1. 24
ते 26 ऑक्टोबर 2012
या कालावधीत भारत दौर्यावर आलेले ज्युआन कार्लोस हे कोणत्या देशाच्या राजेपदी
विराजमान आहेत ?D. स्पेन
2.इन्फोसिसचे
संस्थापक संचालक एन.आर. नारायणमुर्ती यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील यशाबद्दल
आणि योगदानाबद्दल हूवर मेडल पुरस्कारानी गौरविण्यात आले. यापूर्वी 2008 मध्ये
भारताच्या एक पूर्व राष्ट्रपतींना ह्या मेडल ने गौरविण्यात आले आहे. ते राष्ट्रपती
कोण ?B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
3. 'दहशतवाद
विरोधी दिन' म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्याची
पुण्यतिथी साजरी केली जाते ?
C. राजीव गांधी
स्पष्टीकरण : राजीव गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे 21 मे दरवर्षी 'दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरी केली जाते.
C. राजीव गांधी
स्पष्टीकरण : राजीव गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे 21 मे दरवर्षी 'दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरी केली जाते.
4. 'राष्ट्रीय
संकल्प दिन' म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्याची
पुण्यतिथी साजरी केली जाते ?B. इंदिरा
गांधी
स्पष्टीकरण : इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे 31 ऑक्टोबर 'राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून साजरी केली जाते.
स्पष्टीकरण : इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे 31 ऑक्टोबर 'राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून साजरी केली जाते.
5. श्री.
अजित पवार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?C. सचिन
अहिर
6. 2012 च्या
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ?D. सावित्री
जिंदल
7. 2012 च्या
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती कोण ?B. मुकेश
अंबानी
8. जगातील
सर्वाधिक विद्यार्थी असलेली शाळा म्हणून कोणत्या शाळेची नोंद गिनीज बुक ऑफ
रेकॉर्डसने केली आहे ?C. सिटी माँटेसरी
पब्लिक स्कूल,लखनौ
9. महाराष्ट्र
राज्यात दि. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर
2012 या कालावधीत कोणत्या
शासकीय योजनेच्या जागृतीसाठी अभियान राबविले जात आहे?A. महात्मा
गांधी नरेगा जागृती अभियान
10. केंद्रीय
राखीव पोलीस दल (CRPF) चे महा-निर्देशक (Director-General)
म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ? A. प्रणय
सहाय
महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र' ही संस्था
महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?A. औरंगाबाद
स्पष्टीकरण : उद्योजकता विकास कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था राज्यातील मुख्य संस्था म्हणून काम पाहते. ऑक्टोबर 1988 मध्ये हिची स्थापना औरंगाबाद येथे झाली.
स्पष्टीकरण : उद्योजकता विकास कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था राज्यातील मुख्य संस्था म्हणून काम पाहते. ऑक्टोबर 1988 मध्ये हिची स्थापना औरंगाबाद येथे झाली.
2. 'मिटकॉन' चे
पूर्ण रूप काय आहे?B. महाराष्ट्र
इंडस्ट्रीयल अँड टेक्नीकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन लिमीटेड
3. 'किमान
वेतन कायदा' कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?A. 1948
4. बालकामगार
(प्रतिबंध व नियमन ) अधिनियम 1986 अस्तीत्वात
येण्यापूर्वी कोणता बालकामगार प्रतिबंधक कायदा/अधिनियम अस्तीत्वात होता?C. बाल
सेवा अधिनियम, 1938
5. एन्टरप्रीन्यूरशिप
डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूट कोणत्या शहरात आहे?A. अहमदाबाद
6. भारतात
कंपन्यांची स्थापना कोणत्या कायद्यांतर्गत होते?B. कंपनी
कायदा, 1956
7. उत्पादक
क्षेत्रात लघु उपक्रमाची गुंतवणूक मर्यादा किती आहे?C. 25 लाख
ते 5 कोटी रुपयांपर्यंत
8. जिल्हा
उद्योग केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली?C. 1978
9. __________ हे
जिल्हा उद्योग केंद्रांचे प्रमुख असतात.D. (B) किंवा
(C)
10. 'उद्योग
निरीक्षक' हा राज्यशासनाच्या सेवेतील __________ चा
कर्मचारी/अधिकारी आहे.C. वर्ग 3
1. आय
सी सी 'T-20' पुरुष वर्ल्ड कप
स्पर्धा दर किती वर्षांनी घेतली जाते ?A. 2 वर्ष
2012 आय
सी सी T-20 महिला क्रिकेट
वर्ल्ड कप' चेआयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते
श्रीलंका
3. 2012 ची
'महिला T-20 क्रिकेट
वर्ल्ड कप' स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?C. ऑस्ट्रेलिया
4. 2014 ची
T-20 क्रिकेट वर्ल्ड कप
स्पर्धा ___________ देशात तर 2016 ची
स्पर्धा __________ येथे होणे योजीत आहे.D. बांगलादेश, भारत
(अनुक्रमे)
5. महाराष्ट्र
शासनाच्या अलीकडील निर्णयानुसार एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत
पाणलोट समितीचे अध्यक्षपद कोणाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ? सरपंच
6. नोव्हेंबर
व डिसेंबर 2012 मध्ये कोणत्या दोन
राज्यांत विधानसभे साठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत?C. हिमाचल
प्रदेश, गुजरात
7. 'वन्यजीव
सप्ताह' कधी साजरा केला जातो?B. 1 ते
7 ऑक्टोबर
8. 2012 चे
वैद्यकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक कोणाला जाहीर झाले आहे?
A. जॉन गुरडॉन(ब्रिटन),शिन्या यानामाका(जपान)
A. जॉन गुरडॉन(ब्रिटन),शिन्या यानामाका(जपान)
9. 2012 चे
वैद्यकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक कोणत्या विषयावरील संशोधनासंदर्भात आहे?
D. मूल पेशी (Stem Cell)
D. मूल पेशी (Stem Cell)
10. सर
आल्फ्रेड नोबेल यांनी कशाच्या शोधातून मोठी संपत्ती कमावली होती?C. डायनामाईट
भारताचे
विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत ?
B.प्रणव मुखर्जी2. 2012 च्या ऑलंम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या ?C. लंडन (इग्लंड)
B.प्रणव मुखर्जी2. 2012 च्या ऑलंम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या ?C. लंडन (इग्लंड)
3. महाराष्ट्राची
हिवाळी राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?B. नागपूर
4. महाराष्ट्रात
सध्या ______ जिल्हा परीषदा आहेत.C. 33
5. 'अखिलेश
यादव' हे तरूण मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या
मुख्यमंत्रीपदी आहेत ?C. उत्तरप्रदेश
6. जगातील
सर्वात लहान देश (क्षेत्रफळाच्या
दृष्टीने) कोणता आहे ?A. व्हॅटीकन सिटी
7. लिखीत
राज्यघटनेची निर्मीती करणारा जगातील पहिला देश कोणता ?C. अमेरीका
8. 'क्रेमलिन' हे
कोणत्या देशाचे राष्ट्रीय स्मारक आहे ?A. रशिया
9. भारतीय
संसदेला 13 मे 2012 रोजी
किती वर्षे पूर्ण झाली ?A. 60 वर्षे
10. खालीलपैकी
कोणत्या राज्याला स्वतःची राज्यघटना आहे ?
C. जम्मू आणि काश्मीर
C. जम्मू आणि काश्मीर
1. 'आंतरराष्ट्रीय
अहिंसा दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?A. 2 ऑक्टोबर2. नोबेल
पारितोषिक मिळविणारी पहिली मुस्लीम महिला कोण ?A. शिरीन
एबादी
3. पश्चिम
बंगाल राज्याचा ब्रँड अँबेसिडर असलेला अभिनेता कोण ?A. शाहरूख
खान
4. 'निर्मल
भारत' यात्रेची सुरुवात कोठे झाली ?A. सेवाग्राम, महाराष्ट्र
5. 'निर्मल
भारत' यात्रेचा समारोप कोठे होणार आहे ?D. बेतीया, बिहार
6.'केंद्रीय
मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ' कोणत्या
शहरात आहे ?A. पुणे
स्पष्टीकरण: 'केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ' अर्थात Central Bee Research and Training Institute ' पुण्यात आहे.
स्पष्टीकरण: 'केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ' अर्थात Central Bee Research and Training Institute ' पुण्यात आहे.
7. भारतातील
कोणत्या राज्यात 'माहिती अधिकार आठवडा
2012(' ची सुरुवात करण्यात
आली ?C. नागालँड
8. 'निर्मल
भारत' यात्रेच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची
नेमणूक करण्यात आली ?C. विद्या बालन
9. 'महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ' चे
ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ? A. सुशीलकुमार
स्पष्टीकरण: 'कौन बनेगा करोडोपती' चा विजेता , बिहारमधील सुशीलकुमार ची 'MGNREGA' चा ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली.10. ह्युगो चावेझ(Hugo Chavez) ह्यांनी अलीकडे कोणत्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवडणूक जिंकली ?A. व्हेनेझुएला

अहिंसा दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?A. 2 ऑक्टोबर
2. नोबेल
पारितोषिक मिळविणारी पहिली मुस्लीम महिला कोण ?A. शिरीन
एबादी
3. पश्चिम
बंगाल राज्याचा ब्रँड अँबेसिडर असलेला अभिनेता कोण ?A. शाहरूख
खान
4. 'निर्मल
भारत' यात्रेची सुरुवात कोठे झाली ?A. सेवाग्राम, महाराष्ट्र
5. 'निर्मल
भारत' यात्रेचा समारोप कोठे होणार आहे ?D. बेतीया, बिहार
6.'केंद्रीय
मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ' कोणत्या
शहरात आहे ?A. पुणे
स्पष्टीकरण: 'केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ' अर्थात Central Bee Research and Training Institute ' पुण्यात आहे.7. भारतातील कोणत्या राज्यात 'माहिती अधिकार आठवडा 2012(RTI WEEK 2012)' ची सुरुवात करण्यात आली ?C. नागालँड
स्पष्टीकरण: 'केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ' अर्थात Central Bee Research and Training Institute ' पुण्यात आहे.7. भारतातील कोणत्या राज्यात 'माहिती अधिकार आठवडा 2012(RTI WEEK 2012)' ची सुरुवात करण्यात आली ?C. नागालँड
8. 'निर्मल
भारत' यात्रेच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची
नेमणूक करण्यात आली ?C. विद्या बालन
9. 'महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ' चे
ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ? A. सुशीलकुमार
स्पष्टीकरण: 'कौन बनेगा करोडोपती' चा विजेता , बिहारमधील सुशीलकुमार ची 'MGNREGA' चा ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली.
स्पष्टीकरण: 'कौन बनेगा करोडोपती' चा विजेता , बिहारमधील सुशीलकुमार ची 'MGNREGA' चा ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली.
10. ह्युगो
चावेझ(Hugo
Chavez) ह्यांनी अलीकडे कोणत्या राष्ट्राचे
राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवडणूक जिंकली ?. व्हेनेझुएला
1. 'सोलर
सेल' _______________ ऊर्जा
चे रूपांतर ____________ ऊर्जेत मध्ये करतात .C. प्रकाश
, विद्युत
2.खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामध्ये ( Harmone ) आयोडीन असते ?C. थायरॉक्सीन
3. 'निशांत ' काय आहे B. मानवरहीत विमान
4. भारताने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास केव्हापासून बंदी घातली ?D. ऑक्टोबर 2008
5. NRHM (एन.आर.एच.एम.) कसले संक्षिप्त रूप आहे ?B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन

6. बेरियम , स्ट्रानशिअम इ. धातूंच्या संयुगांचा वापर शोभेच्या दारूकामात कशासाठी केला जातो ?
D. विविध रंगछटा दिसण्यासाठी
7. सौर शक्तीवर चालणारा भारतातील सर्वात मोठा दूरदर्शक ( Telescope ) कोणत्या वर्षी कार्यान्वीत होणे अपेक्षित आहे ?B. 2013
8. ______________ ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी होय .C. ध्रुव
9. सेबिन (Sebin) ही पोलीओवरील लस कशाप्रकारे दिली जाते?A. तोंडाद्वारे
10. 'गोवर' हा कोणत्या स्वरूपाचा आजार/रोग आहे ?C. विषाणूजन्य रोग
1. 2004-05 च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?. ओरिसा
2. भारतामध्ये आदिवासींच्या विकासात मुख्य बाधा कोणती ?B. निरक्षरता
3. शुद्ध हिरा कसा आहे ?C. विजेचा दुर्वाहक
4.___________ ही भारतामधील सर्वात लहान आदिवासी जमात आहे .C. अंदमानी
5. सर्वोच्च न्यायालयात भारताच्या सरन्यायाधिशासह किती न्यायाधीश आहेत ?C. 27
6. " आम्ल पर्जन्य " चा सामू __________ पेक्षा कमी असतो .B. 5.7
7. खालीलपैकी कोणत्या तरंगाचे ( es ) ध्रुवीकरण ( polarization ) होत नाही ?D. हवेतील ध्वनी लहरी
8. What is a set of instructions to the computer called ?D. Program
9. खालीलपैकी कोणती दोन विधाने बरोबर आहेत ?
I. मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही .
III. मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे .

1. 'दिल्ली
मेट्रो' ने कोणाला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनविले
आहे ?C. मैत्रेयी स्पष्टीकरण: दिल्ली मेट्रोत जन्मलेल्या 'मैत्रेयी' ला
DMRC (दिल्ली मेट्रो
रेल्वे कार्पोरेशन ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनविले आहे.)
2. भारताचे
'अणू उर्जा व अवकाश खाते' कोणत्या
मंत्र्याकडे आहे ?A. मनमोहन सिंग
3. थिबा
राजाचा राजवाडा महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात आहे ?B. रत्नागिरी
4. न्यूयॉर्क
शेअर बाजाराची घंटा वाजवण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही ?A. मनमोहन
सिंग
5. 'राष्ट्रीय
हरीत कार्यक्रम आराखडा' करण्यासंदर्भात
कोणती समिती स्थापली गेली होती ?C. पार्थदास
गुप्ता समिती
6. 'जागतिक
शिक्षक दिन' कधी साजरा केला जातो ?B. 5 ऑक्टोबर
7. महाराष्ट्रातील
सर्वप्रथम विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ?B. वर्धा
8. अर्जुन
पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?B. 1961
9. महाराष्ट्र
राज्याच्या चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?D. जे. पी. डांगे
10. कोणतीही
व्यक्ती लोकसभा निवडणूक एकाच वेळी ___________ मतदारसंघातून
लढवू शकते.B. फक्त
दोन
1. 12 व्या
पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे ?D. 2012-2017
2. 12 व्या
पंचवार्षिक योजनेचा आराखडा नियोजन आयोगाने कधी स्वीकारला ?B. 15 सप्टेंबर
2012
3. 12 व्या
पंचवार्षिक योजनेत योजना कालावधीत प्रतिवर्षी किती टक्के विकास दर अपेक्षित आहे ?D. 8.20%
4. विश्व
व्यापार संघटने(WTO) ची
सध्याची सदस्यसंख्या किती आहे ?C. 157
5. WTO चे
156 वे आणि 157 वे
सदस्य राष्ट्र अनुक्रमे कोणते आहेत ?B. रशिया, वनुआतू
(Vanuatu)
स्पष्टीकरण : 22 ऑगस्ट 2012 रोजी रशिया WTO चा 156 वा सदस्य देश बनला तर 24 ऑगस्ट 2012 रोजी वनुआतू (Vanuatu) 157 वे सदस्य राष्ट्र ठरले.
स्पष्टीकरण : 22 ऑगस्ट 2012 रोजी रशिया WTO चा 156 वा सदस्य देश बनला तर 24 ऑगस्ट 2012 रोजी वनुआतू (Vanuatu) 157 वे सदस्य राष्ट्र ठरले.
6.'विकिलीक्स' चे
संस्थापक 'ज्युलियन असांजे' यांना
स्वतःच्या दूतावासात कोणत्या देशाने 'राजकीय
आश्रय' दिला आहे ?C. इक्वोडोर
स्पष्टीकरण : ब्रिटनमधील 'इक्वोडोर' च्या राजकीय दूतावासात असांजे यांनी आश्रय घेतला आहे.
स्पष्टीकरण : ब्रिटनमधील 'इक्वोडोर' च्या राजकीय दूतावासात असांजे यांनी आश्रय घेतला आहे.
7. दर
तीन वर्षांनी होणारे 'नाम'(अलिप्ततावादी) राष्ट्रांचे शिखर संमेलन 2012 मध्ये
कोठे पार पडले ?B. तेहरान, इराण
8. 'सहज
ग्रोवर' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?C. बुद्धिबळ
स्पष्टीकरण : सहज ग्रोवर भारताचा एकोणतिसावा ग्रँडमास्टर आहे.
स्पष्टीकरण : सहज ग्रोवर भारताचा एकोणतिसावा ग्रँडमास्टर आहे.
9. पोप
बेनेडिक्ट-सोळावे यांनी
नुकताच कोणत्या भाषेचा समावेश भक्तांना अनुदेशून देणार्या भाषणांसाठी केला ?
A. अरबी
A. अरबी
10. 2012 चे
शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे ?D. युरोपियन
युनियन Tuesday 23
1. G-20 देशांच्या
राष्ट्रप्रमुखांची बैठक 18-19 जून 2012 ला
कोठे पार पडली ?B. लॉस कोबास, मेक्सिको
2. जागतिक
बँकेत (World Bank)
कोणाची मुख्य अर्थशास्त्रज्ञ व बँकेचे वरिष्ठ
उपाध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती झाली ?A. कौशिक
बसू
3. केंद्राच्या
अर्थमंत्रालयातील मुख्यआर्थिक सल्लागार म्हणून ऑगस्ट 2012 मध्येकोणाचीनियुक्ती
झाली. रघुराम राजन
4. भारताच्या
निवडणूक आयोगात सध्या (ऑक्टोबर
2012) चा
विचार करता निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणता गट कार्य पाहतोय ?D. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, नसीम
जैदी
5. भारतीय
नौदलाचे 1 सप्टेंबर 2012 पासूनचे
प्रमुख कोण आहेत ?B. अॅडमिरल डी.के.जोशी
6. महाराष्ट्र
शासनाचा 2012-13 चा लता मंगेशकर
पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?B. आनंदजी
शहा
7. राजीव
गांधी खेलरत्न पुरस्कार 2012 मध्ये कोणाला
देण्यात आला ?A. विजयकुमार
B. योगेश्वर दत्तD. (A)आणि(B)दोन्हीही
B. योगेश्वर दत्तD. (A)आणि(B)दोन्हीही
8. 2012 ची
मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकली ?C. कि
यू वेनशिया(चीन)
9. जून
2012 मध्ये निधन पावलेले
मेहंदी हसन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?A. गझल
गायन
10. 'आंतरराष्ट्रीय
परिवार दिवस (International
Family Day)' कधी साजरा केला जातो ?A. 15 मे
प्रश्नमंजुषा -291
1. 2011 च्या
जनगणने दरम्यान महाराष्ट्र राज्याचे जनगणना आयुक्त कोण होते ? B. रणजितसिंह
देओल
2. बँक आणि ज्या बँकांत त्यांचे विलीनीकरण झाले त्यांचा विचार करता खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ? D. भारत ओव्हरसीज बँक-एस.बी.आय.बँक स्पष्टीकरण : भारत ओव्हरसीज बँकेचे 'इंडीयन ओव्हरसीज बँके'त विलीनीकरण झाले होते
3. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधीक नागरी सहकारी बँका आहेत ? C. महाराष्ट्र
4. अलीकडील आकडेवारीनुसार एफ.डी.आय (फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट-थेट परदेशी गुंतवणूक) मध्ये कोणत्या राज्याला सर्वाधीक पसंती मिळाली ? A. ओडीशा 5. मोहम्मद मोर्सी हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत ? D. इजिप्त
6. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? C. संजीव दयाळ
7. स्वतंत्र भारताच्या गृहमंत्री पदी विराजमान होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण ? C. यशवंतराव चव्हाण
8. 'ऑफ द ट्रॅक', 'सागा ऑफ स्ट्रॅगल अँड सॅक्रीफाइस' ह्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत ? D. प्रणव मुखर्ज 9. वसुंधरा सुंदरी (Miss Earth) किताब मिळवणारी पहिली भारतीय कोण ? A. निकोल फारीया
10. हरितगृह वायू (Green House Gases) च्या नियंत्रणासाठी, अध्ययनासाठी जगातील पहिला उपग्रह कोणत्या देशाने पाठविला ? B. जपान

1. बांगलादेशाचे पंतप्रधान खालील कोण आहेत?A. शेख हसीना
2.राजस्थान रणजी संघाचा कर्णधार कोण आहे?C. ऋषिकेश कानिटकर
3. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने सलग दुसरी रणजी स्पर्धा जिंकली ?
D. राजस्थान
4. अलीकडेच कोणत्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची 'मादक द्रव्याविरोधी मोहिमेसाठी 'गुडविल अम्बेसिडर म्हणून युनोने नेमणूक केली आहे ?B. शाहीद आफ्रीदी
5. ' सेव्ह रिपब्लीक डे' अर्थात 'प्रजासत्ताक वाचवा दिवस' 26 जानेवारी 2012 रोजी कोणी साजरा केला ?
C. टीम अण्णा
6. 'लेश्का जलविद्युत प्रकल्प' कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला ?A. मेघालय
7. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यात ' सर्व महिला पोलीस ठाणे' स्थापण्यात आले ?D. बिहार
8. 16 वर्षाच्या लॉरा डेक्कर (Laura Dekker) हीने पृथ्वीला एकट्याने प्रदक्षिणा मारणारी सर्वात लहान व्यक्ती (खलाशी) म्हणून बहुमान मिळविला ती कोणत्या देशाची रहिवासी आहे?B. नेदरलँडस
9. गुजरातचे चर्चीत लोकायुक्त कोण आहेत ?A. न्यायमूर्ती आर.ए.मेहता
10. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच 2012 हे वर्ष _________________ म्हणून जाहीर केले.
A. नियमित लसीकरण वाढविण्याचे वर्ष (Year of Intensification of Routine Immunization)
1. 'गॉड पार्टीकल' चे दुसरे नाव काय आहे ?B. हिग्ज-बोसॉन कण
2. 'हिग्ज-बोसॉन' कण ज्यांच्या नावावर नामकरण झालेत त्यापैकी 'बोसॉन' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाच्या संदर्भात आहे ?C. सत्येंद्रनाथ बोस
3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 'भूकबळी' च्या संदर्भात कोणत्या राज्याकडून रिपोर्ट मागवला आहे ?D. पश्चिम बंगाल
4. 'सेनकाकू बेटां' संदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरु आहेत ?
A. चीन आणि जपान
5. 'दूरसंचार धोरण 2012' हे भारत सरकारने किती वर्षाकरीताचे धोरण म्हणून मान्य केले ?C. 10 वर्ष
6. फोर्ब्स मासीकाने जाहीर केलेल्या जगातील 100 शक्तीशाली महिलांच्या यादीत अग्रस्थानी कोण आहेत ?A. अँजेला मर्केल
7. प्रादेशिक सेना (टेरोटोरियल आर्मी) मधील अधिकारी म्हणून कोणत्या केंद्रीय मंत्र्याला नियुक्त करण्यात आले ?
C. सचिन पायलट स्पष्टीकरण : हा बहुमान मिळविणारे ते पहिले केंद्रीय मंत्री आहेत.
8. भारतीय अंतराळ संस्था(ISRO) चे 100 वे उड्डाण कोणत्या प्रक्षेपकाच्या साह्याने यशस्वीपणे पार पडले ?A.
PSLV-C21
9. 'जेम्स बॉंण्ड' चे पन्नाशीत पदार्पण झाले. त्या निमीत्ताने कोणता दिवस 'जेम्स बॉंण्ड डे ' म्हणून साजरा केला गेला ?A. 5 ऑक्टोबर
10. ___________ यांच्या पुढाकाराने 'युनिसेफ' ने चंद्रपूर, यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात गणित, विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला, समाजाचा सहभाग वाढवला.C. विजया चौहान
1. 'भारतीय शहरांतील मुसलमान' (Muslim
in India Cities) ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ?
C. हमीद अन्सारी
स्पष्टीकरण : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी लिहिलेल्या Muslim in India Cities ह्या ग्रंथाचे अनावरण सप्टेंबर 2012 मध्ये झाले .
C. हमीद अन्सारी
स्पष्टीकरण : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी लिहिलेल्या Muslim in India Cities ह्या ग्रंथाचे अनावरण सप्टेंबर 2012 मध्ये झाले .
2. 'Matters of Discretion : An
autobiography' (मॅटर्स ऑफ डीस्क्रेशन : एक आत्मवृत्त) हे कोणत्या भारतीय पंतप्रधानाचे आत्मचरीत्र आहे ?
D. इंदरकुमार गुजराल
D. इंदरकुमार गुजराल
3. अलीकडेच कोणत्या मुख्यमंत्र्याचे 'हवामान' या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले ?D. नरेंद्र मोदी
स्पष्टीकरण : नरेंद्र मोदी यांचे 'Convenient Action - Gujarat's Response to Challenges of Climate Change' अर्थात हवामान बदलावर गुजरात राज्याने घेतलेल्या उपाययोजनांवर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे .

4. जागतिक शांतता दिन कधी साजरा झाला ?
C. 21 सप्टेंबर
C. 21 सप्टेंबर
5. 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट मधील आशीया कपाचा ( Under-19
Asia Cup ) 2012 चा विजेता देश कोणता ? D. भारत-पाकीस्तान संयुक्तपणे
6. 2012 चा आय.सी.सी. चा 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटचे (Under-19
ICC World Cup) जागतिक चषकाचे विजेतेपद कोणत्या देशास मिळाले ?B. भारत
7. 2012 चा क्रिकेटमधील आय सी सी चा अंडर -19 वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या देशात पार पडली ?
C. ऑस्ट्रेलिया
C. ऑस्ट्रेलिया
8. भारताने अंडर 19 -आय.सी.सी.क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आजतागायत किती वेळा जिंकली आहे ?
C. तीन
9. 2012 च्या अंडर 19 - आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व खालीलपैकी कोणी केले ?
D. उन्मुक्त चांद 10. खालीलपैकी कोणी ' अंडर 19 -आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप ' मधील जागतिक विजेतेपद प्राप्त केलेल्या संघाचे केलेले नाही ?
D. उन्मुक्त चांद 10. खालीलपैकी कोणी ' अंडर 19 -आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप ' मधील जागतिक विजेतेपद प्राप्त केलेल्या संघाचे केलेले नाही ?
C. युवराज सिंग
1.'अग्नि-V' ह्या
भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे 'व्हीलर
बेटांवरून' सफल परीक्षण केव्हा करण्यात आले ? C.
19 एप्रिल 2012
2. 2012 मध्ये
पार पडलेल्या भारत आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त आरमारी सरावाला कोणत्या
नावाने संबोधले जाते ? A. ऑपरेशन
मलबार
3. 'शिक्षणाचा
मुलभूत हक्क कायदा -2009(Right to Education Act -2009)' अन्वये
सरकारी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये किती टक्के निशुल्क जागा गरीब
विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत ?B.
25%
4. अलीकडेच
पाकिस्तानातील एका शहरातील शादमान चौकाचे भगतसिंग चौक असे नामकरण केले गेले. हे शहर कोणते ? B. लाहोर
5. 'Children in India 2012- A
statistical Appraisal( भारतातील बालके - एक सांख्यकीय परीक्षण 2012)' ह्या
अहवालात कोणत्या राज्यात बालकांवर सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडल्या असा उल्लेख
आहे ?B. उत्तरप्रदेश
6. चीनने
10 लक्ष डॉलरची (1 मिलियन
डॉलर) देणगी भारतातील
कोणत्या विद्यापीठाला दिली ?C. नालंदा विद्यापीठ
7. रवींद्रनाथ
टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल परितोषिकाने गौरविण्यात आले ?A. 1913
8. ऑस्कर
पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?A.
भानू अथय्या
9. '19 वी
आंतरराष्ट्रीय एचआयव्ही -एड्स
संमेलन' अमेरिकेतील
कोणत्या शहरात आयोजित केले गेले?A. वॉशिंग्टन
10. 'स्वराज' ह्या
पुस्तकाचे लेखक कोण आहेत?A. अरविंद केजरीवाल
1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?A. वार्याने हालते रान
2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?B. माणीक सीताराम गोडघाटे
3. विधानसभेत मोबाईलवर अश्लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .D. कर्नाटक
4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?A. मुंबई मनपा
6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?D. 1 वर्ष
7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .A. गोरेवाडा
8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?D. बॅडमिंटन
9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?C. सेऊल, द. कोरीया
10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?D. 1921

2010-11 चा
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्काराचा पहिला क्रमांक कोणी पटकावला?
D. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय
D. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय
2. 'नॅन्सी
पॉवेल' कोण आहेत?D. अमेरीकेच्या
भारतातील राजदूत
3. भारतीय
सेनादलाचे सर्वोच्च सरसेनापती कोण आहेत?D. प्रणव
मुखर्जी
4. गुगल
ने बाजारात आणलेल्या 'टॅबलेट' चे
नाव काय?B. नेक़्सेस-7
5. 'रिवोल्यूशन
2020-लव्ह, करप्शन, एम्बिशन' या
पुस्तकाचे लेखक कोण आहेत?D. चेतन भगत
6. '19 व्या
आंतरराष्ट्रीय एचआयवी - एड्स
संमेलना' संदर्भात
खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?D. वरील
सर्व विधाने सत्य आहेत.
7. 'राजीव
गांधी खेलरत्न पुरस्काराच्या निवड समिती' चे
अध्यक्षपदकोणाकडे आहे राजवर्धन
सिंग राठोड
8. 'प्रवासी
भारतीय भवन' कोणत्या शहरात तयार होणार आहे?A. जयपूर
9. खालीलपैकी
कोणत्या देशात 'भोजपुरी' भाषेला
कायदेशीर प्रशासकीय भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे?D. मॉरीशस
10. 'आशियाई
विकास बँके' च्या अहवालानुसार 2012-13 वर्षासाठी
भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी किती दराने होणे अपेक्षित आहे?D. 7.5%
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा