सोमवार, २५ मार्च, २०१३

BHUGOL


० भारत हा देश सर्व ऋतूंमध्ये सदाबहार दिसणारा देश आहे.
० भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे.
० क्षेत्रफळाचा विचार करता रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सातवा (२.४२ टक्के) क्रमांक लागतो.
० भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे.
० भारताची दक्षिणोत्तर लांबी-३,२१४ कि.मी. असून पूर्व-पश्चिम २,९३३ कि.मी. आहे.
० भारताची भूसीमा सरहद्दीची लांबी- १५,२०० कि.मी. असून सीमेवर सात राष्ट्रे आहेत.
० भारताच्या मुख्य भूमीच्या किरपट्टीची एकूण लांबी- ६,१०० कि.मी. आहे.
० तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूह मिळून ७,५१७ कि.मी. आहे.
० सन २०११ मध्ये भारताची १५वी जनगणना पार पडणार आहे.
० भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य- अरुणाचल प्रदेश
० केरळ राज्याला युनेस्कोने बेबी फ्रेंडली स्टेटचा दर्जा दिला आहे.
० भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश मध्ये आहे. सर्वात कमी- सिक्कीम
० भारतात सर्वाधिक साक्षर राज्य- केरळ, सर्वात कमी-बिहार
० भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य- राजस्थान (राजधानी-जयपूर)
० क्षेत्रफळातील सर्वात कमी राज्य-गोवा (राजधानी-पणजी)
० मध्य प्रदेश (राजधानी-भोपाळ) राज्याची सीमा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे.
० भारतातील नऊ राज्यांना व चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे.
० आजमितीस भारतात एकूण २८ घटक राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
० २६ वे राज्य-छत्तीसगढ-निर्मिती-१ नोव्हेंबर २०००- राजधानी-रायपूर.
० २७ वे राज्य-उत्तरांचल-निर्मिती ९ नोव्हेंबर २०००- राजधानी-डेहराडून.
० २८ वे राज्य-झारखंड-निर्मिती १५ नोव्हेंबर २०००- राजधानी-रांची
० वरील तिन्ही राज्यांची निर्मिती भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना करण्यात आली.
० कवरती ही लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
० मॅकमोहन रेषा-भारत व चीन देशांदरम्यान आहे.
० डय़ुरंड रेषा-पाकिस्तान व अफगाणिस्तान देशांदरम्यान आहे.
० रॅडक्लिफ रेषा-भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आहे.
० भारताच्या उत्तर-पूर्वेकडील ईशान्य भागातील राज्यांना सेव्हन सिस्टर अर्सम्हणतात.
सेव्हन सिस्टर :
) अरुणाचल प्रदेश- इटानगर (राजधानी) २) नागालँड-कोहिमा
) मेघालय-शिलाँग ४) मिझोराम-ऐझवॉल ५) आसाम-दिसपूर
) त्रिपुरा-आगरताळा ७) सिक्कीम-गंगटोक
० अरुणाचल प्रदेश भारताचे चोविसावे राज्य आहे तर गोवा पंचविसावे राज्य आहे.
० आसाम राज्याची सीमा भूतान व बांगलादेश या दोन देशांना भिडली आहे.
० सिक्कीम राज्याची सीमा नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांना संलग्न आहे.
० मिझोराम राज्याची सीमा म्यानमार व बांगलादेश या दोन देशांना संलग्न आहे.
० भारतातील अतिपूर्वेकडील राज्य-अरुणाचल प्रदेश
० भारतातील सर्वात मोठी आदिवासीजमात-संथाल
आदिवासी जमाती व प्रदेश
) गारवो, खासी-आसाम, मेघालय, नागालँड २) हो. छोटा नागपूर
) तोडा-निलगिरी पर्वत (तामिळनाडू) ४) वारली, भिल्ल-महाराष्ट्र
) गोंड, कोलाम-मध्य प्रदेश
० अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन रांग आहे.
० पश्चिम घाटाला सह्य़ाद्री म्हणून ओळखले जाते.
‘‘गुरुशिखर’’ हे अरवली पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे.
‘‘दोडाबेट्टा’’ हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
पंचमढीहे सातपुडा पर्वतरांगेत सर्वाधिक
उंचीचे ठिकाण आहे.
थंड हवेची ठिकाणे
) महाराष्ट्र-चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, तोरणमळ, पाचगणी
) हिमाचल प्रदेश-डलहौसी, सिमला, कुलू-मनाली
) उत्तरांचल-मसुरी, नैनिताल
) तामिळनाडू-कोडाईकॅनॉल
) प.बंगाल-दार्जिलिंग, सिलीगुडी
) राजस्थान-माऊंट अबू
० कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात उंच व मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
० कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
० पेंच राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शिनी-इंदिरा गांधीनावाने ओळखले जाते.
० महाराष्ट्रात एकूण ३३ अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास १४ मे २००४ रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे.
० भारतात एकूण ३८ व्याघ्र प्रकल्प आहे. (३८वा व्याघ्र प्रकल्प-परंबीकुलम अभयारण्य-केरळ)
० भारतात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.
० २००७-०८च्या आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६४% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात सध्या २०.१७ क्षेत्र वनक्षेत्र आहे.
० चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन-कर्नाटक
० सध्या बहुचर्चित तिहरी प्रकल्प उत्तरांचल राज्यात भागीरथीनदीवर विकसित होत आहे. या प्रकल्पाला रशिया या देशाने मदत केली आहे.
० भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर-वुलर सरोवर
० भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर-सांबर सरोवर
० जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर-अजमेर (राजस्थान) येथे आहे.
० भारतात स्थलांतरीत होतीस झूमिंगम्हणतात.
० भारताचे नंदनवन म्हणून काश्मिरओळखले जाते.
रॉयलसीमाहा प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात आहे.
० चंदिगड हे भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे.
० भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून चंदिगडओळखले जाते.
० ली कार्बुझियर यांनी चंदीगड शहराची रचना केली.
० भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला.
शहरे व त्यांची टोपणनावे :
) हैद्राबाद-हायटेक सिटी २) बंगलोर-इलेक्ट्रॉनिक शहर
) कोलकाता-राजवाडय़ांचे शहर ४) बनारस-मंदिराचे माहेरघर
) जयपूर-गुलाबी शहर ६) मुंबई-सात बेटांचे शहर
) अमृतसर-सुवर्ण मंदिराचे शहर ८) नाशिक-यात्रेकरूंचे शहर
० प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा येथे आहे.
० प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई-तामिळनाडू येथे आहे.
० प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा येथे आहे.
० श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० केंद्र सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदीम्हणून जाहीर केले.

महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखरकळसुबाई (१६४६ मी.) ताअकोलेजिअहमदनगर.
महाराष्ट्राला ७२० कि.मीलांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
महाराष्ट्राने भारताचा . टक्के भाग व्यापलेला आहे.
महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य  दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे
विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहेतर शहर ठाणे आहे.
महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हासिंधुदुर्गतालुका पन्हाळा.
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हावर्धा.
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरजिल्हा नगर.
भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्गयेथे पडतो.
पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहेमहाराष्ट्राची काशी म्हणतात.
गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड  चांदूरबाजार तालुक्याला म्हणतातकारण तेथे जास्तीत जास्त
   संत्रा पिकविला जातो.
महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जिबुलढाणा येथे आहे.
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरीजिअमरावती येथे आहे.
संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळालीजिनाशिक.
पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोणजिरायगड येथे झाला.
मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम  विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
रायगड जिल्ह्यातकातकरीठाणे जिल्ह्यातवारलीयवतमाळ जिल्ह्यातकोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जिनाशिक.
कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहेमुंबईपासून २४० कि.मीअंतरावर आहे.
महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकजिनागपूर येथे आहे.
भारतातील तिसरे  महाराष्ट्रातील पहिले पशू  मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहेहा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
डॉबाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगडयेथे आहे.
फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, .
    मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
    

----------------------------
राज्यशास्त्र
* राज्यापालास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीस्यासमोर पदाची शपथ घ्यावी लागते.
*
राज्यपालाच्या शिफारसीशिवया धन विधेयक विधान सभेत मांडता येते.
*
सध्याच्या लोकसभेमध्ये एक सदस्य ८६०००० मतदाराचे सरासरी प्रतिनिधित्व करतो.
*
३१ व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेची सदस्य संख्या-५४५
*
राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा