1. सांस्कृतिक सद्भावनेसाठी
दिला जाणाऱ्या पहिल्या टागोर पुरस्काराने कोणास सन्मानित केले गेले ?
A. पंडित रविशंकर
A. पंडित रविशंकर
2. 2012 च्या साठाव्या
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ह्या पुरस्काराने
कोणत्या मराठी दिग्दर्शकाला गौरविण्यात आले ?A. शिवाजी लोटन पाटील
3. श्रीलंकेकडून भारतीय
मच्छिमारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने चार
दशकांपूर्वी श्रीलंकेला दिलेले कोणते बेट परत ताब्यात घ्यावे, अशी केंद्र सरकारकडे मागणी करणारा दुसरा ठराव
अलीकडेच तामिळनाडू विधानसभेमध्ये संमत करण्यात आला? A. कच्छथिवू बेट
4. ‘मानवी संगणक’
म्हणून ओळखल्या जाणार्या कोणत्या गणितज्ञ
महिलेचे नुकतेच निधन झाले ?
. शकुंतला देवी स्पष्टीकरण :संगणकापेक्षाही वेगाने गणिताचे कोडे चुटकीसरशी तोंडी सोडविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि त्यामुळेच ‘मानवी संगणक’ म्हणून ओळखल्या जाणार्या शकुंतला देवी यांचे निधन झाले. त्या ८0 वर्षांच्या होत्या.
गणिते कमालीच्या वेगाने सोडविण्याच्या अतुलनीय क्षमतेमुळे जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकात त्यांची नोंद झाली होती.
‘फन विथ नंबर्स’, ‘अँस्ट्रॉलॉजी फॉर यू’, ‘पझल टू पझल यू’, ‘मॅथब्लिट’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
1977 मध्ये त्यांनी 201 अंकी आकड्याचे 23 वे वर्गमूळ कागद-पेन न वापरता काढून दाखवले होते. पण अशा अनेकानेक चमत्कारांपेक्षाही त्यांनी गणिताच्या प्रसाराला लावलेला हातभार अधिक मोलाचा होता

5. आर.पी. गोएंका यांचे अलीकडे निधन झाले.
ते कोणत्या
क्षेत्राशी निगडीत होते ? C. उद्योगपती
स्पष्टीकरण :वीजनिर्मितीपासून जगण्याला ऊर्जा देणार्या संगीतापर्यंत सर्व क्षेत्रात औद्योगिक दबदबा निर्माण करणारे आरपीजी समूहाचे संस्थापक उद्योगपती राम प्रसाद तथा आर.पी. गोएंका यांचे कोलकाता येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ३१ हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य सोडून गेलेले गोएंका वृद्धापकाळातील आजारांनी ग्रस्त होते. फिक्की तसेच सीआयआयसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अनेक वर्षे आयआयटी-कानपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. २000 ते २00६ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते.

6. 2-जी स्पेक्ट्रम
घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी)
अध्यक्षपद कोणाकडे
आहे ?B. पी. सी. चाको
7. साहित्यविश्वातील
अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’
2012 सालासाठी 86 वर्षीय साहित्यिक डॉ. रावुरी भारद्वाज यांना अलीकडेच जाहीर झाला. ते कोणत्या भाषेतील ख्यातनाम साहित्यिक आहेत ? C. तेलगु
स्पष्टीकरण : 86 वर्षीय या साहित्यकाराच्या 37 लघुकथा आणि 17 कादंबर्या आहेत.
केवळ आठवी पर्यंत शिक्षण झालेल्या या प्रतिभावंत लेखकाची पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत.

8. कोणता अणू ऊर्जा प्रकल्प
पूर्ण सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकल्पाला हिरवा
कंदिल दाखवला आहे परिणामी अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग
मोकळा झाला आहे ?D. कुडनकुलम
स्पष्टीकरण : तामिळनाडूतील कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्प पूर्ण सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून असून कोकणातील जैतापूर प्रकल्प पुढे रेटण्यासाठीही सरकारची बाजू भक्कम झाली आहे.

9. बलात्कारविरोधी कायद्यात
सुधारणा करण्यासाठी कडक उपाययोजना सुचविचारे कोणत्या माजी सरन्यायाधीशांचे अलीकडेच
देहावसान झाले ? D. न्या.जे.एस.वर्मा
स्पष्टीकरण :बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कडक उपाययोजना सुचविचारे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. वर्मा यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर बलात्कार विरोधी कायदा कडक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे न्या. वर्मा अध्यक्ष होते. त्यांनी या कायद्यासाठी फाशीच्या शिक्षेसह अनेक कडक उपाययोजना सुचविल्या होत्या. याशिवाय ते न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अँथॉरिटीचेही चेअरमन होते.

10. जागतिक बँकेच्या
भारताच्या विकासाबाबतच्या ताज्या माहितीत 2013-14 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर किती राहील असा
अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ? C. 6.1 %
1. SMS अर्थात शॉर्ट
मेसेजिंग सर्व्हीस (लघु संदेश सेवा) 3 डिसेंबर 2012 रोजी 21 वर्षांची झाली. जगातील पहिला SMS काय होता?C. मेरी ख्रिसमस
2. 'आंतरराष्ट्रीय जल
सहयोग वर्ष ' हे संयुक्त राष्ट्र
संघटनने कोणत्या वर्षी साजरे केले/करणार आहे?
C. 2013
C. 2013
3. भारत सरकारचे 'महिला सुरक्षा वर्ष ' कोणते?C. 2013
4. 2013 चा रणजी चषक कोणत्या
संघाने जिंकला?B. मुंबई
5. 2013 चा महाराष्ट्र
शासनाचा पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला?B. पं. किशोरी आमोणकर
6. 'आंतरराष्ट्रीय महिला
अत्याचार निर्मुलन' दिन कधी पाळला जातो?D.
25 नोव्हेंबर
7. 2011 च्या जनगणनेनुसार
लिंग गुणोत्तर (sex-ratio) संदर्भात उतरत्या क्रमाने जिल्ह्यांचा योग्य क्रम कोणता ?(जास्त पासून कमी कडे )B. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोंदिया-सातारा
8. 11 मार्च 2013 रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड या महामानवाची
कितवी जयंती साजरी झाली?
D. 200 वी
D. 200 वी
9. कोणत्या राज्यात
जलविद्यापीठ स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
D. राजस्थान
D. राजस्थान
10. 'व्हॉट यंग इंडिया
वाँटस्' ह्या पुस्तकाचे लेखन
कोणी केले आहे?. चेतन भगत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा