शुक्रवार, १७ मे, २०१३

सन 2011 नुसार महाराष्ट्राची जणगणना.


कृपया इकडे लक्ष द्या !
इयत्ता 9 वी च्या नविन पाठ्यक्रमानुसार
सन 2011 नुसार
महाराष्ट्राची जणगणना.
*
महाराष्ट्राची लोकसंख्या- 11,23,72,972
*
भारताच्या लोकसंखेच्या दृष्टीने
महाराष्ट्राचा क्रमांक- 2
*
एकुण जिल्हे- 35
*
सर्वात मोठा जिल्हा [क्षेञफळ] - अहमदनगर
*
सर्वात लहान जिल्हा- मुंबई शहर
*
एकुण तालुके- 355
1]
कोकण विभाग- जिल्हे 6 तालुके 47
2]
पुणे विभाग- जिल्हे -5
तालुके 59
3]
नाशिक विभाग- जिल्हे 5
तालुके 54
4]
औरंगाबाद विभाग- जिल्हे 8
तालुके 76
5]
अमरावती विभाग- जिल्हे 5
तालुके- 56
संदर्भ- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त मंडळ,
क्रमिक पुस्तक इयत्ता 9 वी
विषय - भुगोल.
6]
नागपुर विभाग - जिल्हे 6
तालुके 63
*
प्रशासकिय विभाग- 6
*
एकुण शहरे- 378
*
प्राकृतिक प्रदेश- 3
*
भारताच्या एकुण लोकसंखेपैकी 9.23 टक्के
लोक महाराष्ट्रात राहतात.
*
लोकसंख्या वाढीचा वेग
भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त
* 2001
ते 2011 या दशकात महाराष्ट्रात
ठाणे जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर
सर्वाधिक 35.94 टक्के होता.
*
लोकसंख्या वृद्धीदर ऋणात्मक असणारे
जिल्हे- मुंबई, रत्नागिरी, सिँधुदूर्ग.
*
लोकसंख्या घनता- 365
*
लिँगगुणोत्तर- 925
*
सर्वाधिक- रत्नागिरी (1123)
*
कमी- मुंबई शहर (838)
*
बाल लिँग गुणोत्तर- 883
*
सर्वाधिक- गडचिरोली (956)
*
कमी- बीड (801)
*
साक्षरता- 82%
*
पुरुष- 86.02%
*
स्री - 67.05%
*
सर्वाधिक- मुंबई उपनगर
90.90%
*
कमी- नंदुरबार 63.04%
*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा