शनिवार, २३ मार्च, २०१३


  •  
  • 0) राष्ट्रीयमानवाधिकारआयोगाचीस्थापनाऑक्टोबर1993 मध्ये____________ च्याआधारावरकरण्यातआली.
  •                 c. मानवाधिकारसंरक्षणकायदा-1993
  • 1) 'आझादहिंदसेनेचीस्थापनाकोणीकेली?
  • c. रासबिहारीबोस
  • 2) खालीलपैकीहैदराबादमुक्तीसंग्रामातीलअग्रणीनेताकोण?
  • b. स्वामीरामानंदतीर्थ
  • 3) 'मेरीजेलडायरीहेपुस्तककोणत्याभारतीयमाजीपंतप्रधानानेलिहीलेआहे?
  • b. चंद्रशेखर
  • 4) हरीनारायणआपटेंच्या'पणलक्षातकोणघेतोह्याकादंबरीचेतेलगूत
    भाषांतरकोणत्याराजकारणीप्रतिभावंतानेकेलेआहे?
    a. पीव्हीनरसिंहराव

  • 1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात ________ क्रमांक लागतो.C. सातवा 
  • 2. झस्कर , लडाख , काराकोरम ह्या रांगा ________ हिमालयात आहेत.B. काश्मीर 
  • 3. __________ हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे.A. जोग 
  • 4. भारतात पशु गणना दर _______ वर्षांनी केली जाते.D. पाच 
  • 5. तंबाखूच्या उत्पादनात भारतात _______ हे राज्य आघाडीवर आहे.A. आंध्रप्रदेश 
  • 6. सोलापूर -विजापूर -हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ____________ आहे.A. नऊ
  • 7. __________ ह्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात A. कोसी 
  • 8. महाराष्ट्रातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प _________ ह्या जिल्ह्यात आहे.A. रत्नागिरी
  • 9. कोकण रेल्वे मार्गावरील ___________ हा सर्वात मोठा बोगदा आहे.B. कुरबुडे 
  • 10. राज्यात चामड्याच्या वस्तूंची येथे मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते?D. कोल्हापूर 

  • 1. _______ हे ठिकाण 'महाराष्ट्राचे चेरापुंजी ' मानले जाते.B. आंबोली 
  • 2. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे?C. ठाणे 
  • 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार ठाणे हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे.
  • 3. अजिंठा-वेरूळ लेण्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात वसलेल्या आहेत?C. औरंगाबाद 
  • 4. खालीलपैकी कोणत्या ठीकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ? B. पाडेगाव
  • 5. खालीलपैकी कोणती वसाहत महानगरपालिका नाही? D. बुलढाणा 
  • पुणे येथे पुणे मनपा आहे तर नागपूर येथे नागपूर मनपा आहे. भिवंडी हे भिवंडी-निजामपूर मनपाचा हिस्सा आहे.
  • 6. __________ हे भारतच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. A. जवाहरलाल नेहरू 
  • 7. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ___________ हा आहे.C. 2007-2012
  • 8. गोसिखुर्द धरण हे _________ ह्या जिल्ह्यात आहे. . चंद्रपूर 
  • 9. ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या _________ इतकी असते.B. 7 ते 17
  • 10. 'टिंग्या' ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे आडनाव काय ?C. गोयेकर राष्ट्रपती पारितोषिक विजेताशरद गोयेकर
  • 1. 8 मार्च हा दिवस ____________ म्हणून पाळला जातो.A. आंतरराष्ट्रीय महिला दिवस 
  • 2. गुज्जरांना नोकरीत 5 % आरक्षण ________ ह्या राज्यात होते.B. राजस्थान 
  • 3. अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक _____ ह्या खेळत पटकाविले होते. 
  • A. ऐअर रायफल नेमबाजी 
  • 4. 'स्लमडॉग मिलेनियर ' ह्या चित्रपटाने किती ऑस्कर पारितोषिके पटकाविली?C. आठ 
  • 5. कोणाच्या जन्मदिनी शिक्षकदिन मनवला जातो? B. एस.राधाकृष्णन 
  • 6. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे आहेत? D. शरद पवार 
  • 7. टाटांनी तयार केलेल्या छोटया कारला ह्या नावाने ओळखले जाते? A. नॅनो 
  • 8. 'SEZ' चे पूर्णरूप __________ असे आहे. C. Special Economic zone
  • 9. प्रसिध्द चित्रकार एम.एफ.हुसेन यांनी __________ ह्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले .D. कतार 
  • 10. अमेरिकेच्या प्रसिद्ध 'ग्रॅमी 'पुरस्कारांचे विजेते हे आहेत.A. . आर.रहेमान

  • 1. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास कोणत्या संतांचे नाव देण्यात आलेसंत गाडगे महाराज 
  • 2. लोकसभा आणि राज्यसभा मिळून महाराष्ट्रातून एकूण _____ इतके सदस्य निवडले जातात.D. 67
  • लोकसभेवर 48 तर राज्यसभेवर 19 सदस्य महाराष्ट्रातून निवडले जातात.
  • 3. भारतीय न्याय व्यवस्थेचे ______ हे वैशिष्ठ्य आहे.A. एक आणि एकात्मिक न्यायव्यवस्था 
  • 4. जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प __________नदीवर आहे.C. चिनाब
  • 5. 'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले?C. आगरकर 
  • 6. कोल्हापुरात मोठ्या संख्येने मोफत शाळा कोणी चालू केल्या?B. शाहू महाराज 
  • 7. टिळकांनी 'गीतारहस्य 'हा ग्रंथ ___________ येथील तुरुंगात लिहिला.C. मंडाले
  • 8. आगरकर हे ___________ चे संपादक होते. C. सुधारक 
  • 9. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुध्द आवाज उठविला?B. धार्मिक गुलामगिरी 
  • 10. महर्षी कर्वे पुण्याच्या ________महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. A. फर्ग्युसन
  • 1. जर 3756x25=93900, तर 3.756x25=----- B. 93.900

  • 2. दिलेल्या तीन संख्यांपैकी पहिली दुसरीच्या दुप्पट तर तिसरीच्या तिप्पट आहे, त्यांची सरासरी 44 आहे. पहिली संख्या कितीअसावी ? A. 72

  • 3. जर 10x+24=29x+5, तर x=? B. +1

  • 4. खालीलपैकी 5 ने निशेष: भाग जाणारी संख्या कोणती?  B. 3725

  • 5ूर्वपरीक्षा 2011 संभाव्य उत्तरपत्रिका भाग -
  • . 1, 5, 11, 19, -- , 41     = A. 29

  • 6. एका संख्येचे 25 % जर 0.25 असतील तर ती संख्या कोणती?  
  • C. 1

  • 7. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल , तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?= C. 43

  • 8. 7663 ह्या संख्येतील 6 अंकाच्या किमतीतील फरक किती?. 540
  • 9. पाण्याची सर्वाधिक घनता _________ ला असते.A. 4 डिग्री सेल्सियस 
  • 10. __________ यांनी लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना केली .B. श्यामजी कृष्णा वर्मा

  • 1.' तृतीय रत्‍न' हे मराठी नाटक कोणी लिहिले? B. महात्मा फुले 
  • 2. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या' मुंबई येथीलपहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?. व्योमेशचंद्र बॅनर्जी 
  • 3. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता संपुष्टात आली?D. 1955 चा कायदा 
  • 4. ब्रिटीश शासनाने मदनलाल धिंग्रा ह्यांना कोणत्या वर्षी फाशी दिले?D. 1909
  • 2009 साली त्यांच्या हौतात्म्याला 100 वर्षे पूर्ण झाली.
  • 5. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून शेतसारा घेत?B. रयतवारी 
  • 6. कर्वेंनी लोकसेवा करावी म्हणून ________ ही संस्था स्थापन केलीD. निष्काम कर्ममठ
  • 7. हिराकुड योजना ______ ह्या पंचवार्षिक योजनेत अस्तित्वात आली. A. पहिल्या 
  • 8. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __________ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.D. शारदा सदन
  • 9. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांकरिता कोणते वसतीगृह सुरु केले?B. मिस क्लार्क होस्टेल
  • 10. पहिल्या पंचवार्षिक योजनेत भारतातील पहिला खत कारखाना ________ येथे उभारला गेला.
  • B. सिंद्री 
  • 1. 'जलमणी' योजना कशाशी संदर्भित आहे?B. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत 
  • भारत निर्माण योजनेंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • 2. भारताने 'अकुला' ही पाणबुडी कोणाकडून विकत घेतली? D. रशिया 
  • 3. केम्ब्रिज विद्यापीठाने ह्या भारतीय पंतप्रधानांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु केली आहे?C. मनमोहनसिंग 
  • मनमोहनसिंग हे ह्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. त्यांच्या कारकीर्दीचा त्यांच्या विद्यापीठालाही अभिमान वाटला.
  • 4. यमुना नदी गंगेस कोठे मिळते? B. अलाहाबाद येथील 'त्रिवेणी संगमावर ' ती गंगेस मिळते .
  • 5. नानावटी आयोग कोणत्या कारणासाठी घटित करण्यात आला होता? C. गुजरात मधील गोध्रा प्रकरण 
  • 7. 'शांतता ! कोर्ट चालू आहे ' हे नाटक कोणी लिहिलेA. विजय तेंडूलकर 
  • 8. _________ हा केंद्र सरकार आणि राज्य शासन यांतील दुवा असतो.D. राज्यपाल 
  • 9. राज्यपाल हा __________ ह्यांची मर्जी असे पर्यंत पदावर असू शकतो. A. राष्ट्रपती 
  • 10. _________ ही देशातील सर्वात मोठी कायदा बनवणारी यंत्रणा आहे. C. संसद 

  • 1. प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत सौर ऊर्जेचे रुपांतर ___________ उर्जेत होते.B. रासायनिक 
  • 2. अतिरिक्त मद्यपानाने _________ ची कमतरता जाणवते.A. थायामिन
  • 3. भारतीय कामगारांच्या लढ्यावर कोणत्या क्रांतीचा परिणाम झाला?C. रशियन क्रांती 
  • 4. शेतीचे व्यावसायीकरण म्हणजे ______________A. नगदी पिके घेणे 
  • 5. कोणत्या भारतीयाने सर्वप्रथम 'ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ' हे भारतातील गरिबीचे मूळ आहे हे प्रतिपादिले?A. दादाभाई नौरोजी 
  • 6. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरिता वेताळ पेठेतील (पुणे)पहिली शाळा कधी सुरु केली? B. .स. 1852
  • 7. मुस्लिमांमधील बहुपत्‍नीत्व आणि पडदा पध्दतीला कोणी विरोध केला? A. सर सैय्यद अहमद खान 
  • 8. असेटिक आम्लाच्या विरल (dilute) द्रावणाला _________ म्हणतात.D. विनेगर 
  • 9. राज्यघटनेच्या _________ भागात मुलभूत अधिकारांचा समावेश आहे.C. भाग 3


1 टिप्पणी:

  1. 1XBET | Sport, Casino, Slots and Live Casino
    1XBET has the most popular games, 1XBET the casino games that will change the casino game and the livescore of players. It is also a 12bet social casino and is

    उत्तर द्याहटवा