शनिवार, २७ एप्रिल, २०१३

CHALU GHADAMODI



1. पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीची सदस्य संख्या किती होती ?C. 13
2. पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाची वर्गवारी किती प्रकारात केली ?B. 3
स्पष्टीकरण: परिस्थिती विज्ञानाच्या दृष्टीने संवेदनशील भाग I, II आणि III अशी वर्गवारी केली गेली.
3. पश्चिम घाटासंदर्भात कोणत्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट स्थापन केला गेला होता ?
B. जयराम रमेश4
5. संयुक्त राष्ट्रांनी 'जैवविविधता दशक' म्हणून जाहीर केलेला कालावधी कोणता ?C. 2011-2020
6. 'बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पक्षीनिरीक्षणावरील ख्यातनाम पुस्तक पक्षीतज्ञाने लिहिले ?सलीम अली
7. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेंतर्गत देशातील किती नद्यांचा समावेश करण्यात आला आहे ?B. 34
8. हरित न्यायाधिकरणा(Green Tribunal)ची स्थापना भारत सरकारने 18 ऑक्टोबर 2010 रोजी केली. असे करणारा भारत हा जगातील कितवा देश होता ?A. पहिला
9. पर्यावरण संदर्भातील 'रोल मॉडेल' ठरलेले 'मेंढा-लेखा' हे गाव राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
D. गडचिरोली
10. 'क्योटो प्रोटोकॉल' मुळे सर्वपरिचित झालेले क्योटो हे शहर कोणत्या देशात आहे ?
C. जपान
1. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ________ हून अधिक उत्पन्न असणा‌र्‍यांना 10% अधिभार आकारण्यास आला.D. 1 कोटी रु.
2. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील जमा बाजूच्या विचार करता करांपैकी सर्वाधीक महसूल कोणत्या करापासून प्राप्त होणे अपेक्षित आहे ?A. कंपनी कर
3. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार सेवाकराचा दर किती ठेवण्यात आला आहे?C. 12%
4. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या मंत्रालयासाठी सर्वाधीक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे ?D. ग्रामीण विकास
5. 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीवीका मोहीम' कोणत्या नावाने ओळखली जाते?D. आजिविका
6. 'राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण योजना' कोणत्या नावाने ओळखली जाते?A. सबला
7. सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणा‌र्‍या सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये कोणत्या कालमर्यादेपर्यंत ATM सुविधा असणे अनिवार्य करण्यात आले आहे?B. 31 मार्च 2014
8. भारतीय कृषी जैवतंज्ञान संस्था कोणत्या शहरात स्थापन करण्याची घोषणा 2013-14 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली ?B. रांची (झारखंड)
9. 2013-14 च्या अर्थसंकल्पात किती टक्के शिक्षण अधिभार प्रस्तावित करण्यात आला आहे ?B. 3%
10. 2013-14 च्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ?
A. 97,134 कोटी रु.
Wednesday 3 April 2013
2. मुंबई शेअर बाजाराने नोव्हेंबर 2012 मध्ये कोणता नवा निर्देशांक जाहीर केला ?A. कार्बोनेक्स
3. 2012 चा म. गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास प्रदान केला गेला?
A. विनायक सेनB. बुलू इमानD. (A) (B) दोन्ही
4. 2013 ची 'महापौर परिषद' कोणत्या शहरात आयोजित केली होती?A. सांगली
5. 2013 ची '16 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद' कोणत्या शहरात आयोजित केली गेली?B. जयपूर
6. 'कॉन्ट्रोव्हर्सियली युवर्स' हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरीत्र आहे?C. शोएब अख्तर
7. 'आन सॅन स्यू की' ह्या म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आहेत, त्यांना जून 2012 मध्ये कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेटने सन्मानीत केले?C. ऑक्सफोर्ड विद्यापीठ
8. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर किती दराने आकारला आहे ?C. 12.36%
9. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षिततेसाठी 1 हजार कोटी रुपयांच्या कोणत्या नीधीची तरतूद करण्यात आली आहे ?B. निर्भया निधी
10. राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कोणता ?D. 21 मे

Monday 1 April 2013

1. गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या मागणीसाठी खालीलपैकी कोणी मरेपर्यंत उपोषण केले ?B. जी. डी. अग्रवाल
. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' भारतातील कोणत्या राज्यात आहे?D. उत्तराखंड
4. अलीकडेच भारतीय हवाईदलाने स्थापनेची किती वर्षे पूर्ण केली?C. 80
5. 2012 च्या 'मिस युनिव्हर्स' पुरस्काराने सन्मानित केलेली सुंदरी 'ऑलीविया' कोणत्या देशाची आहे?
B. अमेरीका
6. 2013 च्या 85 व्या ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा' चा पुरस्कार प्राप्त झाला?C. आर्गी
7. PSLV-C20 मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या 'सरल' ह्या उपग्रहाची निर्मिती कोणत्या देशाने / देशांनी केली?
C. भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे
8. 'कोसला ' कादंबरीचे लेखक कोण आहेत?B. भालचंद्र नेमाडे
9. 'सरल' या उपग्रहाची निर्मीती कशासाठी करण्यात आली आहे?A. सागरी अभ्यासासाठी
10. राज्य जल परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?B. मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा