शनिवार, २७ एप्रिल, २०१३

CHALU GADAMODI



गर पालिका - 26 ...24:- Candrapur25:- Parbhani 26:- Latur............ 
निर्वाचित केलेल्या लोकप्रतिनिधींना परतबोलविण्याच्या अधिकाराचा भारतात सर्वप्रथम वापर डिसेंबर2012 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आला ? C. राजस्थान
Q:33खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधितआहे ?                  A. NPT
Q:28भारतिय रेल्वेचे एकुण कीती विभाग आहेत?     B) 16
Q:30औंढा-नागनाथ हे ज्योतिलिंग स्थान कोणत्या जिल्यात येते     ) हिंगोली
Q: 32( , , ) हे कोणत्या धातूचे इलेक्ट्रोन स्वरुपण आहे    C) अलियुमिनुअम
Q.25 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय____________ येथे आहे     नागपूर
Q:254G सेवा सर्वप्रथम...... .....येथे Airtel कंपनीने सुरुकेली आहे.?            . कोलकाता
>>>महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे<<<<•त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे   परळी वैजनाथ- जिल्हा बीड  औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.
'युनिसेफ' चा उत्कृष्ट गावाचा आंतरराष्ट्रीयपुरस्कार 'शंकरपूर' या गावास प्राप्त झाला. हे गाव
कोणत्या जिल्ह्यात आहे?          B. गडचिरोली
Q: 16"A View From The Outside" ह्या पुस्तकाचेलेखक कोण आहेत?    C. पी.चिदंबरम
महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित   मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला              आरती शहा
युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष-विजयालक्ष्मी पंडित
उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)      पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
Q:142016
ची ऑलिंम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणारआहेत ?          B. ब्राझील
सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन
चे संक्षिप्त रूपसार्क स्थापना : 8 डिसेंबर 1985     सार्कची पहिली बैठक : ढाका ,1985
अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला .
त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8या पदावर मालदीवच्या फातीमाथ दियाना सईद(Fathimath Dhiyana
या विराजमान आहेत . या पदावर कामकरणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.
महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते?            A. पुणे
दुसर्या युवा ऑलिंपिक स्पर्धा 2014 मध्ये कोठेहोणार आहेत ?    C. चीन
\ऑक्टोबर 2012 मध्ये 'महाराष्ट्र राज्य सिंचनपरिषद' कोठे पार पडली ?    D. शिरपूर (धुळे)
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री पदी कोणाची निवडकरण्यात आली आहे ?    B. जॉन केरी
2014 च्या पुरुषांच्या T-20 क्रिकेट कोणत्या देशातनियोजीत आहेत?    C. बांगलादेश
>>> महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस.<<<
*
८ मार्च जागतिक महिला दिन* १५ मार्च जागतिक ग्राहक दिन* २१ मार्च जागतिक वनदिवस
*
२२ मार्च जागतिक जल दिवस* ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस* २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
* ५ जून जागतिक पर्यावरण दिवस* ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस* ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
* १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन* २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन* १ डिसेंबर जागतिक एड्स दिन
'सायली गोखले' ही खेळाडूकोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे ?              B. बॅडमिंटन
>>राज्यातील प्रमुख शिखरे <<•कळसूबाई - ,६४६ मी.साल्हेर - ,५६७ मी.महाबळेश्र्वर -,४३८ मी.हरिश्चंद्रगड -,४२४ मी
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता..?   ) शुक्र
विदर्भातील तलावमालगुजारी नावाने ओळखले जातात.
*
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
*
महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यातचालते.
*
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणेआहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
Q:- 2सिंचन प्रकरणातील गैरव्यवहारांची स्थापन करण्यातआलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?   B. माधव चितळे
2012 चा मराठीमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर'
ह्या लघुकथेसाठी कोणत्या लेखकाला मिळाला ?   B. जयंत पवार
2012 च्या 'नॉर्मन बोरलॉग' पुरस्कारानेकोणाचा सन्मान करण्यात आला ?    A. अदिती मुखर्जी
8. 2012 ची फेमिना मिस इंडिया वर्ल्ड ची मानकरी कोण होती ?           B. वन्या मिश्रा
2012 च्या विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्यपद कोणी पटकाविले ?   C. रॉजर फेडरर
विजेतेपदासह फेडेक्सनं तब्बल सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे.
त्यानं सात वेळा विम्बल्डन विजेतेपद जिंकणा-या पीट सॅम्प्रसच्या विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरीही केली.
प्रमाणे त्यानं आपल्या टेनिस करिअरमधील तब्बल 17 वं ग्रमडस्लॅम जिंकलं आहे.
5. G-20 ची 2012 ची बैठक कोणत्या देशात पार पडली?           B. मेक्सिको
.. इब्सा (IBSA) म्हणजे कोणत्या राष्ट्रांचा समू          C. भारत, ब्राझील, द.आफ्रीका
जानेवारी 2013 मध्ये झालेल्या 11 व्या 'विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या' अध्यक्षपदी कोण होते ?
उर्मिला पवार             11 वे 'विद्रोही मराठी साहित्य संमेलन' धुळ्यात झाले.
. जानेवारी 2013 मध्ये झालेल्या 11 व्या 'विद्रोही मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलनाच्या' अध्यक्षपदी कोण होते ?
प्रा.डॉ.बाबुराव गुरव         'विद्रोही मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलन' नावाने राहुरी येथे त्यांनी वेगळे संमेलन भरवले.
केसरी-मराठा ट्रस्ट कडून दिला जाणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार' अलीकडेच कोणाला देण्यात आला ?
. विनोद मेहता
2. 8 जानेवारी 2013 पासून 'प्रवासी भारतीय दिवस' संमेलन कोठे साजरे केले जात आहे ?   B. कोची
6. 'भारतीय सायन्स काँग्रेसचे शंभरावे अधिवेशन' 3 ते 7 जानेवारी 2013 दरम्यान कोणत्या शहरात भरले होते?
. कोलकाता
8. 100 व्या भारतीय सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?
A. डॉ.मनमोहनसिंग
. तिसरे स्वा. सावरकर विश्व संमेलन 2013 मध्ये कोठे होणे नियोजित आहे ? B. लंडन
. 29 30 डिसेंबर रोजी तिसरे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन कोठे आयोजित केलेले होते            
C.
कराड
अलीकडील काळात साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणार्या बालसाहित्यकार पुरस्काराने कोणाला सन्मान बाबा भांड

1. पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीची सदस्य संख्या किती होती ?C. 13
2. पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाची वर्गवारी किती प्रकारात केली ?B. 3
स्पष्टीकरण: परिस्थिती विज्ञानाच्या दृष्टीने संवेदनशील भाग I, II आणि III अशी वर्गवारी केली गेली.
3. पश्चिम घाटासंदर्भात कोणत्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट स्थापन केला गेला जयराम रमेश4
5. संयुक्त राष्ट्रांनी 'जैवविविधता दशक' म्हणून जाहीर केलेला कालावधी कोणता ?C. 2011-2020
6. 'बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पक्षीनिरीक्षणावरील ख्यातनाम पुस्तक पक्षीतज्ञाने लिहिले ?सलीम अली
7. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेंतर्गत देशातील किती नद्यांचा समावेश करण्यात आला आहे ?B. 34
8. हरित न्यायाधिकरणा(Green Tribunal)ची स्थापना भारत सरकारने 18 ऑक्टोबर 2010 रोजी केली. असे करणारा भारत हा जगातील कितवा देश होता ?A. पहिला
9. पर्यावरण संदर्भातील 'रोल मॉडेल' ठरलेले 'मेंढा-लेखा' हे गाव राज्यातील कोणत्D. गडचिरोली
10. 'क्योटो प्रोटोकॉल' मुळे सर्वपरिचित झालेले क्योटो हे शहर कोणत्या देशात आहे C. जपान
1. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात हून अधिक उत्पन्न असणा‌र्‍यांना 10% अधिभार आकारण्य 1 कोटी रु.
2. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील जमा बाजूच्या विचार करता करांपैकी सर्वाधीक महसूल कोणत्या करापासून प्राप्त होणे अपेक्षित आहे ?A. कंपनी कर
3. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार सेवाकराचा दर किती ठेवण्यात आला आहे?C. 12%
4. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या मंत्रालयासाठी सर्वाधीक आर्थिक तरतूद ?D. ग्रामीण विकास
5. 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीवीका मोहीम' कोणत्या नावाने ओळखली जाते?D. आजिविका
6. 'राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण योजना' कोणत्या नावाने ओळखली जाते?A. सबला
7. सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणा‌र्‍या सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये कोणत्या कालमर्यादेपर्यंत ATM सुविधा असणे अनिवार्य करण्यात आले आहे?B. 31 मार्च 2014
8. भारतीय कृषी जैवतंज्ञान संस्था कोणत्या शहरात स्थापन करण्याची घोषणा 2013-14 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली ?B. रांची (झारखंड)
9. 2013-14 च्या अर्थसंकल्पात किती टक्के शिक्षण अधिभार प्रस्तावित करण्यात आला आहे ?B. 3%
10. 2013-14 च्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी किती रुपयांची तरतूद कA. 97,134 कोटी रु.           Wednesday 3 April 2013
2. मुंबई शेअर बाजाराने नोव्हेंबर 2012 मध्ये कोणता नवा निर्देशांक जाहीर केला ?A. कार्बोनेक्स
3. 2012 चा मगांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास प्रदान केला गेला?  A. विनायक सेनB. बुलू इमान
4. 2013 ची 'महापौर परिषद' कोणत्या शहरात आयोजित केली होती?A. सांगली
5. 2013 ची '16 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद' कोणत्या शहरात आयोजित केली गेली?B. जयपूर
6. 'कॉन्ट्रोव्हर्सियली युवर्स' हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरीत्र आहे?C. शोएब अख्तर
7. 'आन सॅन स्यू की' ह्या म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आहेत, त्यांना जून 2012 मध्ये कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेटने सन्मानीत केले?C. ऑक्सफोर्ड विद्यापीठ
8. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर किती दराने आकारला आहे ?C. 12.36%
9. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षिततेसाठी 1 हजार कोटी रुपयांच्या कोणत्या नीधीची तरतूद करण्यात आली आहे ?B. निर्भया निधी
10. राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कोणता ?D. 21 मे

Monday 1 April 2013

1. गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या मागणीसाठी खालीलपैकी कोणी मरेपर्यंत उपोषण केले ?B. जी. डी. अग्रवाल
. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' भारतातील कोणत्या राज्यात आहे?D. उत्तराखंड
4. अलीकडेच भारतीय हवाईदलाने स्थापनेची किती वर्षे पूर्ण केली?C. 80
5. 2012 च्या 'मिस युनिव्हर्स' पुरस्काराने सन्मानित केलेली सुंदरी 'ऑलीविया' देशाची आहे    ?अमेरीका
6. 2013 च्या 85 व्या ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा' पुरस्कारC. आर्गी
7. PSLV-C20 मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या 'सरल' ह्या उपग्रहाचीC. भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे
8. 'कोसला ' कादंबरीचे लेखक कोण आहेत?B. भालचंद्र नेमाडे
9. 'सरल' या उपग्रहाची निर्मीती कशासाठी करण्यात आली आहे?A. सागरी अभ्यासासाठी
10. राज्य जल परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?B. मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा