भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही
नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी
नदी ----> नर्मदा
भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे
सिंचित होते----> विहिरी
दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस
हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे
मर्यादित झाले आहे.---> भीमा
गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
हे शहर महाराष्ट्राचा 'हरित
पट्टा' म्हणून ओळखले जाते ----->
नाशिक
महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे
उभारला गेला ----> अहमदनगर
जिल्ह्यात
भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे
आहेत.----> दगडी
कोळसा
कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या
किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट
आढळतो.-----> थळ
भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे
मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .--->
सार्वजनिक
1991 पासून भारताने
कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे --->
मुक्त
रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा
करण्यात आले .------> 1949
2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची
कितवी जनगणना आहे.----> 7 वी
मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती
आहेत ? ---> संख्यात्मक आणि
गुणात्मक
1. चंद्रावर
जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण _________________D. चंद्रावरील
तापमान विषम आहे .
2.सूर्यकूल म्हणजे काय ?D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .
3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?C. नार्वे
5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?D. घोलवड
6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?C. अमरावती
7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?B. मुळा
8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?D. धुळे
9. महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?C. साल्हेर
10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?B. औरंगाबाद
स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .

1. महाराष्ट्राच्या पूर्वेस __________ राज्य आहे.B. छत्तीसगड
2.महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होवून _________ जिल्हा अस्तित्वात आला.C. गोंदिया
3. नागपूर आणि अमरावती विभाग _________ या नावाने ओळखला जातो.D. विदर्भ किंवा वर्हाड
4. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ________ कि.मी.आहे.A. 720
5. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ___________ खाडी आहे.B. तेरेखोल
6. _____________ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.C. भीमा
7. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग __________ घाटातून जातो . A. थळघाट
8. भीमा नदिच्या खोर्यात दक्षिणेकडे ___________ ही डोंगर रांग आहे.D. शंभू महादेव
9. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व-पश्चिम लांबी _________कि.मी.आहे.A. 750
10. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.C. नर्मदा व तापी
1._________ या फळपिकासाठी दाब
कलम वापरतात.C. पेरु
2.____________ ही आंब्याची बिन-कोयीची जात होय.B. सिंधू
3. कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यांच्या काढणीसाठी ___________ हे उपकरण तयार केले आहे.A. नूतन झेला
4. एक लिटर विहिरीचे पाणी हे समुद्राच्या एक लिटर पाण्यापेक्षा ________ असते.B. हलके असते.
5. ' स्ट्रॉबेरी ' हे फळ महाराष्ट्रात ___________ येथे मोठया प्रमाणात पिकते ?D. महाबळेश्वर
6. ' महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा ' चे मुख्यालय __________ येथे आहे.B. अकोला
7.जेव्हा वर्षातून दोन पिके घेतली जातात, तेव्हा त्या जमिनीच्या वापराचे प्रमाण __________ असते.D. 200 %
8.मेंढीची लांब लोकर देणारी ___________ ही जात आहे.B. मेरिनो
9. काजूचे मूलस्थान ________________ येथे मानतात.C. द. अमेरिका
10. पाणथळ जमिनीत ______________ ही झाडे लावतात.D. शेवरी-निलगिरी

1.'महाराष्ट्र मानव
विकास मिशन' मुख्यालय ____________
येथे आहे.D. औरंगाबाद
2. राजीव गांधी यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ______________म्हणून साजरा करते.B. माहीती तंत्रज्ञान दिन
3. नागपूर विद्यापीठाला ________________ यांचे नाव देण्यात आले आहे.A. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
4. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ने 1975 हे वर्ष ____________म्हणून साजरे केले.B. महिला वर्ष
5. जिल्हा परिषदेची कृषी समिती ही पूर्वी ____________ म्हणून ओळखली जात असे.A. कृषी व सहकार
6. तर्कशास्त्राचा पाया____________यांनी घातला.C. ऍरीस्टाटल
7. खालीलपैकी कोणते शास्त्र नैसर्गिक शास्त्र नाही?B. राज्यशास्त्र
8. लोकलेखा समिती आपला अहवाल कोणाला सादर करते?D. लोकसभा सभापती
9. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम राज्यात कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला?A. 5 जून 1968
10. मेटालर्जी हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे?A. धातू

1 तापी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?A. सातपुडा
2. उजनी धरण कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रात बांधले आहे ? C. सोलापूर
3. महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ? D. सांगली
4. ' देहू ' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ? B. इंद्रायणी
5. 'आयफेल टॉवर' कोणत्या शहरात आहे ? C. पॅरीस
6. 'ऐझवाल' हि कोणत्या राज्याची राजधानी आहे ? C. मिझोराम
7. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता महासागर / समुद्र आहे ? A. अरबी समुद्र
V8. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येत आहे ? B. मोसे
9. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ? . A. गडचिरोली
10. खालीलपैकी कोठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते A. कोल्हापूर

1. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारताचे सुधारित स्री-पुरुष लैंगिक
गुणोत्तर ________आहे. C. 940
2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारतातील लोकसंख्येची घनता
________आहे. C.324 व्यक्ती/प्रती चौ. किमी.
3. राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदीने बेन अली यांच्या विरोधात झालेल्या 'जस्मिन ' क्रांतीमुळे चर्चेत आलेला टूनिशिया हा देश _________ह्या खंडात आहे.B. आफ्रिका
4. 2011 च्या आय.सी.सी.वर्ल्ड कप मध्ये मालिकावीराचा बहुमान _____ह्या खेळाडूस मिळाला.. युवराजसिंग
5. भारतीय रिझर्व बँकेचे ________ हे विद्यमान गव्हर्नर आहेत. A. डी. सुब्बाराव
6. 16 व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतला अंतिम पदतालिकेत __________स्थान प्राप्त झाले. C. 6 वे
7. निकोलस सारकोजी हे __________या देशाचे अध्यक्ष आहेत.A. फ्रांस
8. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य ___हे होते.B. नवे क्षितीज , नवी दोस्ती
9. 1 जुलै 2011 पासून ___________ हे किमान वैध मूल्याचे चलन भारतात अस्तित्वात असेल.B. 50 पैसे10. कृष्णा नदीच्या पाणी वाटपासाठी ___ यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमला गेला होता.C. न्या. ब्रिजेशकुमार
1. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला आहे?C. महाराष्ट्र-आंध्रप्रदेश
2. नाबार्ड मधील रिझर्व बँकेचा सध्याचा हिस्सा किती आहे?B. 1%
3. सामालकोट उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?C.आसाम
4. सध्याचे भारताचे जनगणना आयुक्त हे आहेत.A. सी. चंद्रमौली
5. 'हरिपूर ' हा प्रस्तावित अणू प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?A. पश्चिम बंगाल
6. महाराष्ट्र शासनाने ______साली नवीन पर्यटन धोरण जाहीर केले होते.B. 2006
7. ______ हि राज्याची 'लक्झरी ट्रेन' पर्यटन विकासाला साहाय्य व्हावे म्हणून सुरु करण्यात आली आहे.
A. डेक्कन ओडिसी
8.मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) यांचे नाव देण्यात आले आहे. A. यशवंतराव चव्हाण
9.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?D. नागपूर
10. एप्रिल 2011 मध्ये ब्रिक (BRIC) राष्ट्रांची बैठक येथे पार पडली.B. सान्या, चीन
1. मॅगीनॉट लाईन (Maginot Line) ही
कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे ?C. फ्रान्स
- जर्मनी
2. ' झूम 'हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे ?A. भारत
3. खालीलपैकी कोणते शहर सिंधू नदीच्या काठी वसले आहे ?C. कराची

. ________ हा अवशिष्ट पर्वत
आहे. B. सह्याद्री
5. विस्तृत लोएस मैदाने खालीलपैकी कोठे आढळतात ?B. चीन
6. भारतातील बहुतेक पाऊस कोणत्या प्रकारचा आहे ?A. प्रतिरोध
7. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .D. ऑस्ट्रेलिया
8. ______ हा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे.B. सूर्य
9. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते ?B. अमावस्या
10. _________ हा घनदाट जंगलांचा प्रदेश आहे.B. विषुववृत्तीय

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा