इतिहास
1) भारतीय विद्यापीठ कायदा केंव्हा पास करण्यात आला ?D. १९०४
2) समती वयाचा कायदा केंव्हा पास करण्यात आला ?B. १८९२
3) भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले
जाते.A. लॉर्ड रिपन
4) ____________ रोजी मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील
झाली.C. २१ ऑक्टोबर १९४६
5) भारतातील पहिली जनगणना केंव्हा करण्यात आली ?A. १८७१
6) "ब्रम्हिका समाज " ची स्थापना कोणी केली?A. केशवचंद्र सेन
7) "व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग" कोणी सुरु केले?C. छत्रपती शाहू
8) ब्राम्हणांचे कसब या पुस्तकाचे लेखक .......... होते.C. महात्मा फुले
9) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे मूळ नाव काय होते?C. माणिक बंडोजी ठाकूर
10) अस्पृश्य विद्यार्थ्याच्या
शिक्षणासाठी 'मिस क्लार्क' नावाचे वसतिगृह कोणी सुरु
केले छत्रपती शाहू 11) कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना
झाली?B. डॉ.आत्माराम पांडुरंग1
13) भारतात सहकार चळवळीचा
प्रारंभ कोणत्या वर्षी झाला होता?A. 1904
14) "विद्यापीठ अनुदान आयोगाची " स्थापना कोणत्या वर्षी
झाली?C. 1956
15) पुणे येथे "आर्य महिला समाजाची " स्थापना कोणी
केली?B. पंडिता रमाबाई
16) वारकरी संप्रदायाची सुरुवात कोठे झाली?D. पंढरपूर
17) कोणत्या कायद्याने प्रांतीय शासनव्यवस्था सुरु केली?C. १९१९
18) मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?C. सेनापती बापट
19) 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे 'ही घोषणा कोणी केली?A. विनोबा भावे
20) आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटीश सरकारविरुद्ध
आर्थिक जागृती कोणी घडवून आणली?
C. दादाभाई नौरोजी
21) १९०५ मधील बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार होता?A. लॉर्ड कर्झन
22) भारतीय कृषक संस्थेची स्थापना ............. या वर्षी झाली.A. १९३३
23) इ .स .१८२५ मध्ये वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली?C. राजा राममोहन रॉय
24) कोणत्या चळवळीच्या अपयशानंतर स्वराज्य पार्टीची स्थापना
झाली?A. असहकार चळवळ
25) १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष ...........होते.B. दादाभाई नौरोजी
26) ----- येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फुट पडून जहाल काँग्रेसबाहेर
पडले .A. सुरत (१९०७)
27) ----- यांनी मुंबईच्या २८ डिसेंबर १८८५ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद
भूषविले होते.A. व्योमेशचन्द्र बनर्जी
28) कर्झनने कृषी संशोधनासाठी बंगालमधील ------ येथे कृषी
संशोधन केंद्राची स्थापना केली.B. पुसा
29) भारतीय भाषेतील वृतपत्रांवर निर्बंध घालणारा ' देशी भाषिक वृतपत्र कायदा ' केंव्हा संमत करण्यात आला ?C. मार्च १८७८
30) ----- मध्ये चार्लस वूड्स यांनी आपला शिक्षणविषयक खलिता सादर
केला.D. १८५४
31) १८५७ च्या उठावाचे लखनौमध्ये नेतृत्व कोणी केले ?D. बेगम हजरत महल
32) ३० जून १८५७ रोजी क्रांतीकारकांनी - - - - यांना पेशवा
म्हणून घोषित केले .A. नानासाहेब
33) - - -यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्द'होय वि .दा .सावरकर
34) १८५७ चा उठाव - - - - या गव्हर्नर -जनरलच्या कारकिर्दीत
झाला . B. लॉर्ड कॉनिंग
35) १८५७ च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी - - - च्या
नेतृत्वाखाली बंड केले B. खर्जासिंह
36) छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव .........हे होते.B. यशवंतराव
37) डॉ.आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हा केला? A. मार्च -१९३०
38) ...........साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी
स्वत्रंत महिला विद्यापीठ स्थापन केले.A. १९३६
39) नानासाहेबांनी ..........येथे स्वतःला पेशवा म्हणून जाहीर
केले .C. कानपूर
40) सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा
जन्म झाला.B. टेंभू
41) इ.स .........मध्ये डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी कामगार व
शेतकरयांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत्रंत मजूर पक्ष स्थापन केला.A. १९३६
42) ______यांना आधुनिक भारताचा जनक म्हणतात .A. राजाराम मोहन राय
43) महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २०व्या शतकातील
समाजक्रांतिकारकांचे अग्रणी म्हणून .........यांना ओळखले जाते जाते . C. राजर्षी शाहू महाराज
44) .........मध्ये विधवा विवाहोत्तजक मंडळाची स्थापना
धोंडो केशव कर्वे यांनी केली .C. १८९३
45) गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य होते .B. फर्ग्युसन कॉलेज
46) महर्षी कर्वे यांनी १९४४ मध्ये ..........ची स्थापना केली .D. समता संघ
47) ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचे दृष्टीकोन
...........समोर मांडले होते .C. हंटर कमिशन
48) २००८ मध्ये निवडले गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान कोण ?D. युसुफ गिलानी
49) १९१० मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना ........यांनी केलीD. धोंडो केशव कर्वे
50) ..........यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील
आगमनानंतर राष्ट्रीय चळवळीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली .A. महात्मा गांधी
51) डिसेंबर १९२९ च्या लाहोर कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?B. पंडित जवाहरलाल नेहरू
52) खालील पैकी कोणती जोडी योग्य आहे ?A. महात्मा फुले -सत्यशोदक समाज
53) बंगालमध्ये राजा राम मोहन रोय यांनी .......या अन्यायी
प्रथेविरुद्ध आंदोलन सुरु केलेB. सती
54) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ...........हा किताब देऊन भारत
सरकारने गौरव केला .A. भारत रत्न
55) सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण ....B. यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता .
भारतीय स्वातंत्र्य चळवळ व समतेचा लढा
o 1623 – र्इस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, 1757-
प्लासीची लढाई, अनेक राज्ये खालसा, 1857 चे बंड, र्इस्ट इंडिया कंपनी जाऊन राणीचे राज्य आले
o 1885 – राष्ट्रीय सभेची स्थापना, प्रशासकीय
सुधारणांचा आग्रह, वार्षिक अधिवेशनांची सुरुवात
o वंगभंग (1905), मुस्लिम लीगची स्थापना, लो.
टिळकांना 6 वर्षांची शिक्षा, गिरणी कामगारांचा संप, स्वदेशी, बहिष्काराची
चळवळ, जहाल-मवाळ वाद
o हिंदू-मुस्लिम तणाव (1909), लखनौ करार (1916), होमरुल
चळवळ, चंपारण सत्याग्रह, रौलेट अॅक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार
चळवळ (1920), चौरीचौरा, सायमन कमिशन
o 1929 – संपूर्ण स्वातंत्र्याचा लाहोर येथील ठराव, सविनय
कायदेभंग, दांडीयात्रा
o 1935 – पहिली प्रांतीय निवडणूक, जागतिक
फॅसिझमला विरोध, 1942 – चलेजाव आंदोलन, 1946 – नाविकांचे बंड
o सिमला परिषद निष्फळ, धर्माधारित फाळणी निश्चित, बंगालमध्ये
धार्मिक दंगली
o 1947 – स्वातंत्र्य व फाळणी
· भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे आयाम व
घटना
o समाजसुधारणांच्या चळवळीः ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा
राममोहन रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई
शिंदे, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे
o सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे टप्पे
o कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना
o मीरत कट खटला
o ट्रेड युनियन कायदा संमत, गिरणी कामगारांचा 1928 चा ऐतिहासिक संप, 1939
चे महागाई भत्ता आंदोलन
o खान अब्दुल गफारखान, लाल डगलेवाल्यांची चळवळ, धर्माच्या
आधारावर फाळणीला विरोध
o राष्ट्रीय भांडवलदार
o म. गांधी – अस्पृश्यता निवारण, स्त्रियांची
चळवळीत भागिदारी, हिंदू-मुस्लिम ऐक्य, विश्वस्त संकल्पना, लढ्याची
असहकार, सत्याग्रह ही नवी आयुधे, जीवनातल्या सर्व प्रश्नांभोवती संघटन
· संविधान निर्मिती, फाळणी
व संस्थाने खालसा (1946 ते 1950)
o संविधान समितीची स्थापना, स्वरुप तसेच मतमतांतरांची घुसळण
o संस्थाने खालसा (500 च्या आसपास), प्रजा
परिषदांची चळवळ (म्हैसूर, काठियावाड, ओरिसा), हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम, काश्मीर
टोळीवाल्यांचे आक्रमण, भारतीय सैन्याचा हस्तक्षेप, 370 वे कलम
o फाळणीनंतरच्या प्रचंड दंगली व कत्तली, पूर्व
व पश्चिम पाकिस्तानमधून लाखो निर्वासितांचे लोंढे व त्यांचे पुनर्वसन
o राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदूंचे संघटन, 1948 – म.
गांधींची हत्या, तेलंगणा सशस्त्र उठाव, ईशान्य भारतातील आसाम व अन्य जमाती, टोळ्या
प्रदेशांचे विलिनीकरणाचे प्रश्न
· 1950 चे जग
o 1945 – दुसरे महायुद्ध समाप्त, 1946 – अमेरिकेने
जपानवर अणुबॉम्ब टाकले, युद्धामुळे युरोप खिळखिळे, अनेक गुलाम राष्ट्रे स्वतंत्र होण्याचा क्रम
o 1945 – संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना, 1949 – नाटो
स्थापना, 1948 – गॅट करार, 1944 – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना, जागतिक
बँक
o 1955 – अलिप्ततावादी चळवळ, बांडुंग
परिषद, पंचशील तत्त्व, भारताचा पुरस्कार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा