मंगळवार, २६ मार्च, २०१३

genral


>>>महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग -हाराष्ट्रक्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
१. ३ मध्य प्रदेश सीमेपासून -सांगवी -धुळे -मालेगाव नाशिक- इगतपुरी -भिवंडी -ठाणे  मुलुंड मुंबई ३९१

२. ४ ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा -पनवेल -पुणे-सातार कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१

३. ४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ   रा.म.क्र.४शी तिठा २०

४. ४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब   (किमी १६.६८७)

५. ६ गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव
- एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर -भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३

६. ७ मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट -करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२

७. ८ गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८

८. ९ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत.३३६

९. १३ सोलापूर - नंदनी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३

१०. १६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढसीमेपर्यंत ३०

११. १७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे -चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ -वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२

१२. ५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२

१३. ६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५

१४. २०४ रत्नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६

१५. २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद -वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००

१६. २२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा अहमदनगर पाथर्डी -परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. ५५०
>>>महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती....

 *तालुके- ३५८,,*पंचायत समिति- ३४९,*जिल्हा परिषद- ३३* महानगर पालिका - २३,*नगर परिषदा-२२३, 
*कटक मंडल-,*खेडी-२८७५४, *नगर पंचायती-
महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रपलाने - मुंबई

* मुंबई जिल्हयामधे एकही तालुका, ग्राम पंचायात नाही।

* महाराष्ट्रातील सर्वात जास्तलोकसंख्या घनता असणारा जिल्हा- मुंबई.
गर पालिका - 26 ...24:- Candrapur25:- Parbhani 26:- Latur............ 
निर्वाचित केलेल्या लोकप्रतिनिधींना परतबोलविण्याच्या अधिकाराचा भारतात सर्वप्रथम वापर डिसेंबर
2012 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आला ? C. राजस्थान
Q:33खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधितआहे ?                  A. NPT 
Q:28भारतिय रेल्वेचे एकुण कीती विभाग आहेत?     B) 16
Q:30औंढा-नागनाथ हे ज्योतिलिंग स्थान कोणत्या जिल्यात येते     ) हिंगोली
Q: 32( , , ) हे कोणत्या धातूचे इलेक्ट्रोन स्वरुपण आहे    C) अलियुमिनुअम
Q.25 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय____________ येथे आहे             A) नागपूर
Q:254G सेवा सर्वप्रथम...... .....येथे Airtel कंपनीने सुरुकेली आहे.?            . कोलकाता
>>>महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे<<<<•त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे   परळी वैजनाथ- जिल्हा बीड  औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.
'युनिसेफ' चा उत्कृष्ट गावाचा आंतरराष्ट्रीयपुरस्कार 'शंकरपूर' या गावास प्राप्त झाला. हे गाव
कोणत्या जिल्ह्यात आहे?          B. गडचिरोली
Q: 16"A View From The Outside" ह्या पुस्तकाचेलेखक कोण आहेत?    C. पी.चिदंबरम
महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित   मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी

पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल 
भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला              आरती शहा

युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष-विजयालक्ष्मी पंडित

उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी

भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी

पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)      पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
Q:142016
ची ऑलिंम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणारआहेत ?          B. ब्राझील
सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन
चे संक्षिप्त रूपसार्क स्थापना : 8 डिसेंबर 1985     सार्कची पहिली बैठक : ढाका ,1985
अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला .
त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8या पदावर मालदीवच्या फातीमाथ दियाना सईद(Fathimath Dhiyana Saeed )
या विराजमान आहेत . या पदावर कामकरणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.
महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते?            A. पुणे
दुसर्या युवा ऑलिंपिक स्पर्धा 2014 मध्ये कोठेहोणार आहेत ?    C. चीन
\ऑक्टोबर 2012 मध्ये 'महाराष्ट्र राज्य सिंचनपरिषद' कोठे पार पडली ?    D. शिरपूर (धुळे)
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री पदी कोणाची निवडकरण्यात आली आहे ?    B. जॉन केरी
2014 च्या पुरुषांच्या T-20 क्रिकेट कोणत्या देशातनियोजीत आहेत?    C. बांगलादेश
>>> महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस.<<<
* ८ मार्च जागतिक महिला दिन* १५ मार्च जागतिक ग्राहक दिन* २१ मार्च जागतिक वनदिवस
* २२ मार्च जागतिक जल दिवस* ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस* २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
* ५ जून जागतिक पर्यावरण दिवस* ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस* ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
* १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन* २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन* १ डिसेंबर जागतिक एड्स दिन
'सायली गोखले' ही खेळाडूकोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे ?              B. बॅडमिंटन
>>राज्यातील प्रमुख शिखरे <<•कळसूबाई - ,६४६ मी.साल्हेर - ,५६७ मी.महाबळेश्र्वर -,४३८ मी.
हरिश्चंद्रगड -,४२४ मी
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता..?   ) शुक्र
विदर्भातील तलावमालगुजारी नावाने ओळखले जातात.

* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यातचालते.

* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणेआहे.

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
Q:- 2सिंचन प्रकरणातील गैरव्यवहारांची स्थापन करण्यातआलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?   B. माधव चितळे
2012 चा मराठीमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर'
ह्या लघुकथेसाठी कोणत्या लेखकाला मिळाला ?   B. जयंत पवार
2012 च्या 'नॉर्मन बोरलॉग' पुरस्कारानेकोणाचा सन्मान करण्यात आला ?    A. अदिती मुखर्जी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा