शनिवार, २३ मार्च, २०१३

@जानेवारी 2013 मध्ये झालेल्या 11 व्या 'विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या' अध्यक्षपदी कोण होते ?
उर्मिला पवार             11 वे 'विद्रोही मराठी साहित्य संमेलन' धुळ्यात झाले. 
. @जानेवारी 2013 मध्ये झालेल्या 11 व्या 'विद्रोही मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलनाच्या' अध्यक्षपदी कोण होते ?
प्रा.डॉ.बाबुराव गुरव         'विद्रोही मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलन' नावाने राहुरी येथे त्यांनी वेगळे संमेलन भरवले.
@केसरी-मराठा ट्रस्ट कडून दिला जाणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार' अलीकडेच कोणाला देण्यात आला ?
. विनोद मेहता 
.@ 8 जानेवारी 2013 पासून 'प्रवासी भारतीय दिवस' संमेलन कोठे साजरे केले जात आहे ?   B. कोची 
. 'भारतीय सायन्स काँग्रेसचे शंभरावे अधिवेशन' 3 ते 7 जानेवारी 2013 दरम्यान कोणत्या शहरात भरले होते?
. कोलकाता
.@ 100 व्या भारतीय सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?
A. डॉ.मनमोहनसिंग
. तिसरे स्वा. सावरकर विश्व संमेलन 2013 मध्ये कोठे होणे नियोजित आहे ? B. लंडन
@. 29 व 30 डिसेंबर रोजी तिसरे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन कोठे आयोजित केलेले होते            
 कराड 
. @अलीकडील काळात साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणार्‍या बालसाहित्यकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
 बाबा भांड

@2012 च्या विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्यपद कोणी पटकाविले ?   C. रॉजर फेडरर
विजेतेपदासह फेडेक्सनं तब्बल सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. 
त्यानं सात वेळा विम्बल्डन विजेतेपद जिंकणा-या पीट सॅम्प्रसच्या विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरीही केली. 
प्रमाणे त्यानं आपल्या टेनिस करिअरमधील तब्बल 17 वं ग्रमडस्लॅम जिंकलं आहे.
@!. G-20 ची 2012 ची बैठक कोणत्या देशात पार पडली?           B. मेक्सिको 
..@ इब्सा (IBSA) म्हणजे कोणत्या राष्ट्रांचा समू          C. भारत, ब्राझील, द.आफ्रीका 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा