रविवार, २४ मार्च, २०१३

1.       समाजसुधारक
2.       3) वि . रा . शिंदे यांना महर्षी हि पदवी कोणी दिली ?B.  राष्ट्रीय मराठा संघ
3.       4) संतती नियमाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १९२७ मध्ये कोणते मासिक सुरु केले ?B.  समाजस्वास्थ्य
4.       5) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते ?A.  डेबुजी झिंगराजी जानोरकर
5.       6) 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?C.  महर्षी वि . रा . शिंदे
6.       7) १८ ऑक्टोंबर १९०६ रोजी अस्पृश्योद्धारासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली ?A.  डिप्रेस्ड क्लासेस मिशन
7.       8) 'विचारलहरी' नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले ?B.  कृष्णाशास्त्री चिपळूणकर
8.       9) 'जेव्हा माणूस जागा होतो' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ?B.  गोदावरी परुळेकर
9.       12) शीलाप्रतक हे नियतकालीन कुष्णाशास्त्री चिपळूनकरांनी _ _ _ _ _मध्ये सुरु केले B.  १८६८
10.   13) मराठीतील 'जॉन्सन' म्हणून कोणास ओळतात ?A.  कुष्णाशास्त्री चिपळूणकर
11.   14) पुणे यथे १८७१ साली 'स्त्री विचारवती' या नावाची सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ?A.  सरस्वती गणेश जोशी
12.   15) _________या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवाविवाह केला .A.  विष्णुशास्त्री पंडित
13.   16) लोकहितवादिंचा पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला ?C.  शतपत्रे
14.   17) ' केसरी ' चे प्रथम संपादन म्हणून कोणी काम पहिले ?B.  गो..आगरकर
15.   18) मृतुनंतर धार्मिक विधी करण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाने विरोध केला ?C.  गोपाळ गणेश आगरकर
16.   19) गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले ?B.  सुधारक
17.   20) १८८४ मध्ये ' डेक्कन एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना कोणी केली ?D.  गोपाळ गणेश आगरकर
18.   21) ' Early History of Deccan ' हा ग्रंथ कोणाचा आहे ?B.  डॉ. भांडारकर
19.   22) डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केंव्हा झाली ?B.  २४ ऑक्टोंबर, १८८४
20.   23) १८९० मध्ये पहिली औद्दोगिक परिषद कोठे भरली ?A.  पुणे
21.   24) न्या. रानडे यांनी कोणत्या मासिकाचे संपादन केले ?B.  इंदूप्रकाश
22.   25) ' Arctic Home of the Vedas ' या ग्रंथाचे लेखक कोण ?B.  लोकमान्य टिळक
23.  
*********************************************************************************
24.   9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?B. महर्षी वि. रा. शिंदे
10. '
गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?D. गोपाळ गणेश आगरकर
25.   1."मानवी समता " हे वृत्तपत्र कोणी चालविले होते?A.  महर्षी कर्वे
2. "
हिमालयाची सावली ' ह्या  महर्षी कर्वेंच्या जीवनावर आधारित नाटकाचे लेखन कोणी केले?
C.
कुसुमाग्रज
3. "Looking back"
हे कोणाचे आत्मचरित्र  आहे?B.महर्षी कर्वे
4. "
विद्या खात्यातील ब्राम्ह पंतोजीचा पोवाडा " चे निर्माते हे होत.C.महात्मा फुले
5.
महात्मा फुले आपल्या पत्रकांवर नेहमी ________ हे लिहितA.सत्यमेव जयते
6. "
सुधारक " हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?B. गोपाळ गणेश आगरकर
7.  "
समाज स्वास्थ ' हे मासिक कोणी सुरु केले?A.. धों. कर्वे
8.
महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला ________साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.
B. 
मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण
9.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?A.महात्मा फुले
10.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २० व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते? B.छत्रपती शाहू महाराज
26.   वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
27.   "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
28.   शेक्सपिअरच्या  "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
29.   1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
30.   अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
31.   "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
32.   "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
33.   अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
34.   सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
35.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
36.   'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
37.   'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
38.   'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
39.   'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
40.   'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची  स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
41.   'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
42.   'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
43.   यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
44.   'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
45.   पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर

46.   Thursday 23 June 2011मिडास टच - भाग 1परीक्षेला महाराष्ट्रातील समाजसुधारक:

जन्म आणि मृत्यू . महात्मा फुले:
जन्म:  11 एप्रिल 1827        जन्मगाव: वानवडी ( जिल्हा: पुणे )
पूर्ण नाव: ज्योतीराव गोविंदराव फुले
मृत्यू:  28  नोव्हेंबर 1890
महार  , मांग इ.लोकांस विद्‍या शिकवणारी मंडळी =>  1853
47.   सत्यशोधक समाजाची स्थापना => 24  सप्टेंबर 1873
48.   वृत्तपत्रे :
. महात्मा फुले:
49.   स्वत: फुले यांनी कोणतेही वृत्तपत्र चालविले नाही. परंतु, .फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू ' हे वृत्तपत्र मुंबई येथून चालविले.
50.   'अंबालहरी' हे सत्यशोधक समाजाशी संबंधित अजून एक वृत्तपत्र होते.
51.  
ग्रंथसंपदा :
. महात्मा फुले:सार्वजनिक सत्यधर्म  (मरणोत्तर प्रकाशित )   -गुलामगिरी  -  शेतकर्‍याचा आसूड
52.   अस्पृश्यांची कैफियत   -इशारा  -छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा    सत्सार----तृतीय रत्‍न (नाटक )
53.   6. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरिता वेताळ पेठेतील (पुणे)पहिली शाळा कधी सुरु केली? B. .. 1852
9.
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुध्द आवाज उठविला?B. धार्मिक गुलामगिरी
54.   Birth Place - Vanavadi (pune)
55.   Village - Katgun (Satara)
56.   Original Surname - Gorhe
57.   Death  - 28 September 1890
·         गोर्हे कुटुंबीय फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव बदलून फुले असे ठेवण्यात आले.
·         लहूजी साळवे यांचेकडून दांडपट्टा, नेमबाजी इत्यादीचे शिक्षण घेतले.
·         १८४० सावित्रीबाईंशी विवाह केला
·         १८४७ सदाशिव गोवंडे या ब्राम्हण मित्राच्या लग्न वरातीत झालेल्या अपमानापासून सामाजोद्धाराचा वसा घेतला.
58.   शैक्षणिक कार्ये
59.   पहिली शाळा  -  ३ ऑगस्ट १८४८- पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.
60.   दुसरी शाळा   -  ४ मार्च १८५१- पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी दुसरी शाळा सुरु केली
61.   तिसरी शाळा  - १८५२ साली पुण्यातील रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
62.   चौथी शाळा    -  १८५२ साली वेताळ पेठेत मुलींसाठी चौथी शाळा सुरु केली.

63.   १८५२ साली अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण देणारी शाळा सुरु केली.
-          या त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल मे. कण्डी यांच्या हस्ते विश्रामबाग येथे १८५२ साली सत्कार करण्यात आला.
64.   १८५३ - मंडळी नावाची संस्था काढली. हि संस्था महार मांग  समाजातील लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करत होती
65.   १८५४ - स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली
१८५५ - प्रौढांसाठी रात्र शाळा सुरु केल्या, तृतीयरत्न हे नाटक लिहिले (शूद्रांच्या दयनीय स्थितीचे दर्शन घडविणारे नाटक)
१८५६ - . फुलेंवर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला.
१८६३ - 'बालहत्या प्रतिबंधकगृहा'ची स्थापना केली
१८६४ - गोखले बाग येथे पहिला पुनर्विवाह घडवून आणला
१८६५ - 'विधवा केशवपन प्रथे'च्या विरोधात तळेगाव येथे नाभिकांचा संप घडवून आणला
66.   .राजर्षी शाहू महाराज :ppp
जन्म: 26 जून 1874                                  जन्मगाव: कागल ( जि.कोल्हापूर )
पूर्ण नाव: यशवंतराव जयसिंगराव घाटगे
मृत्यू: 6 मे 1922 ( मुंबई )
67.   मराठा  एज्युकेशन सोसायटीची स्थापना => 1901
68.   मागासवर्गीयांना नोकरीत 50%  जागा राखीव =>1902
69.   मिस क्लार्क वसतीगृह => 1907      सहकारी कापडगिरणी =>1907
70.   कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा =>1913
71.   पाटीलशाळा => 1913
72.   मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे => 25/07/1917
आर्य समाजाची शाखा =>  1918
.राजर्षी शाहू महाराज :
73.   1902 => केंब्रिज विद्यापीठाची एल.एल.डी. Birth Date - 26 June 1874
74.   Birth Place - Kagal (Kolhapur)
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (
यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)

*
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च  1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28
वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
* 1891-
श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब  यांच्याशी विवाह झाला
 
महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894
सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898
पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2
एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 -
राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895
साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27
मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे  उद्घाटन केले.
* 1887 -
आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 -
वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901
साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षीनाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20
जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.
* 9
नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907
सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.
* 1908
बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910
जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11
जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
 -
शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
 -
कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
 -
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले

* 1912 -
खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
      -
सहकारी कायदा केला व  सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
      -
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913
गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
      -
कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916
साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
      -
बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
      -
आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917
विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - 25-
जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918
आंतरजातीय  विवाहास कायद्याने मान्यता दिली
      -
कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
      -
जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
      -
आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
      -
गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
      - 
तलाठी शाळा सुरु केल्या.
 * 1919 -
स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
      -
एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या 
       
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
      -
शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
 * 1920 -
घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
       -
देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
       -
हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
       -
पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
 *  6
मे  1922 रोजी मुंबई येथे निधन.
75.   .सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
जन्म:  14  जुलै 1856                                 जन्मगाव: टेंभू ( जिल्हा: सातारा )
पूर्ण नाव: गोपाळ गणेश आगरकर
मृत्यू: 17  जून 1895 ( पुणे )
टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ची स्थापना केली.=>24 ऑक्टोबर1884फर्ग्युसन महाविद्यालय पुणे चे प्राचार्य => 1892 ते 1895
76.   सुरुवातीच्या काळात अकोल्याच्या  'वर्‍हाड समाचार ' मधून लेखन केले.
77.   1881  साली लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली . 1888  ला केसरी सोडले.
78.   सन 1888  लाच त्यांनी 'सुधारक' वृत्तपत्र सुरु केले . त्याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी संपादक या नात्याने  नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सांभाळली. तर मराठी आवृत्ती स्वतः आगरकर सांभाळत असत.
79.  
.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
80.   गुलामांचे राष्ट्र
81.   हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी
82.   डोंगरीच्या तुरुंगातील  101  दिवस
83.   विकारविलसित
84.   स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत
85.   स्त्री दास्य विमोचन
86.   स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
87.   राजकारणाचे दिशेने वाटचाल
88.   वाक्य मीमांसा व वाक्याचे पृथ:करण
89.   .सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
90.   'सुधारक' वृत्तपत्राचे शीर्षक : ' इष्ट असेल ते बोलणार शक्य असेल ते करणार ' Thursday 19 May 2011
92.   सतीची चाल, केशवपन,बालविवाह या प्रथांना विरोध केला.
93.   संमतीवय , घटस्फोट, पुर्नविवाह यांचा पुरस्कार.
94.   बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, मानवतावाद यांचा पुरस्कार.
95.   सामाजिक सुधारणांना पाठींबा.
96.   ग्रंथप्रामाण्यास व चातुर्वर्ण्यास विरोध केला.
97.   स्वातंत्र्यासाठी लोकशिक्षण व जनजागृती हे उपाय सांगितले होते.
98.   'सुधारक ' या त्यांच्या वृत्तपत्रात राजकीय आणि अर्थशास्रविषयक लेखही येत.
99.   हिंदी लोकांच्या दुर्गुणांवर 'गुलामांचे राष्ट्र ' या लेखात हल्ला चढवला.
100.                        बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणतेही निकष ते मानीत नसल्यामुळे समाज-सुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतीवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते .
101.                        आगरकरांची आणखी काही ग्रंथसंपदा
102.                        गुलामगिरीचे शस्र      स्री दास्य विमोचन    राजकारणाचे अध्यात्म
103.                        स्वराज्याच्या दिशेने वाटचाल     वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथ:करण
104.                        शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र

105.                        सुमारे 125 वर्षांपूर्वी त्यांनी लोकसंख्या मर्यादेसाठी व स्री स्वातंत्र्यासाठी संतती नियमाचा पुरस्कार केला.
106.                        स्वातंत्र्यासाठी त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती हे उपाय संगितले होते.
107.                        त्यांनी "हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?" या निबंधात ब्रिटीश सरकार स्वाठी असल्याचे सिद्ध केले.
108.                        8. आगरकर हे ___________ चे संपादक होते. C. सुधारक Birth Date - 11 April 1827
.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
जन्म:  18 एप्रिल 1858                               जन्मगाव: शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी )
पूर्ण नाव:धोंडो केशव कर्वे
मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962
109.                        विधवाविवाहोत्तेजक मंडळी => 1893
110.                        अनाथ  बालिकाश्रम => 1899
111.                        निष्काम कर्ममठ => 1910
112.                        महिला विद्यापीठाची स्थापना =>1916
113.                        ग्राम शिक्षण मंडळ /महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ => 1936
114.                        समता  संघ =>1944
115.                        जाती  निर्मूलन संघाची स्थापना => 1948
116.                        बालमनोहर मंदिराची स्थापना (सातारा ) => 1960 .महर्षी  धोंडो केशव कर्वे:
117.                        मानवी समता (मासिक ) आत्मवृत्तLooking Back
118.                        1955  मध्ये 'पद्मविभूषण' तर 1958  मध्ये 'भारतरत्‍न ' ने सन्मानित . iday 10 June 2011महर्षी धोंडो केशव कर्वे - 1
119.                        महर्षी धोंडो केशव कर्वे
120.                        महर्षी म्हणजे महान संत (ऋषी)
121.                        जन्म : 18 एप्रिल 1858 => शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी) =>; जन्म आजोळी झाला.
122.                        मूळ गाव: मुरुड तालुका: दापोली
123.                        ( या ठिकाणी हेही ध्यानात ठेवा: कर्वेंनी सन 1886 मध्ये 'मुरुड फंडा 'ची स्थापना केली होती. तसेच पुर्नविवाह केल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गावाने ( मुरु) बहिष्कार घातला होता.)
124.                        प्राथमिक शिक्षण : मुरुड
125.                        1881 साली मॅट्रीक उत्तीर्ण.
126.                        उच्च  शिक्षण: आधी विल्सन  आणि नंतर एलफिस्टन (दोन्हीही मुंबईत.)
127.                        मुंबईत सुरुवातीला मुलींच्या शाळेत आधी शिक्षक .
128.                        नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आमंत्रणावरून फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू.
129.                        येथून पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली .
130.                        1892 => डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे चे आजीव सदस्य बनले.
131.                        1893 => विधवाविवाहास चालना मिळावी म्हणून विधवा विवाहोत्तेजक मंडळी हि संस्था काढली.
132.                        1895 साली बदलून 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी ' असे ठेवले .
133.                        स्वतः पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवेशी विवाह करून आदर्श घालून दिला.
134.                        १८९९ साली पुण्यात 'अनाथ बालीकाश्रम ' ह्या संस्थेची स्थापना केली .१९०० साली हि संस्था पुण्याजवळील हिंगणे येथे हलवली.
135.                        १९०७ साली त्यांनी हिंगणे येथे 'महिला विद्यालया 'ची स्थापना केली.
136.                        १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना केली,
137.                        १९२० साली या संस्थेला शेठ विट्ठल दास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या नावाने २० लाख रुपयांची देणगी दिली, त्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले, परिणामी विद्यापीठाचे 'SNDT' असे नामकरण झाले .
138.                        महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण देण्याचा सल्ला कर्वेंना  महात्मा गांधीनी  दिला होता .
139.                        सहावीची  परीक्षा त्याकाळी सरकारी असे आणि त्यासाठी ठराविकच केंद्र असत .कर्वेंना सातारा केंद्र घावे लागले होते आणि त्यासाठी कुंभार्ली घाटातून तब्बल १२५ मैल अन्तर चालून परीक्षेस पोहचले होते.        १०४ वर्षांचे दिर्घायुष्य लाभले.      भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले.
140.                        १९४२ साली बनारस हिंदू विद्यापीठाने डी.लिट बहाल केली तर १९५१ साली पुणे विद्यापीठाने डी.लिट बहाल केली. सन १९५४ ला एस..डी.टी. ने डी.लिट बहाल केली.    १९५८  साली त्यांना त्यांच्या वयाच्या  शताब्दी साली 'भारतरत्न 'ने सन्मानित करण्यात आले
141.                        10. महर्षी कर्वे पुण्याच्या ________महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. A. फर्ग्युसन
1)      निष्काम बुद्धीने तन -मन -धन अर्पण करणारा निष्काम कर्ममठ कोणी स्थापन केला महर्षी कर्वे
2)      १०४ वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेला समजसुधारककोण ?D.  महर्षी कर्वे
142.                        .डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
143.                        समाज समता संघ => 1927
144.                        मजूर पक्ष (लेबर पार्टी ऑफ इंडिया )=> 15 ऑगस्ट 1936
145.                        ऑल इंडिया शेड्यूलड कास्ट फेडरेशन (अखिल भारतीय अस्पृश्य समाज संघटन)=> 1942
146.                        पीपल्स एज्युकेशन सोसायटी => 1945
147.                        जन्म:  14 एप्रिल 1891                               जन्मगाव: महू (मध्यप्रदेश )
148.                        पूर्ण नाव: भीमराव रामजी आंबेडकर
मृत्यू:  6 डिसेंबर 1956  (चैत्यभूमी ,दादर , मुंबई )
निगडीत संस्था आणि स्थापना वर्षे :
.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
149.                        बहिष्कृत भारत           मुकनायक                समता
150.                        शुद्रातीशुद्र  (पाक्षिक ) .डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
151.                        त्यांची  जयंती - समता दिवस म्हणून देशभर  साजरी होते.
152.                        1991 साली त्यांच्या स्मृतीत पोस्टाचे तिकीट जारी .
153.                        स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री1990  साली 'भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित . .डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
154.                        रिडल्स इन हिंदूइझम    हू वेअर शूद्राज् ?    कास्टस्  इन इंडिया      थॉटस् ऑन पाकिस्तान
155.                        प्रॉब्लेम ऑफ रुपी       बुध्दा अँड हिज धम्म (मरणोत्तर प्रकाशित ) Birth Date - 14 April 1891     Birth Place - Mahu  (Madhya Pradesh)    Original Surname - Ambavade (Ratnagiri)
Death  - 6 December 1956    
माधी - चैत्यभूमी, दादर (मुंबई)
प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले
माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले
156.                        महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले
*
१९०६ - रमाबाईशी लग्न झाले             * १९०७ - मेट्रिक परीक्षा पास
157.                        * १९१३ -प्राचीन भारतातील व्यापार (Ancient India Commerce) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची   M.A. डिग्री संपादन केली. यासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
·         १९१६ - भारताचा राष्ट्रीय नफ्यातील वाटा (National Dividend of India) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची पी. एच.डी.  मिळवली. यावेळी सयाजीराव गायकवाड यांचेच आर्थिक पाठबळ मिळाले.
·         १९१६ - Cast in India - हा ग्रंथ लिहिला.
·         १९१८-१९२० - मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक होते.
·         १९२० - ३१ जाने. रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरु केले.
·         १९२०  - शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळाने इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले.
·         १९२० - माणगावच्या अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले
·         १९२३ - "पैशाचा यक्षप्रश्न" हा शोध प्रबंध लिहून  Bar At Law ची पदवी मिळविली (लंडन)
·         १९२४ - २० जुलै रोजी "बहिष्कृत हितकारिणी सभास्थापन केली.
·         १९२६ - मुंबई कायदे मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक (१९२६-१९३६)
·         १९२७ - एप्रिल रोजी 'बहिष्कृत भारतहे पाक्षिक सुरु केले. याच वर्षी 'समता' हे वृत्तपत्र सुरु केले.
·         १९२७ - २० मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. (१९३७ साली हे तळे सर्वांसाठी खुले करण्यात आले )
·         १९२७ - २५ डिसेंबर रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
·         १९२७ - महाड येथे अस्पृश्य परिषद भरवली
·         १९२७ - 'समता समाज संघा'ची स्थापना केली
·         १९२८ - सायमन कमिशनसमोर साक्ष
·         १९३० -  नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह घडवून आणला. १९३५ साली हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले.
·         १९३० ते १९३३ दरम्यानच्या तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृशांचे नेतृत्व
·         १९३२ - २४ सप्टेम्बर रोजी . गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला यालाच येरवडा करारअसेही म्हणतात.
·         १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
·         १९३६ - 'स्वतंत्र मजूर पक्षा' ची स्थापना केली.(१९३७ च्या प्रांतिक निवडणुकीत या पक्षाने १५ जागा जिंकल्या.)
·         १९४२ - आप्पा दुराई यांच्या मदतीने नागपुर येथे 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना * १९४६ - मुंबई येथे 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' आणि 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' ची स्थापना केली            - 'मिलिंद महाविद्यालय' औरंगाबाद येथे सुरु केले
·         १९४७ - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. २९ ऑगस्टला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
·         १९४८ - डॉ. शारदा कबीर उर्फ माई यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे विवाह झाला.
-          हिंदू कोड बील संसदेत मांडले पण विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.* १९५६ - दिनांक १४ ऑक्टोबर रोजी नागपूर (दीक्षाभूमी) येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
·         ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले
·         बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे आहे.
158.                        बाबासाहेबांच्या प्रिंटींग प्रेस चे नाव 'भारत प्रिंटींग प्रेस' होते.
159.                        'रानडे, गांधी आणि जीना'  हे पुस्तक त्यांनी लिहिले.
160.                        नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली (स्थापना - १९५८-  एन शिवराज)
161.                        १९९१ - साली भारत सरकारचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार - (१९९१ हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आले)
162.                        "शिका, संघटीत व्हा आणि लढा" हा संदेश तरुणांना दिला.
163.                        'मुरूड ' ह्या आपल्या जन्मगावी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजसुधारक C.महर्षी कर्वे
2. '
गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले?A. महात्मा फुले
164.                        6. _________ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला?C. 14 ऑक्टोबर 1956
7. '
केसरी 'ह्या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? C. आगरकर
8.
जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारणी सभे' ची स्थापना कोणी केलीC. डॉ. भीमराव आंबेडकर
9.
महात्मा फुले यांनी __________ हे वृत्तपत्र चालू केले?A. दीनबंधू
1. '
गुलामगिरी' ह्या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ? B. महात्मा फुले
165.                        2. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती ?B. महात्मा फुले
3.
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.B. गोर्‍हे
4. '
द अनटचेबल' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?D. डॉबाबासाहेब आंबेडकर
5.
डॉ.आंबेडकरांनी धर्म बदलण्याची घोषणा _________ येथे केली.D. येवले
6.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ______ येथे झाला.B. महू
7.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा ________ येथे घेतली.. नागपूर
8.
महर्षी कर्वेंना 'भारतरत्‍न ' पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला ?D. महिला शिक्षण
9.
महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कोणता विषय शिकवत ?A. गणित
10. ___________
हे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' चे संस्थापक होते.C. महर्षी वि.रा.शिंदे Mo
166.                        4. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरु केली होती ?D. बुधवार पेठ
5.
महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?C. छत्रपती शाहू महाराज
6. '
संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे परखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?. रघुनाथ धों.
167.                        कर्वे 6. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यापाठीमागे महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणता होता ?B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध
168.                        9. मार्च 1927 मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 'कुलाबा डीस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा' झाली त्यात __________ हा ठराव कार्यान्वित करण्याचे ठरले.C. बोले ठराव
10.
कॉंग्रेस सर्वसमावेशक नाही ह्या कारणासाठी कोणत्या महान समाजसुधारकाने कॉंग्रेसला विरोध केला आणि तिने तळागाळातील लोकांना, शेतकरी वर्गाला समाविष्ट करावे असे आवाहन केले ? A. महात्मा फुले
169.                        5. 'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले?C. आगरकर
6.
कोल्हापुरात मोठ्या संख्येने मोफत शाळा कोणी चालू केल्या?B. शाहू महाराज
170.                        आगरकर हे ___________ चे संपादक होते. C. सुधारक
171.                        9. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुध्द आवाज उठविला?B. धार्मिक गुलामगिरी
10.
महर्षी कर्वे पुण्याच्या ________महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. A. फर्ग्युसन
172.                        . कर्वेंनी लोकसेवा करावी म्हणून ________ ही संस्था स्थापन केलीD. निष्काम कर्ममठ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा