आहे तर गोवा पंचविसावे राज्य आहे.
  202. ० आसाम राज्याची सीमा भूतान व बांगलादेश या दोन देशांना भिडली आहे.
  203. ० सिक्कीम राज्याची सीमा नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांना संलग्न आहे.
  204. ० मिझोराम राज्याची सीमा म्यानमार व बांगलादेश या दोन देशांना संलग्न आहे.
  205. ० भारतातील अतिपूर्वेकडील राज्य-अरुणाचल प्रदेश
  206. ० भारतातील सर्वात मोठी आदिवासीजमात-संथाल
  207. आदिवासी जमाती व प्रदेश
  208. ) गारवो, खासी-आसाम, मेघालय, नागालँड २) हो. छोटा नागपूर
  209. ) तोडा-निलगिरी पर्वत (तामिळनाडू) ) वारली, भिल्ल-महाराष्ट्र
  210. ) गोंड, कोलाम-मध्य प्रदेश
  211. ० अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन रांग आहे.
  212. ० पश्चिम घाटाला सह्य़ाद्री म्हणून ओळखले जाते.
  213. ‘‘गुरुशिखर’’ हे अरवली पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे.
  214. ‘‘दोडाबेट्टा’’ हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
  215. पंचमढीहे सातपुडा पर्वतरांगेत सर्वाधिक
  216. उंचीचे ठिकाण आहे.
  217. थंड हवेची ठिकाणे
  218. ) महाराष्ट्र-चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, तोरणमळ, पाचगणी
  219. ) हिमाचल प्रदेश-डलहौसी, सिमला, कुलू-मनाली
  220. ) उत्तरांचल-मसुरी, नैनिताल
  221. ) तामिळनाडू-कोडाईकॅनॉल
  222. ) .बंगाल-दार्जिलिंग, सिलीगुडी
  223. ) राजस्थान-माऊंट अबू
  224. ० कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात उंच व मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
  225. ० कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
  226. ० पेंच राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शिनी-इंदिरा गांधीनावाने ओळखले जाते.
  227. ० महाराष्ट्रात एकूण ३३ अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास १४ मे २००४ रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे.
  228. ० भारतात एकूण ३८ व्याघ्र प्रकल्प आहे. (३८वा व्याघ्र प्रकल्प-परंबीकुलम अभयारण्य-केरळ)
  229. ० भारतात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.
  230. ० २००७-०८च्या आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६४% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात सध्या २०.१७ क्षेत्र वनक्षेत्र आहे.
  231. ० चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन-कर्नाटक
  232. ० सध्या बहुचर्चित तिहरी प्रकल्प उत्तरांचल राज्यात भागीरथीनदीवर विकसित होत आहे. या प्रकल्पाला रशिया या देशाने मदत केली आहे.
  233. ० भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर-वुलर सरोवर
  234. ० भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर-सांबर सरोवर
  235. ० जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर-अजमेर (राजस्थान) येथे आहे.
  236. ० भारतात स्थलांतरीत होतीस झूमिंगम्हणतात.
  237. ० भारताचे नंदनवन म्हणून काश्मिरओळखले जाते.
  238. रॉयलसीमाहा प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात आहे.
  239. ० चंदिगड हे भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे.
  240. ० भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून चंदिगडओळखले जाते.
  241. ० ली कार्बुझियर यांनी चंदीगड शहराची रचना केली.
  242. ० भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला.
  243. शहरे व त्यांची टोपणनावे :
  244. ) हैद्राबाद-हायटेक सिटी २) बंगलोर-इलेक्ट्रॉनिक शहर
  245. ) कोलकाता-राजवाडय़ांचे शहर ४) बनारस-मंदिराचे माहेरघर
  246. ) जयपूर-गुलाबी शहर ६) मुंबई-सात बेटांचे शहर
  247. ) अमृतसर-सुवर्ण मंदिराचे शहर ८) नाशिक-यात्रेकरूंचे शहर
  248. ० प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा येथे आहे.
  249. ० प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई-तामिळनाडू येथे आहे.
  250. ० प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा येथे आहे.
  251. ० श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
  252. ० श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
  253. ० केंद्र सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदीम्हणून जाहीर केले.

  254. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखरकळसुबाई (१६४६ मी.) ताअकोलेजिअहमदनगर.
    महाराष्ट्राला ७२० कि.मीलांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
    महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
    महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
    महाराष्ट्राने भारताचा . टक्के भाग व्यापलेला आहे.
    महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य  दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
    महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
    महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे
    विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
    विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
    महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
    महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहेतर शहर ठाणे आहे.
    महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
    महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
    महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
    महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
    महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
    महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हासिंधुदुर्गतालुका पन्हाळा.
    महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हावर्धा.
    महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरजिल्हा नगर.
    भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
    भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
    महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
    महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
    महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्गयेथे पडतो.
    पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहेमहाराष्ट्राची काशी म्हणतात.
    गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
    प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
    गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
    जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
    औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
    पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
    महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
    कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
    कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
    विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
    विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड  चांदूरबाजार तालुक्याला म्हणतातकारण तेथे जास्तीत जास्त
       संत्रा पिकविला जातो.
    महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
    विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
    संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जिबुलढाणा येथे आहे.
    संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरीजिअमरावती येथे आहे.
    संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
    ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
    महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळालीजिनाशिक.
    पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
    कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
    आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोणजिरायगड येथे झाला.
    मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
    यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
    महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
    नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

    महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम  विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
    शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
    महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
    शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
    ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
    तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
    भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
    महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
    रायगड जिल्ह्यातकातकरीठाणे जिल्ह्यातवारलीयवतमाळ जिल्ह्यातकोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जिनाशिक.
    कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
    बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहेमुंबईपासून २४० कि.मीअंतरावर आहे.
    महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
    महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
    वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
    नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
    सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
    महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
    कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
    कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकजिनागपूर येथे आहे.
    भारतातील तिसरे  महाराष्ट्रातील पहिले पशू  मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
    सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहेहा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
    डॉबाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगडयेथे आहे.
    फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
    महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
    माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, .
        मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
    थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
    रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
        

  255. ----------------------------
  256. राज्यशास्त्र
  257. * राज्यापालास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीस्यासमोर पदाची शपथ घ्यावी लागते.
  258. * राज्यपालाच्या शिफारसीशिवया धन विधेयक विधान सभेत मांडता येते.
  259. * सध्याच्या लोकसभेमध्ये एक सदस्य ८६०००० मतदाराचे सरासरी प्रतिनिधित्व करतो.
  260. * ३१ व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेची सदस्य संख्या-५४५
  261. * राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात.
  262.  
  263. 1.       
  264.  
  265.  
  266.  
  267.  
  268.