- 1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?C. रासबिहारी बोस
- 2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?B. स्वामी रामानंद तीर्थ
- 3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?B. चंद्रशेखर
- 4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?A. पी. व्ही. नरसिंह राव
- 5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?D. महात्मा गांधी
- 6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला ?D. कोलकता अधिवेशन, 1917
- 7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?vhfhtttyyyyyC. लोकमान्य टिळक
- 8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?B. 1930
- 9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?B. महर्षी वि. रा. शिंदे
- 10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?D. गोपाळ गणेश आगरक
- 1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?A. पाटलीपुत्र
- 2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?A. 1526, 1556, 1761
- 3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?D. 1942
- 4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली
- C. 1940
- 5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?B. अमृत बझार पत्रिका
- 6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?A. कर्नाटक
- 7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
- B. चंद्रशेखर आझाद
- 8. 'द व्हर्नाकुलर प्रेस अॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?C. 1878
- 9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?C. कोलकता
- 10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?C. दीनबंधू मित्रा
- 1."मानवी समता " हे वृत्तपत्र कोणी चालविले होते?A. महर्षी कर्वे
- 2. "हिमालयाची सावली ' ह्या महर्षी कर्वेंच्या जीवनावर आधारित नाटकाचे लेखन कोणी केले?
- C. कुसुमाग्रज
- 3. "Looking back" हे कोणाचे आत्मचरित्र आहे?B.महर्षी कर्वे
- 4. "विद्या खात्यातील ब्राम्ह पंतोजीचा पोवाडा " चे निर्माते हे होत.C.महात्मा फुले
- 5. महात्मा फुले आपल्या पत्रकांवर नेहमी ________ हे लिहितA.सत्यमेव जयते
- 6. "सुधारक " हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?B. गोपाळ गणेश आगरकर
- 7. "समाज स्वास्थ ' हे मासिक कोणी सुरु केले?A.र. धों. कर्वे
- 8.महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला ________साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.
- B. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण
- 9.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?A.महात्मा फुले
- 10.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २० व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते? B.छत्रपती शाहू महाराज
- . Monday 30 May 2011वेध प्रश्नपत्रिकांचा-5
- वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
- "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
- शेक्सपिअरच्या "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
- 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
- अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
- "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
- "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
- अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
- सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
- 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
- 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
- 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
- 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
- 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
- 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
- यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
- 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- --
रविवार, २४ मार्च, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा