शुक्रवार, १७ मे, २०१३

पहिली पंचवार्षिक योजना


पहिली पंचवार्षिक योजना 
प्रकल्प : 
. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 
. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 
. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 
. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 
. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 
. HMT- बँगलोर 
. हिंदुस्थान एंटीबायोटि

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा