मंगळवार, २६ मार्च, २०१३

raj



1.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे पुढील " स्वातंत्र्य" आवश्यक आहे B. श्रद्धा , विश्वास व उपासना
2.
राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कलम ___________ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे .B. 368
3.
राज्यघटनेच्या कलम 248 नुसार उर्वरित अधिकार (रेसिडयुअल) कोणाकडे सोपविण्यात आले आहेत ?A. संसद
4. "
स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते ?
C.
मार्गदर्शक तत्त्वे
5.
केंद्र - राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 साली कोणता आयोग नेमण्यात आला ?
B.
सरकारिया आयोग
6.
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही ? C. गुजरात
7.
राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा एक ___________________ आहे .A. राज्यांचा संघ
8.
भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो ?A. राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे
9.
भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमाद्वारे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे C. 21
10.
लोकलेखा समितीचे _____________ सदस्य लोकसभेतून आणि ___________ सदस्य राज्यसभेतून निवडले जातात . A. 15,7

1.
भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे संसदेच्या सदस्याचे पात्रतेसाठीच्या निकषांचा निर्देश केलेला आहे ?B. कलम 84
2.
राज्यघटनेतील कोणत्या परीशिष्टातील नमुन्याप्रमाणे संसदेतील प्रत्येक सभासद पदग्रहण करण्यासाठीची शपथ घेतो ?B. तिसरे
3.
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात ?
A.
कलम 139 A
4.
राज्यघटनेच्या कोणत्या कलमांद्वारे राष्ट्रपती अनुसूचीत जाती व अनुसूचित जमातींची सूची तयार करू शकतो ?C. कलम 341-342
5.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार 'पंचायत' चा अर्थ काय होतो ?C. स्वराज्य संस्था
6.
राज्यघटनेतील 243 व्या कलमानुसार मेट्रो शहरांसाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे ?A. दहा लाख किंवा अधिक
7.
कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे कलम 368 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली ?B. 24 वी घटनादुरुस्ती
8.
राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे अनुसूचित जाती आणि जमातींकरिता राष्ट्रीय आयोगाची तरतूद केलेली आहे ?C. कलम 338
9.
आणीबाणीच्या काळातही पुढीलपैकी कोणत्या मुलभूत हक्कांची अंमलबजावणी होते C. कलम 20 आणि कलम 21
10.
केवळ केंद्र सरकारलाच बाह्य आक्रमण आणि अंतर्गत असुरक्षिततेच्या बाबत राज्याला संरक्षण देण्याचा अधिकार आहे असे राज्यघटनेतील कोणते कलम सांगते ?C. कलम 355


1.
ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष कोण असतो ?D. सरपंच
2.
ग्रामनिधी कोणाच्या जबाबदारीत असतो ?B. ग्रामसेवक
3.
खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे ?C. ग्रामसेवक
 4. जिल्हा परिषदेत सध्या किती समित्या आहेत ?B. नऊ
5.
गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे ?A. तलाठी
6.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ?B. मुंबई
7.
महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष दरवर्षी केव्हा सुरु होते ?D. 1 ऑगस्ट
8.
ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या कोण निर्धारित करते ?C. जिल्हाधिकारी
9.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचे वॉर्ड जाहीर करण्याचे अधिकार कोणास आहेत ?C. तहसीलदार
10.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार कोणास आहे ?D. राज्य शासन 
1. संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?D. लोकसभेचे सभापती
2.
कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला असतो ?C. कलम 248
3.
घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्याची तरतूद आहे ?C. पाच
4.
पंतप्रधान हे ____________ चे पदसिध्द अध्यक्ष असतात.. योजना आयोग
5.
गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?B. लोकसंख्या
6.
पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे ?D. तहसीलदार
7.
राष्ट्राचा वास्तविक शासक ( Real head) कोण असतो ?C. पंतप्रधान
8.
अमेरिकेत दर _______ वर्षांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुक होते .B. चार
9.
लोकायुक्ताची निवड _________ करतो.C. राज्यपाल
10.
भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा कोणत्या स्वरूपाचा आहे ?C. संविधानात्मक

1. जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेसंबंधी किती दिवसांची नोटीस असते ?B. 15 दिवस
2.
जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे ?
D.
जिल्हा परिषद अध्यक्ष
3.
महाराष्ट्रात राज्य सरकार जिल्हा परिषडेला जिल्ह्याच्या विकास कार्यासाठी किती टक्केअनुदान देते ?75%
4.
महाराष्ट्रात _________ पासून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात आली.C. 1992
5.
खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वत:चा उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही ?. पंचायत समिती
6. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?A. सुकुमार सेन
7.
एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार को आहे ?D. लोकसभा अध्यक्ष
8.
भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर समुचित बंधने कोण घालू शकते ?A. संसद 
9. खालीलपैकी कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर लागोपाठ दोनदा विराजमान झालेली एकमेव व्यक्ती आहे?B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
10.
खालीलपैकी कोणी राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती ह्या दोनही महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले आहे ?D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
Bottom of Form

1. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?C. डॉ. एस.राधाकृष्णन
2.
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?A. मुंबई
3.
लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?B. दुपारी 12 वाजता
4.
राज्यसभेचा सदस्य खालीलपैकी कोणते पद भूषवू शकणार नाही ?A. संरक्षण मंत्री
B.
गृह मंत्री C. पंतप्रधान D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.
5.
संसदेत खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश होतो ?B. राष्ट्रपती , लोकसभा , राज्यसभा
6.
राज्यसभेत महाराष्ट्रातून ________ सदस्य पाठवले जातात.. 19
7. 44 वी घटनादुरुस्ती ___________ साली करण्यात आली.B. 1978
8.
महाराष्ट्रात विधानसभेतून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
10.
पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे उच्च न्यायालय कोठे आहे ?C. चंदीगड
1. महाराष्ट्रासंदर्भात मंत्रीपरीषदेतील मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या कमीत कमी किती असणे आवश्यक आहे ? D. चोवीस
2.
धनविधेयकाबाबतची विशेष कार्यपद्धती संविधानाच्या ___________ अनुच्छेदात नमूद करण्यात आली आहे.C. कलम 198
3. राज्याची मंत्रीपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते ?D. विधानसभा
4.
कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि _________ वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही.C. 35
5. __________ हे भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.D. राष्ट्रपती
6.
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात नाही A. पंजाब
7.
भारतीय संविधानाने देशाची अंतिम सत्ता कोणाच्या हातात दिली आहे ?D. भारतीय जनता
8.
एकूण सात संघराज्य प्रदेशांपैकी (Union Territories ) केवळ ________ प्रदेश राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेवू शकतात.C. दोन 
9. विधानसभा बरखास्त करण्याचा स्वेच्छाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेने __________ यांना दिलेला आहे.C. राज्यपाल
10.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात ?
A.
एक -बारांश
1. राष्ट्र्पतींवरील महाभियोग मंजूर होण्यासाठी लागणारे प्रत्येक सभागृहातील किमान बहुमत किती असावे लागते ?B. 2/3
2.
राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?C. उपराष्ट्रपती
3.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती कोण करते ?B. राष्ट्रपती
4.
भारतीय राज्यघटनेचा सरनामा (उद्देशपत्रिका ) कोणी तयार केली ?C. पंडित जवाहरलाल नेहरू
5.
भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर बेतलेली आहे ?C. आयर्लंड
6.
भारतीय राज्यघटनेत ___________ कलमात मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समान नागरी कायद्याची तरतूद केली आहे.B. कलम 44
7.
भारतीय राज्यघटनेत घटनात्मक उपाययोजनेचे ________ अधिकार उपलब्ध आहेत.A. पाच
8.
संसदेचे अधिवेशन कोण बोलावते ?B. राष्ट्रपती
9.
राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे _________________आहेत.B. न्यायालयीन कक्षेबाहेरची
10.
बालमजूर प्रतिबंधक कायद्यात 14 वर्षांखालील मुलांना जोखमीच्या अनुक्रमे किती 'व्यवसाय ' 'प्रक्रिया ' पासून दूर ठेवण्याचा समावेश केला आहे ?B. 13-57

1.
एकही तालुका नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा __________ हा आहे.. मुंबई शहर
2.
मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचे मुख्यालय _________ येथे आहे.B. वांद्रे
3.
महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________  विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात  आहेत.D. औरंगाबाद , औरंगाबाद
4.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते?C. राज्यपाल
5.
भारतीय राज्यघटनेचे __________ भारतीय नागरिकांना घटनात्मक उपायांचा अधिकार बहाल करते.
D.
कलम 326. भारतीय राज्यघटनेने ____________ ला राष्ट्रध्वज संमत केला.B. 22 जुलै 1947
7.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ________ इतकी निश्चित केली आहे.B. 551
8.
धन विधेयक मांडल्यास राज्यसभेला _________च्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते.A. 14 दिवसां
9.
गोपाळ गणेश आगरकर ह्यांचे जन्मस्थळ ________________ हे होय.A. टेंभू
10. 
नाग हे क्षेपणास्त्र _________ विरोधी आहे.B. रणगाडा Bottom of Form
1. जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेसंबंधी किती दिवसांची नोटीस असते ?B. 15 दिवस
2.
जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Click for answer D.
जिल्हा परिषद अध्यक्ष
3. महाराष्ट्रात राज्य सरकार जिल्हा परिषडेला जिल्ह्याच्या विकास कार्यासाठी किती टक्के अनुदान देते  75%
4.
महाराष्ट्रात _________ पासून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात आलीC. 1992
5.
खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वत:चा उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही ?B. पंचायत समिती6. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?A. सुकुमार सेन
7.
एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोआहे ?D. लोकसभा अध्यक्ष
8.
भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर समुचित बंधने कोण घालू शकते ?A. संसद 
9. खालीलपैकी कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर लागोपाठ दोनदा विराजमान झालेली एकमेव व्यक्ती आहे?B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
10.
खालीलपैकी कोणी राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती ह्या दोनही महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले आहे ?D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
प्रश्नमंजुषा -159
1. 'फेडरल कोर्ट ऑफ इंडिया' चे 'सर्वोच्च न्यायालयात ' रुपांतर कधी झाले ?. 26 जानेवारी 1950
2.
भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती _____________ कडून होते.A. राष्ट्रपती
3.
घटकराज्याचा 'संचित निधी ' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?C. राज्यपाल
4.
घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?C. यु.एस.ए.
5.
राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते ?D. 1/6
6.
घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे ?A. विधानसभा
7.
विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा __________ इतकी ठरविण्यात आली आहे.A. 60 ते 500
8.
घटकराज्याचा राज्यपाल , विधानसभा ,विधानपरिषद मिळून घटकराज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे ? A. कलम 168
9.
भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केल आहे.. समतेचा
10.
केंद्र व घटकराज्य यांच्यातील राजस्व विभाजन _________ अधिनियमावर

eco


वाणिज्य घटक  
1. देशातील पहिला म्युच्युअल फंड ____________  हा   होता.D. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ( U T I ) म्युच्युअल फंड
2.
भारतात ________________ ह्या प्रकाराच्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली.B. रायफेझन
3. ____________
याला सहकाराचा जनक मानतात.A. रॉबर्ट ओवेन
4. 1971
ला स्थापन झालेली वांच्छू समिती _________ शी निगडीत होती.B. प्रत्यक्ष कर
5.
अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार __________ वर पडतो.C. ग्राहकावर
6.
महालेखापरीक्षकाला कोणत्या समितीचे कान व डोळे असे म्हणतात? C. लोकलेखा समिती
7.
महात्मा  गांधींचे चित्र असलेल्या चलनी नोटा देशात पहिल्यांदा ____________ या वर्षी वितरीत करण्यात आल्या.A. 1969
8.
सहकारी बँकांची संरचना किती स्तरीय असते?C. तीन
9.
खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ?D. स्टेट बँक ऑफ इंडिया
10.
1. क्षेत्रीय सेवा पद्धत खालीलपैकी कोणत्या बँकेने कार्यान्वित केली ?B.  अग्रणी बँक
2.
तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजे ______________ C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.
3. '
मजुरी वस्तू' प्रतिमान कोणी सुचविले?B. कॅल्डॉर
4.
किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.
5.  
महाराष्ट्रातील पुणे येथील शेअरबाजार या वर्षी सुरु झाला?B.  1982
6.
राष्ट्रीय विकास परिषदेचा सभासद नसणारी व्यक्ती कोण ?A. राष्ट्रपती
7.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यापारी व्यवहाराची सुरुवात केव्हा झाली?A. 1994
8. 
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ____________ हे असतात.B. मुख्यमंत्री
9.
भारतातील नियोजनाचे स्वरूप हे ________ प्रकारचे आहे.D. केंद्रित
10.
भारतीय आयुर्विमा निगमचे  ( LIC ) राष्ट्रीयीकरण ________ ह्या वर्षी झाले.C.1956

1. 'इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम '(IRDP) कोणत्या गोष्टीस सर्वोच्च प्राथमिकता देतो ?

A . 
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.

2.
जागतिक व्यापार संघटनाWTO) स्थापनेचा उद्देश असा कि, तिने  या संस्थेचे कार्य हातात B. गॅट (GATT)
3. WPI
मध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश  होत नाही ?A. सेवा
4.
रोजगार हमी योजनेस खालीलपैकी कोणती बँक वित्तपुरवठा करते ?
5. '
फोर्ड फाउंडेशन ' ही _____________होय.B. औदार्यपूर्ण संस्था
6.
कोणत्या वर्षात 'आयात निर्यात बँके 'ची (Import and Export Bank) स्थापना झाली.C. 1982
7.
नवीन WPI संदर्भात _________ ही समिती नेमली गेली होती. B. अभिजीत सेन
8.
खालीलपैकी कोणत्या कारणास्तव आर्थिक अस्थिरता निर्माण होते ?A. दारिद्रय B. बेकारी
C.
वास्तव वेतनातील घट D. वरील सर्व Click for answer D. वरील सर्व
9. _______________
हा कर आकारण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही.B. महामंडळ कर
10. WPI
चे नवीन आधारवर्ष ___________ हे आहे.A. 2004-05Bottom of Form

1. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सर्वप्रथम अवजड उद्योगांवर भर देण्यात आला ?B. दुसरी
2. 1944
मध्ये मुंबईच्या उद्योगपतींनी एक विकास योजना सदर केली होती. तिला कोणत्या नावाने संबोधले जाते ?C. मुंबई योजना
3.
दहाव्या पंचवार्षिक योजनेला ________ हे पंतप्रधान पदावर असलेल्या सरकारने मान्यता दिली होती.Click for answer D. अटलबिहारी वाजपेयी
4.
चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले ?B. चौथ्या
5.
पहिल्या योजना काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ___________ होते.A. जी.नंदा
6. ________
नंतर महाराष्ट्र शासनाने नियोजनाचे एकक म्हणून जिल्ह्याला मान्यता दिली.C. 1972
7. '
महालनोबीस प्रतिमान ' हे कोणत्या देशाच्या विकासाच्या योजनांमधील यशावर बेतलेले होते ?B. रशिया
8.
किमान गरजा कार्यक्रम ________ योजना काळात सुरु झाला.A. चौथ्या
9.
खालीलपैकी कोणी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेले नाही ?. सी.डी.देशमुख
10.
भारतातील राष्ट्रीयीकृत बँकेचे एकत्रीकरण करून बँकांची पुनर्रचना करण्या संदर्भात कोणती समिती स्थापन केली गेली होती ?A. गंगाधरण Bottom of Form
1. " बँकींग रेग्युलेटिंग कायदा (Act)" कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?C. 1949
2.
नाबार्डच्या स्थापनेशी संबंधित कोणती समिती होती ?B. शिवरामन
3.
कोणत्या ठरावानुसार प्रत्येक देशात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली एका मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली ?A. 1920 चा ब्रुसेल्स ठराव
4.
खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
5.
कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?A. नाबार्ड
6.
आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?A. बडोदा
7.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?C. मुंबई
8.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ? D. नवी दिल्ली
9.
खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?B. जे.के.उदेशी
10.
भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?D. झांग , पंजाब 

1. गॅट करार एकूण किती तत्त्वांवर आधारित आहे ?D. वीस
2.
खालीलपैकी कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने (Paper Gold)' म्हणतात ?. एस.डी.आर
3.
खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना एक वर्ष आधीच विसर्जित केली गेली ?B. पाचवी
4.
राष्ट्रीय विकास परिषदेत कोणाचा समावेश नसतो ?A. राष्ट्रपती
5.
खाण उद्योगाचा समावेश _______ क्षेत्रात होतो .B. द्वितीयक
6.
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?C. पालकमंत्री
7.
लोकलेखा समितीच्या एकूण 22 सदस्यांपैकी एकूण ________ सदस्य लोकसभेचे खासदार असतात .. 15
8.
महामंडळ कार (Corporation Tax) हा कोणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे ?B. केंद्र सरकार
9.
पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?D. 1982
10.
राष्ट्राच्या विकासासाठी _______चलनवाढ आवश्यक असते.B. चालणारी Bottom of Form


1.
वंदे मातरम् योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु करण्यात आली ?D. दहावी योजना
2.
भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविली गेली ?. 1951-56
3. 1975
साली सुरु करण्यात आलेल्या वीस कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केव्हा केव्हा करण्यात आली आहे
D. 1982, 1986, 2006
4.
भारताने ________योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे.. आठव्या
5.
खालीलपैकी कोणती/कोणते विधाने/विधान असत्य आहेत/आहे ?
I.
राष्ट्रीय विकास परिषद ही पूर्णवेळ काम करणारी संस्था आहे.
6.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी कोठे ब्रिटनच्या मदतीने पोलादाचा कारखाना उभारला गेला ?A. दुर्गापूर
7.
कोणत्या योजनेपासून केंद्राची योजना आणि राज्यांची योजना अशी वेगवेगळी मांडणी करण्यात येवू लागली ?A. चौथ्या
8.
कोणताही धनादेश(Cheque) रेखांकित करण्यामागचा प्रमुख उद्देश काय असतो ?C. सुरक्षितता
9. '
शॉर्टसेलिंग' ही संज्ञा कशाशी निगडीत आहे ? A. शेअरबाजार
10. 'College of Agricultural Banking'
ही RBI ची प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे ?D. पुणे 

1. '
इंडिया अन्ड ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ' हा ग्रंथ रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या आजी/ माजी गव्हर्नर यांनी लिहिला आहे ?C. वाय.व्ही.रेड्डी
2. GATT-"
जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अन्ड ट्रेड (जकात आणि व्यापारविषयक सर्वसामान्य करार) " ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?Click for answer B. 1948
3. GATT
कराराची जागा घेणारी जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO कोणत्या वर्षी अस्तित्वात आली ?
C. 1995
4.
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?C. जिनिव्हा
5.
सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या डायरेक्टर-जनरल पदावर ____________ हे विराजमान आहेत.A. पास्कल लॅमी
6. 1
जानेवारी 1995 ला स्थापन झालेली 'जागतिक व्यापार संघटना ' प्रामुख्याने ____________ ह्या उद्दिष्टाच्या साठी कार्यरत आहे.C. खुला व्यापार
7. '
गरिबी हटाव' ही घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानाने केली होती ?A. इंदिरा गांधी
8.
केंद्रीय सांख्यिकी संघटना ( Central Statistical Organisation )चे मुख्यालय _________ येथे आहे.B. दिल्ली
9.
तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?B. 1961-66
10.
चलनवाढीच्या काळात कर्जदार शेतकर्‍याला _______________.B. फायदा होईल m of Form

1.
महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?B. केंद्र सरकार
2.
महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
3.
महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यात आली ?D. वि.स.पागे
4.
पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.A. 1978
5.
राज्याचीयोजनाही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळी कण्यात आली ?चौथ्या
6.
विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.A. अप्रत्यक्ष
7. _________
यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.C. M3
8. _________
या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.B. 1991
9.
संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.A. 1921
10.
बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ? B. मोरारजी देसाई 
1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?A. पहिला
2.
पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?A. हेरॉल्ड - डोमर
3.
रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?B. रशिया
4.
राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?A. पाचवी
5. '
कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'C. नवव्या
6.
जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?B. पाचवी
7.
ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?C. पाचव्या
8.
चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?C. 1 एप्रिल 1969
9.
तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?B. 1966 - 69
10.
तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?A. 1973Bottom of Top of Form
प्रश्नमंजुषा -227खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1.
पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?A. पहिला
2.
पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?A. हेरॉल्ड - डोमर
3.
रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?B. रशिया
4.
राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?A. पाचवी
5. '
कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'C. नवव्या
6.
जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?B. पाचवी
7.
ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?C. पाचव्या
8.
चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?C. 1 एप्रिल 1969
9.
तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?B. 1966 - 69
10.
तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?A. 1973
Bottom of Form

1.
हरीत क्रांतीमुळे खालीलपैकी काय घडले ?A. गहू पिकासाठी सर्वाधिक लाभ झाला .
B.
क्षेत्रीय असमतोलात वाढ झाली .C. भिन्न लोकांमधील उत्पन्नातील तफावत वाढली .
D.
वरील सर्वClick for answer D. वरील सर्व
2.'
पंचायत राज ' व्यवस्थेमुळे कोठल्या स्वरूपाच्या नियोजनात मदत मिळाली ?C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )
3.
केंद्र सरकारने नव्याने निश्चीत केलेले भारतातील किमान वेतन किती ?B. 127 रु.
4.
लोकलेखा समिती कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आली ?A. 1921
5.
लोकलेखा समितीचा कार्यकाल किती असतो ?B. 1 वर्ष
6.
भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरुपाची आहे D. मिश्र
7.
भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?C. 1977
8.
वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करते ?D. राष्ट्रपती
9. ' ATM '
ची सुविधा भारतात सर्वप्रथम कोणत्या व्यापारी बँकेने दिली ?C. आय सी आय सी आय बँक
10.
संकुचित पैसा ( Narrow Money ) कशाने दर्शविला जातो ?A. M 1

1. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ? A. जे. आर. डी. टाटा
2.2011
अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?B. 3
3.
स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?D. आर. के. षण्मुगम
4.
लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?B. 7
5.
अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?A. राजस्थान
6. 'Planned Economy for India'(
भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला ?C. एम. विश्वेश्वरैय्या
8.
भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?D. गुलझारीलाल नंदा
9.
दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?C. 2007
10.
कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?A. बुगेट